26/11 terror attack : दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टातील एनआयए विशेष न्यायालयाने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि आरोपी तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली.
२६/११ च्या दहशतवादी कटात सहभागी असलेल्या तहव्वुर हुसेन राणा यांनी मुंबई गुन्हे शाखेच्या चौकशीदरम्यान मोठे खुलासे केले आहेत. पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट होता. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत...
Tahawwur Rana News : दिल्लीच्या एका न्यायालयाने २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा याची कोठडी ६ जूनपर्यंत वाढवली आहे. राणाला नुकतेच अमेरिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणण्यात आले.
Tahawwur Rana News: २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर हुसेन राणा याची त्याच्या कुटुंबीयांशी बोलण्याची विनंती दिल्ली न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. विशेष न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी हे अनुज्ञेय नसल्याचे स
26/11 च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यात प्रमुख भूमिका बजावणारा तहव्वूर हुसेन राणा भारतात दाखल झाल्यानंतर एनआयएच्या (राष्ट्रीय तपास संस्था) ताब्यात आहे.
जेव्हा 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याला अमेरिकेतून राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या (एआयए) दिल्ली येथे आणले, अगदी त्याच वेळी पाकिस्तानच्या सरकारने राणापासून सुटका करून घेण्यासाठी सुरूवात केली.
तहव्वूर राणा हा मुंबई प्रमाणेच भारतातील इतरही शहरांमध्ये हल्ल्याचा कट रचत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएने शुक्रवारी तहव्वूर राणाची चौकशी सुरू केली.
Tahawwur Rana Case: संजय निरुपम यांनी आरोप केला की, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनमोहन सिंग सरकारने पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली नाही कारण देशातील मुस्लिम संतप्त होतील.
जळगावचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केल्या जाणाऱ्या राजकीय टीकेवर उत्तर दिले आहे.
अटकेनंतर तहव्वुर राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात सुनावणी दरम्यान अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ही सुनावणी बंद खोलीत पार पडली.
Tahawwur Rana News Update : मुंबईमध्ये दहशदवादी हल्ला करण्यामध्ये रेकी करणारा तहव्वुर राणा याच्या मुसक्या आवळून त्याला भारतामध्ये आणण्यात आले आहे. बिहार निवडणूका होईपर्यंत त्याला फाशी दिली जाणार नाही.
अनेक भाषा येणारा हेडली 14 सप्टेंबर 2006 रोजी पहिल्यांदा रेकी करण्यासाठी मुंबईत आला होता. 2006 मध्ये त्याने भारतात प्रवेश करण्यासाठी त्याचे नाव दाऊद गिलानीवरून बदलून डेव्हिड हेडली असे ठेवले.
राष्ट्रीय तपास संस्थेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. त्यापैकी एक महानिरीक्षक (आयजी) दर्जाचे अधिकारी आहे आणि दुसरे उपमहानिरीक्षक (डीआयजी) दर्जाच्या अधिकारी आहेत.
राणाच्या अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर इस्त्रायलची प्रतिक्रिया समोर आली आहे. इस्त्रायलने राणाच्या प्रत्यार्पणावर आनंद व्यक्त केला असून भारताचे कौतुक केले आहे.
अखेर मुंबई 26/11 च्या दहशतवादी हलल्यातील प्रमुख आरोप तहव्वुर हुसेन राणाचे भारतात प्रत्यार्पण झाले आहे. दरम्यान पाकिस्तानकडून पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया आली आहे.
मुबंई 26/11 च्या दहशतवादी हलल्यातील प्रमुख आरोप तव्वहुर राणाचे भारताता प्रत्यार्पण झाले आहे. भारतात येताच NIA चे पथकाने त्याला अधिकृतपण ताब्यात घेतले आहे.
Tahawwur Rana: 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला आज भारतात आणले जाऊ शकते. अमेरिकेत अटक झाल्यानंतर प्रत्यार्पणाची तयारी सुरू आहे, दिल्ली-मुंबई तुरुंगांमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे.
मुंबई (26/11) हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाने प्रत्यार्पणाविरोधात पुन्हा एकदा नवीन याचिका दाखल केली आहे. ही याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्याधीशांना पाठवण्यात आली आहे.
Tahawwur Rana news : तहव्वुर राणाचा आणीबाणीचा अर्जही अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तहव्वुर राणा हा २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आहे.
या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांच्या मुद्द्यावर मोठे विधान केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानानंतर गुरपतवंत सिंह पन्नू यांच्या अडचणी वाढू शकतात.