Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tahawwur Rana’s extradition: तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणावर इस्रायलची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘भारताचे…

राणाच्या अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर इस्त्रायलची प्रतिक्रिया समोर आली आहे. इस्त्रायलने राणाच्या प्रत्यार्पणावर आनंद व्यक्त केला असून भारताचे कौतुक केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 10, 2025 | 07:02 PM
Israel expresses happiness over Tahawwur Rana's extradition

Israel expresses happiness over Tahawwur Rana's extradition

Follow Us
Close
Follow Us:

जेरुसेलम: अखरे मुंबई 26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचे भारतात प्रर्त्यापण झाले. भारतात येताच NIA चे पथकाने त्याला अधिकृतपणे ताब्यात घेतले आहे. त्याला एका विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले आहे. लवकरच त्याला NIA च्या न्यायालयात दाखल केले जाईल. दरम्यान राणाच्या अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर इस्त्रायलची प्रतिक्रिया समोर आली आहे. इस्त्रायलने आनंद व्यक्त केला आहे.

काय म्हणाला इस्त्रायल? 

भारतातील इस्त्रायली राजदूत रुवेन अझर यांनी यावर एक अधिकृत निवदेन जारी केले आहे. त्यांनी निवेदनात भारत सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी भारत सरकारच्या दहशतवाद्यांना न्यायालीयन कोठडीत आणण्याच्या आणि दहशतवाद्यांमुळे अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याच्या दृढनिश्चयाबद्दल आणि समर्पणाबद्दल आभार व्यक्त करतो.

इस्त्रायलने भारतासाठी दहशतवादी लढाईच्या विरोधात हे एक मोठे पाऊल यश असल्याचे म्हटले आहे. इस्त्रायलने म्हटले आहे की, हे एक आंतरराष्ट्रीय सहकार्याचे आणि दहशतवादाविरुद्ध च्या वचनबद्धतेचे महत्वाचे पाऊल आहे.

जागतिक घडामोडी संंबंधित बातम्या- शेख हसींनाच्या चिंतेत वाढ! बांगलादेशच्या ‘या’ न्यायालयाने केले अटक वॉरंट जारी

तहव्वुर राणा हा मुंबई हल्ल्यांतील मूख्य सूधारांपैकी एक आहे. अमेरिकन न्यायलयाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणासाठी 9 एप्रिल रोजी मान्यता दिली. त्याचे भारतात आगमन झाले असून NIA च्या मुख्यालयात दाखल केले जाईल. नंतर वैद्यकीय तपासणी करण्याच येईल आणि थेट पटियाला हाऊस कोर्टात त्याला हजर केले जाऊ शकते.

भारतासमोर आव्हाने

दहशतवादी राणाचे प्रत्यार्पण केवळ कायदेशीर मुद्द नसून भारत-अमेरिकेच्या दृढ संबंधांचा पुरावा आहे. पण सध्या भारतासमोर मोठे आव्हान आहे. भारताला कायदेशरी जबाबदारीचे पालन करत न्यायालीयन प्रक्रिया पाररदर्शक आणि निष्पक्ष ठेववी लागणार आहे. सध्या त्याच्या मुबंई हल्ल्याशी संबंधित आरोपांवर खटल्याची तयारी NIA कडून केली जात आहे.

प्रमुख घडामोडी

  • 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील मूख्य सुत्रधार तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाचा खटला अखेर भारताच्या बाजूने लागला आहे.
    अमेरिकेच्या न्यायालयाने अनेक वेळा प्रत्यार्पणाच्या याचिका फेटाळल्या होत्या.
  • यापूर्वी ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकेच्या सर्किट कोर्ट ऑफ अपीलने राणाला भारतात पाठवण्याचा आदेश काय ठेवला होता.
  • नंतर राणाने नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात निर्णयाचा आढावा घेण्यासाठी पुनरावलोकन याचिका दाखल केली.
  • ही याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2025 रोजी फेटाळून लावली होती.
  • मार्च 2025 मध्ये पुन्हा एकादा राणाने प्रत्यार्पण थांबवण्यासाठी याचिका दाखल आपत्कालीन याचिका दाखल केली परंतु
  • ही याचिका देखील फेटाळून लावण्यात आली. या निर्णयामुळे राणाविरुद्ध भारताचा डाव अधिक बळकट झाला.
  • अखेर 07 एप्रिल 2025 रोजी राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला कायदेशीर मान्यता मिळाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Open AI आणि एलॉन मस्क मधील वाद तीव्र; सॅम आल्टमन यांनी केले गंभीर आरोप, प्रकरण काय?

Web Title: Israel expresses happiness over tahawwur ranas extradition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 07:02 PM

Topics:  

  • Israel
  • Tahawwur Rana
  • World news

संबंधित बातम्या

Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन
1

Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन

जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४,४०० मीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO
2

जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४,४०० मीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू
3

लेबनॉन हादरलं! इस्रायलचा पॅलेस्टिनींच्या छावणीवर घातक हवाई हल्ला ; १० हून अधिक लोकांचा मृत्यू

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध
4

Trump Gaza Plan : गाझा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी; पण आंतरराष्ट्रीय फोर्स तैनात करण्याच्या प्रस्तावाला हमासचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.