Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस्रायलकडून भारताची फसवणूक? BARAK-8 संरक्षण प्रणाली इतर देशांना एकतर्फी विकण्याचा कट

Israel India Defence Relations : इस्रायल आणि भारताच्या संरक्षण भागीदारील धक्का बसण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या या कृतीने भारताची चिंता वाढवली असून ही भारताची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 27, 2025 | 11:23 PM
Israel deceiving India Conspiracy to unilaterally sell BARAK-8 defense system to other countries

Israel deceiving India Conspiracy to unilaterally sell BARAK-8 defense system to other countries

Follow Us
Close
Follow Us:

जेरुसेलम : भारत आणि इस्रायलमधील संरक्षण भागीदारी गेल्या अनेक दशकांपासून मजबूत राहिली आहे. परंतु अलीकडच्या काही घडामोडींमुळे या मैत्रीवर प्रश्व उपस्थित होत आहे. इस्रायलवर भारताच्या DRDO संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या मदीतने विकसित केलेली संरक्षण प्रणाली BARAK-8 एकतर्फी विकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप होत आहे. इस्रायलने BARAK-8 चा वापर करुन Barak-MX नावाची नवी स्वतंत्र प्रणाली विकसित केली आहे. याची विक्री देखील सुरु करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पूर्व कॉंगोमध्ये ISIS समर्थित बंडखोरांचा चर्चवर हल्ला; २१ जणांची निर्घृण हत्या, अनेक घरेही जाळली

भारतासाठी धोक्याची घंटा?

ही बाब भारतासाठी अत्यंत धोकादायक मानली जात आहे. Barak-8 सरंक्षण प्रणाली भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे. ही प्रणाली २००६ साली सुरु करण्यात आली होती. यासाठी २५०० कोटी रुपयांची गुंतवणूतक भारताने केली होती. या प्रणीलीमुळे भारत पाकिस्तानच्या फतह-२ मिसाइलला नष्ठ करु शकला होता. यामुळे भारताची लष्करी ताकद जगासमोर आली होती. यामुळे भारताला जागतिक संरक्षण बाजारपेठेत नवी दिशा मिळाली होती.

या प्रणालीसाठी DRDO ने खास dual-pulse rocket motor विकसित केले. यामुळे मिसाइलची गती आणि दिशा बदलता येते. मात्र, इस्रायलने या तंत्रज्ञानाचा वापर न करता ही प्रणाली इतर देशांचा विकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा defnce.in वेबसाइटने केला आहे. इस्रायलने याची कॉपी करत  Barak-MX प्रणाली तयार करुन ती विकण्याचा प्रयत्न केला आहे. ही प्रणाली इस्रायलने अझरबैजान आणि मोरोक्कोला देण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात करार केल्याची माहिती समोर आली आहे.

या घडामोडींमुळे भारताच्या तांत्रिक योगदानाकडे इस्रायलने दुर्लक्ष केले असल्याचे म्हटले जात आहे. ग्लोबल डिफेन्स मार्केटमध्ये भारताची प्रतिमा धोक्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे भारताच्या तात्रिंक कौशल्य, बुद्धिमता आणि डेटा हक्कांच्या मुद्द्यांवरही धोका निर्माण होत आहे. भारताची आर्थिक आणि धोराणात्मक भागीदारी यामुळे कमकुवत होत आहे.

सध्या भारत सरकार आणि DRDO या गोष्टींची गंभीर्याने दखल घेत आहे. इस्रायलने असेच वर्तन ठेवल्यास भविष्यात भारतासोबतच्या संरक्षण कराराला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याममुळे दोन्ही देशांती विश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे. ही बाब भारतासाठी राजनैतिक आणि धोरणात्मक दृष्टीने धोकादाक मानली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाठीत चाकूचे वार, मनगटही कापले अन्…; ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा भारतीयावर प्राणघातक हल्ला

Web Title: Israel deceiving india conspiracy to unilaterally sell barak 8 defense system to other countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त
1

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त

Sheikh Hasina : ‘माझी बाजू ऐकल्याशिवाय…’ ; फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीनांनी केला संताप व्यक्त
2

Sheikh Hasina : ‘माझी बाजू ऐकल्याशिवाय…’ ; फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीनांनी केला संताप व्यक्त

शेख हसीनांवरील ‘ते’ पाच गंभीर आरोप कोणते? ज्यावर बांगलादेश न्यायालय आज देणार निकाल, वाचा सविस्तर
3

शेख हसीनांवरील ‘ते’ पाच गंभीर आरोप कोणते? ज्यावर बांगलादेश न्यायालय आज देणार निकाल, वाचा सविस्तर

काँगो खाणीत भीषण दुर्घटना! पूल कोसळताच डझनभर कामगार मलब्याखाली दबले; मृत्यूचा थरारक VIDEO
4

काँगो खाणीत भीषण दुर्घटना! पूल कोसळताच डझनभर कामगार मलब्याखाली दबले; मृत्यूचा थरारक VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.