Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : युद्धादरम्यान इराणची मोठी कारवाई; इस्रायलसाठी हेरगिरी करणाऱ्याला सुनावली फाशीची शिक्षा

Middle East Conflict : सध्या मध्य पूर्वेत युद्धाचा तीव्र भडका उडाला आहे. अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत ताणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच वेळी आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 23, 2025 | 03:26 PM
Iran sentenced to death young man in charge of spying for israel amid war

Iran sentenced to death young man in charge of spying for israel amid war

Follow Us
Close
Follow Us:

Israel Iran War News Marathi : सध्या मध्य पूर्वेत विनाशाचे वादळ उठले आह. अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणु तळांवर २२ जून रोजी हल्ला केला होता. यानंतर इस्रायल आणि इराणमधील युद्ध टोकाला पेटले आहे. इराण इस्रायलवर हल्ले करत आहे. तसेच इराणने अमेरिकेला देखील प्रतिहल्ल्याची धमकी दिली आहे. याच दरम्यान आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इराणने एका व्यक्तीला इस्रायलसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा दिली आहे.

इस्रायलसाठी काम करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा

अलीकडेच इराणने इस्रायलवरील हल्ल्यानंचक दोन व्यक्तींना अटक केली आहे. इराणने या व्यक्तींवर इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादसाठी हेरगिरी करण्याच्या या व्यक्तींना अटक केली आहे. यामधील एका इराणने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या व्यक्तीचे नाव मोहम्मद अमीन महदवी आहे. तसेच सध्या दुसरी व्यक्ती इराणच्या कैदेत आहे. ही शिक्षा अशा वेळी देण्यात येत आहे, जेव्हा मध्य पूर्वेत अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण आणि इस्रायलमधील युद्ध तीव्र भडकले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Middle East Conflict : इराणवर हल्ल्यापूर्वी तुर्कीच्या एर्दोगानला ट्रम्पचा फोन; दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

इस्रायलचा इराणवरील हल्ला

इस्रायलने १३ जून रोजी इराणवर हल्ला केला. यानंतर मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला. इस्रायलने इराणच्या अणु मुख्यालयांवर, तसेच लष्करी तळांवर आणि अधिकाऱ्यांर हल्ला केला होता. इराणने देखील याच्या प्रत्युत्तरात इस्रायलच्या मुख्यालयांवर आणि प्रमुख शहरांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत होते. यामध्ये इराणच्या ६०० हून अधिक लोकांचा बळ गेला तर इस्रायलच्या २४ नागरिकांचा बळी गेला. तसेच इराणच्या अनेत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना इस्रायलने ठार केले.

युद्धा अमेरिकेचे एन्ट्री

इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात होती. दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि चर्चेचा मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले जात होते. याच वेळी अमेरिकेन या युद्धात एन्ट्री केली. आधीच इस्रायलला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेने इराणवर हल्ला केला. अमेरिकेने इस्रायलला आपले उघड समर्थन दर्शवले.

अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुथ लष्करी तळांवर बी-२ बॉम्बरने हल्ला केला. यामध्ये इराणच्या नतान्झ, फोर्डो, आणि इस्फाहन या तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत सुरु असलेला संघर्ष अधिक चिघळला आहे. सध्या इराण अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. याच वेळी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत देखील इराणला अणुकार्यक्रम बंद करण्यास सांगितले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel-Iran war: इराणच्या ‘या’ निर्णयामुळे अमेरिका टेन्शनमध्ये, पाकिस्ताननेही चीन आणि रशियासोबत संयुक्त राष्ट्रांमध्ये खेळला खेळ

Web Title: Israel iran war iran sentenced to death young man in charge of spying for israel amid war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही
1

बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…
2

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?
3

Iran visa ban : इराणचा मोठा निर्णय! भारतीयांसाठी व्हिसा-फ्री एन्ट्रीवर घातली बंदी, कारण काय?

बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद
4

बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.