Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्त्रायलचे इराणसोबत सीरियावरही हल्ले; लष्करी तळांना केले लक्ष्य

Israel-Iran War: सध्या इराण-इस्त्रायल यांच्यात तीव्र संघर्ष वाढला आहे. इस्त्रायल इराणवर सातत्याने हल्ले करत आहे. इस्त्रायल इराणच्या लष्करी तळांना नष्ट करत आहेत. या दरम्यान आता सिरिया राजधानी दमास्कावरही हल्ला झालाय

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 26, 2024 | 11:27 AM
इस्त्रायलचे इराणसोबत सीरियावरही हल्ले; लष्करी तळांना केले लक्ष्य

इस्त्रायलचे इराणसोबत सीरियावरही हल्ले; लष्करी तळांना केले लक्ष्य

Follow Us
Close
Follow Us:

दमास्का: सध्या इराण-इस्त्रायल यांच्यात तीव्र संघर्ष वाढला आहे. इस्त्रायल इराणवर सातत्याने हल्ले करत आहे. इस्त्रायल इराणच्या लष्करी तळांना नष्ट करत आहेत. दरम्यान, एककीकडे इस्त्रायली लष्कराचे इराण हल्ले सुरू असतानाच आता सीरियावरही हल्ले केले आहेत. सीरियाच्या मीडिया रिपोर्टनुसार, इस्त्रायलने आज पहाटेच्या सुमारास दक्षिण आणि मध्य सीरियामत अनेक लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. सध्या सगळीकडे युद्धाची पातळी वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान सिरियाची राजधानी दमास्का येथेही हल्ले झाल्याचे आता समोर आले आहे.

सीरियाची राजधानी दमास्कावरही हल्ले

मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या लष्करी तळांवर इस्त्रायल हल्ले करत असतानाच हे हल्ले करण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, हवाई संरक्षण यंत्रणेने काही इस्त्रायली क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत. तसेच सीरीयाची राजधानी दमास्काच्या आसपासच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. इस्त्रायलने काबीज केलेल्या गोलान हाइट्सरून क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहे. मात्र, या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हे देखील वाचा- इराणवर इतिहासातील सर्वात भीषण हल्ला; इस्राईलच्या क्षेपणास्त्रांच्या Nonstop माऱ्यामुळे सगळे लष्करी तळ हादरले

व्हाईट हाऊसचे वक्तव्य

इराणने इस्त्रायलवर केलेलया हल्ल्यानंतर हे हल्ले करण्यात आले असल्याचे  व्हाईट हाऊसने वक्तव्य जारी केले आहे. व्हाईट हाऊसच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते सीन सावेट यांनी सांगितले की, इस्रायलचे हे हल्ले स्वसंरक्षणाच्या स्वरूपाचे होते. इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला दिलेला प्रतिसाद आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, इराणने इस्रायलवर अनेक महिन्यांपासून सातत्याने हल्ले केले आहेत. इस्रायली सैन्याने या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्करी तळांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले आहे.

इस्त्रायवर सातत्याने केलेल्या हल्ल्यांचे प्रत्युत्तर

मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने इराणच्या लष्करी तळांवर आणि राजधानी तेहरानच्या आसपासच्या शहरांवर शुक्रवारी रात्री उशिरा बॉम्बस्फोट केले. इस्त्रायली सैन्याने या हल्ल्यांची पुष्टी केली आहे. इस्त्रायली सैन्याने म्हटले आहे की, इराणकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हे हल्ले करण्यात आले. इस्रायलला त्याच्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. यासाठी इ्स्त्रायल आवश्यक ती कारवाई करणार आहे.

सीरियाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवरही परिणाम होऊ शकतो

सीरियात आणि इराणमध्ये तणाव वाढत असताना, इस्रायलचे हे हल्ले सीरियाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवरही परिणाम करू शकतात. इराणच्या लष्करी तळांवर झालेले हे हल्ले त्याच्या लष्करी शक्तीवर गंभीर परिणाम करू शकतात. आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनेवर लक्ष ठेवले आहे आणि पुढील कारवाईसाठी तयारी सुरू केली आहे. यामुळे सीरियातील स्थिरता आणि शांतीसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने तणाव कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

हे देखील वाचा- ‘प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे’; BRICS परिषदेत एस. जयशंकर यांचे वक्तव्य

Web Title: Israel attacks syria along with iran military bases were targeted nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 10:50 AM

Topics:  

  • iran
  • Israel
  • Syria

संबंधित बातम्या

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
1

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Russia Ukraine war : गाझा संकट सोडवण्याची मोठी हालचाल; Putin-Netanyahu यांच्यात इराण संबंधित सिक्रेट फोन चर्चा
2

Russia Ukraine war : गाझा संकट सोडवण्याची मोठी हालचाल; Putin-Netanyahu यांच्यात इराण संबंधित सिक्रेट फोन चर्चा

Iran Crisis : इराण स्फोटक स्थितीत! 92% नागरिक नाराज; सरकारवर राजकीय अविश्वासाची टांगती तलवार
3

Iran Crisis : इराण स्फोटक स्थितीत! 92% नागरिक नाराज; सरकारवर राजकीय अविश्वासाची टांगती तलवार

Tehran Chaos : पाकिस्तानच्या सीमेवर ‘हा’ देश बांधणार आपली राजधानी; तेहरानमध्ये सध्या परिस्थिती अस्थिर
4

Tehran Chaos : पाकिस्तानच्या सीमेवर ‘हा’ देश बांधणार आपली राजधानी; तेहरानमध्ये सध्या परिस्थिती अस्थिर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.