Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel News: इस्रायलचा गाझा पट्टीमध्ये Air Strike; 60 नागरिकांचा तडफडून मृत्यू तर, 22 मुलांचा…

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, आम्ही गाझामधील युद्ध थांबवू शकत नाही. बेंजामिन नेतान्याहू यांच्या या वक्तव्यामुळे हमाससोबत सीजफायर होण्याची कसलीही शक्यता वाट नाहीये.

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2025 | 06:57 PM
इस्रायलचा गाझा पट्टीमध्ये Air Strike; 60 नागरिकांचा तडफडून मृत्यू तर, 22 मुलांचा...

इस्रायलचा गाझा पट्टीमध्ये Air Strike; 60 नागरिकांचा तडफडून मृत्यू तर, 22 मुलांचा...

Follow Us
Close
Follow Us:

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध काही थांबायचे नाव घेत नाहीये. भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला असतानाच, इस्त्रायलने गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ला केला आहे. इस्त्रायलने हमासवरील आपले हवाई हल्ले अधिक जोरदार केले आहेत. नुकतीच इस्त्रायलने गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ला केला आहे. यामध्ये गाझाचे मोठे नुकसान झाले आहे.

आयडीफने हमासवर जोरदार हल्ला केला. यामध्ये 22 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात एकूण 60 पेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. जबलियामध्ये इंडोनेशिया दिलेल्या माहितीनुसार 60 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायली आणि अमेरिकी बंधक सोडवल्यानंतर हा हल्ला करण्यात आला आहे.

युद्ध थांबवण्याचा पर्याय नाही – इस्त्रायल 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, आम्ही गाझामधील युद्ध थांबवू शकत नाही. बेंजामिन नेतान्याहू यांच्या या वक्तव्यामुळे हमाससोबत सीजफायर होण्याची कसलीही शक्यता वाट नाहीये. आजच्या हवाई हल्ल्यावर इस्त्रायल सैन्याने बोलण्यास नकार दिला.

इस्रायल-हमास युद्ध सुरुच

एकीकडे भारत आणि पाकिस्तान, दुसरीकडे रशिया-युक्रेन आणि तिसरीकडे इस्रायल हमास अशा तीन आघाडींवर जगात युद्ध सुरु आहेत. ही युद्ध थांबवण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करार लागू करण्यात आला आहे. परंतु पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उलंल्घन केले असून तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याच दरम्यान इस्रायलचे गाझामध्ये हल्ले सुरुच आहेत. दरम्यान इस्रायलने शनिवारी (10 मे) गाझावर हवाई हल्ले केले आहेत.

जगातील युद्ध काही संपेना! इस्रायल-हमास युद्ध सुरुच; गाझावरील हल्ल्यात 23 पॅलेस्टिनींचा मृत्यू

गाझातील मदत पोहोचवण्यावर इस्रायलचे नियंत्रण

इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात 23 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्याच्या एक दिवस आधी शुक्रवारी (09 मे) रात्री उशिरापर्यंत गाझातील जबालिया येथे हल्ला केला होता. या हल्ल्यात संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीच्या इमारतीला लक्ष्य करण्यात आले होते. या इमारतीमध्ये गाझातील लोकांना पुरवल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा साठी होता. सध्या इस्रायल गाझाला मदत पोहोचवण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे इस्रायलने नाकेबंदी केली आहे. अनेक मदत केंद्रे बंद करण्यात येत आहे. यामुळे गाझातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

हमासवर दबाव आणण्याचा इस्रायलचा प्रयत्न

इस्रायलच्या म्हणण्यानुसार, या सर्व कारवाया हमासवर दबाव आणण्यासाठी केल्या जात आहे. यामुळे हमास ओलिसांनी सोडण्यास आणि शस्त्र सोडण्यास भाग पडतील. परंतु जागतिक स्तरावर इस्रायलच्या या कारवायांना गुन्हा म्हणून संबोधले जात आहे. मानवाधिकार संघटनांनी इस्रायलच्या या हल्ल्यांचे उपासमारीचे शस्त्र आणि युद्ध गुन्हा म्हणून केले आहे. तसेच संयुक्त राष्ट्र संघ, तसेच अनेक मानवाधिकार मदत संघटनांनी इस्रायलच्या गाझाच्या मदतीवर नियंत्रण ठेवण्याच्या योजनेचा निषेध केला आहे.

 

Web Title: Israel air strike to gaza hamas 60 people death international marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 06:50 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel Attack
  • Israel Hamas War

संबंधित बातम्या

हमासचा अमानवीय चेहरा! बंधक महिलांच्या मृतदेहांवरही लैंगिक छळ? इस्रायली रिपोर्टने खळबळ
1

हमासचा अमानवीय चेहरा! बंधक महिलांच्या मृतदेहांवरही लैंगिक छळ? इस्रायली रिपोर्टने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.