Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायलचा गाझा मशिदीवर हवाई हल्ला, 18 जणांचा मृत्यू; युद्धबंदीसाठी पॅलेस्टिनी नागरिक रस्त्यावर

Isreal-Gaza War: सध्या इराण-इस्त्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे. तसेच इस्त्रायल हिजबुल्लाहवर सातत्याने हवाई हल्ले करत आहे. तर दुसरीकडे गाझामध्ये हमासविद्ध युद्ध सुरू आहे. दरम्यान इस्त्रायलने गाझा मशिदीवर हवाई हल्ला केला आहे. या हवाई हल्ल्यामध्ये किमान 18 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 07, 2024 | 11:51 AM
इस्रायलचा गाझा मशिदीवर हवाई हल्ला, 18 जणांचा मृत्यू

इस्रायलचा गाझा मशिदीवर हवाई हल्ला, 18 जणांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: सध्या इराण-इस्त्रायलमध्ये संघर्ष सुरू आहे. तसेच इस्त्रायल हिजबुल्लाहवर सातत्याने हवाई हल्ले करत आहे. तर दुसरीकडे गाझामध्ये हमासविद्ध युद्ध सुरू आहे. दरम्यान, रविवारी पहाटे इस्त्रायलने गाझा  मशिदीवर  हवाई हल्ला केला आहे. या हवाई हल्ल्यामध्ये किमान 18 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. याबाबत गाझामधील पॅलेस्टाईन हॉस्पिटल माहिती देताना सांगितले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार. मध्य गाझापट्टीत देर अल-बालाह येथील अल-अक्सा रूगण्यालच्या मशिदीजवळ हा हल्ला झाला. पॅलेस्टीनी नागरिक या ठिकाणी इस्त्रायलसोबतच्या युद्धाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त लोक जमले होते. याच वेळी हा हल्ला करण्यात आला. गाझाच्या आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने गाझावर केलेल्या आत्तापर्यंतच्या लष्करी हल्ल्यामध्ये सुमारे 42  हजार पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत.

हे देखील वाचा- अमेरिकेने मध्यपूर्वेत किती सैनिक आणि कोणती शस्त्रे तैनात केली आहेत; संपूर्ण यादी येथे पहा

युद्धबंदीची मागणी

मीडिया रिपोर्टनुसार, 7 ऑक्टोबरच्या रात्री हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ले केलेहोते. या हल्ल्यात 1200 लोक मारले गेल तर 250 लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्यानंतर इस्त्रायल-हमास युद्ध सुरू झाले. गाझामध्ये इस्त्रायलच्या हल्ल्याला आता एक वर्ष पूर्ण होणार असून गाझामध्ये अनेक पॅलेस्टिनी मागरिक प्रमुख शहरांमध्ये एकत्र आले आहेत. गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांनी  युद्धबंदीची मागणी केली आहे.

लंडनमधील पॅलेस्टिनी देखील युद्ध बंदीची मागणी करत आहेत

मिळालेल्या माहितीनुसार,लंडनमधील 40 हजार पॅलेस्टिनी समर्थकांनी देखील युद्धबंदीची मागणी केली आहे. पॅलेस्टिनी समर्थकांनी गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांवर होणारे हल्ले थांबवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पॅरिस, रोम, मनिला केपटाऊन आणि इतर अनेक शहरांमध्ये देखील मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत अनेक वेळी गाझामधील नरसंहार थांबवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते मात्र ते अयशस्वी ठरले. त्यामुळे आंदोलकांनी पुन्हा एकदा प्रयत्न करण्यास सुरूवात केली आहे. 7 ऑक्टोबर रोजी जगभरातील अनेक शहरांमध्ये पॅलेस्टिनी नागरिक मिरवणुका काढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

हे देखील वाचा- पहिल्यांदा इराणच्या अणुबॉम्बच्या ठिकाणांवर लक्ष्य करा…! डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलला सल्ला

Web Title: Israel airstrike on gaza mosque 18 dead palestinian civilians in the streets for a cease fire nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 10:45 AM

Topics:  

  • Gaza
  • Hamas
  • Israel

संबंधित बातम्या

ट्रम्प यांनी तयार केला गाझाचा नवीन नकाशा? सीमेवर इस्रायल बफर-झोनसह होणार ‘हे’ बदल, समजून घ्या
1

ट्रम्प यांनी तयार केला गाझाचा नवीन नकाशा? सीमेवर इस्रायल बफर-झोनसह होणार ‘हे’ बदल, समजून घ्या

गाझातील कारवाया इस्रायलला पडल्या महागात; ‘या’ देशाने शस्त्रास्त्र करार रद्द केल्याने झाले अब्जावधींचे नुकसान
2

गाझातील कारवाया इस्रायलला पडल्या महागात; ‘या’ देशाने शस्त्रास्त्र करार रद्द केल्याने झाले अब्जावधींचे नुकसान

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस
3

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस

आशेचा किरण की आणखी एक राजकीय वादळ? 50 जहाजांचा ‘हा’ ताफा इस्रायल आणि अमेरिकेसाठी डोकेदुखी; गाझाच्या दिशेने रवाना
4

आशेचा किरण की आणखी एक राजकीय वादळ? 50 जहाजांचा ‘हा’ ताफा इस्रायल आणि अमेरिकेसाठी डोकेदुखी; गाझाच्या दिशेने रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.