Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानवी हक्क उल्लंघनावर अमेरिकेविरुद्ध पॅलेस्टिंनीकडून खटला दाखल; काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या

गाझा वेस्ट बॅंक आणि अमेरिकेत राहणाऱ्या काही पॅलेस्टिनी नागरिकांनी अमेरिकेवर खटला दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इस्त्रायलला समर्थन दिल्याने तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचे आरोपात म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 18, 2024 | 02:51 PM
मानवी हक्क उल्लंघनावर अमेरिकेविरुद्ध पॅलेस्टिंनीकडून खटला दाखल; काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या

मानवी हक्क उल्लंघनावर अमेरिकेविरुद्ध पॅलेस्टिंनीकडून खटला दाखल; काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली: गेल्या दीड वर्षापासून इस्त्रायल-हमास युद्ध सुरु असून युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या देखील करण्यात आल्या होत्या. मात्र, इस्त्रायलने पुन्हा एकदा या कराराचे उल्लंघन केले आणि गाझातील हमासाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली.आत्तापर्यंत झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक पॅलेस्टिनी लोकांनी जाव गमवला आहे. यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये तीव्र आक्रोश पाहायला मिळत आहे.

अमेरिकेचे फेडरल कायद्याची अंमलबजावणी करण्यात अपयशी

दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. गाझा वेस्ट बॅंक आणि अमेरिकेत राहणाऱ्या काही पॅलेस्टिनी नागरिकांनी अमेरिकेवर खटला दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इस्त्रायलला समर्थन दिल्याने तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचे आरोपात म्हटले आहे. हा खटला मंगळवारी (17 नोव्हेंबर) ला घोषित करण्यात आला. या खटल्यात अमेरिकेचे फेडरल कायद्याची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप राज्यविभागावर केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या-  भारत अमेरिकवर जितका कर लावेल तितका आम्हीही लावू; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

7 ऑक्टोंबर रोजी युद्धाला सुरूवात

गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्त्रायलवर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात 1200 हून अधिक लोक मारले गेले आणि 100 हून अधिक लोकांना ओलिस ठेवण्यात आले होते. त्यानंतर इस्त्रायलने देखील हल्ल्यांचे प्रत्युत्तर दिले आणि युद्धाला सुरवात झाली. युद्धाच्या सुरूनातीपासून यामध्ये अनेक पॅलेस्टिनी नागरिकांनी जबरदस्तीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. यामुळे यामध्ये अनेक पॅलेस्टिनी कुटूंबांच्या सदस्यांचा मृत्यू झाला.

अमेरिकेने इस्त्रायल लष्करी मदत बंद करावी

पॅलेस्टिनी कुटूंबींयांतील एका सदस्याने म्हटले आहे की, अमेरिका इस्रायलला लष्करी मदत बंद करेल तेव्हाच त्यांच्या वेदना कमी होतील.  अमेरिका इस्त्रायलला शस्त्रे पुरवून मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे. तसेच यूएस सरकार परकीय लष्करी युनिट्सना निधी देण्यापासून ते गंभीर मानवी हक्क उल्लंघनात गुंतलेले आहे. यामुळे अमेरिकेने इस्त्रायलची लष्करी मदत बंद करण्याची मागणी केली जात आहे. मात्र,अद्याप अमेरिकेनेयावर कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

आत्तापर्यंतची अमेरिकेची इस्त्रायलला मदत 

यूएस स्टेट डिपार्टमेंटने याचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, त्या उल्लंघनांमध्ये छळ, हत्या, जबरदस्तीने बेपत्ता होणे आणि बलात्कार यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दरवर्षी अमेरिका इस्रायलला किमान US$3.8 बिलियन सैन्य मदत पुरवते. गाझा युद्ध सुरू झाल्यापासून बायडेन प्रशासनाने अतिरिक्त US$17.9 अब्ज डॉलर्सची मदत इस्त्रायलला केली आहे. यामुळे ट्रम्पच्या कार्यकाळात इस्त्रायल-हमास युद्ध काय वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशची आणखी एक खेळी; पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुराला म्हटले देशाचा भाग; विवादित नकाशा जारी

Web Title: Israel hamas war paletinians file lawsuit on us over human rights violations by helping israel nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 02:51 PM

Topics:  

  • Hamas
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Flydubai Hijack: ‘धार्मिक कट्टरपंथी, इराणवरील हल्ल्याच्या वेळी झाला होता फ्लायदुबईमध्ये सामील…’; कोण आहे तो ओमानचा पायलट?
1

Flydubai Hijack: ‘धार्मिक कट्टरपंथी, इराणवरील हल्ल्याच्या वेळी झाला होता फ्लायदुबईमध्ये सामील…’; कोण आहे तो ओमानचा पायलट?

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
2

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
3

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
4

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.