Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : ‘नेतन्याहू जिवंत असतील तर शोधून मारु’ ; इराणच्या IRGC ची इस्रायलला उघड धमकी

Israel Iran War : मध्यपूर्वेतील इस्रायल-इराण युद्ध आता एका धोकादायक टप्प्यावर आले आहे. १६ दिवसांपासून युद्ध सुरु असून इस्रायलचे पंतप्रधान सुरक्षित असल्याचे समजताच त्यांना उघडपणे मारण्याची धमकी इराणने दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 15, 2026 | 01:50 PM
IRGC Threatens to Hunt Down and Kill Israel PM Benjamin Netanyahu

IRGC Threatens to Hunt Down and Kill Israel PM Benjamin Netanyahu

Follow Us
Follow Us:
  • आमच्या मुलांच्या मारेकऱ्याला सोडणार नाही- इराण
  • नेतन्याहू जिवंत असेल तर शोधून मारु- IRGC ची उघड धमकी
  • जगभरात खळबळ
IRGC Threat to Kill Israel PM Benjamin Netnyahu : तेहरान : इस्रायल इराण संघर्ष (Israel Iran War) आता अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. सलग १६ व्या दिवशीही युद्ध सुरु असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)ने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांना मारण्याची उघड धमकी आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

Middle East War : इस्रायलचा भीषण प्रहार! तेहरानमधील स्पेस सेंटर अन् संरक्षण प्रकल्पांना केले उद्ध्वस्त, आता काय करणार इराण?

IRGC ची इस्रायलला खुली धमकी

नुकतेच सोशल मीडियार नेतन्याहूं यांचा मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्या होता. या अफवांचे खंडन इस्रायलच्या पंतप्रधान कार्यलयाने केले असून यानंतर इराणने इस्रायल(Israel) ला खुली धमकी दिली आाहे. IRGC ने कडक शब्दात धमकी दिली आहे की, आमच्या मुलांचा मारेकरी नेतन्याहू जिंवत असेल, तर त्याला जगाच्या कोपऱ्यातून शोधून काढू आणि ठार करु. इराणच्या या धमकीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

नेतन्याहूंच्या मृत्यूच्या अफवा

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नेतन्याहूंच्या मृत्यूच्या अफवांना उधाण आले होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत होता. फोटोमध्ये इस्रायलचे संरक्षण दल नेतन्याहूंचा मतदेह बाहेर काढताना दाखवण्यात आले होते, तर एक बनावट व्हिडिओ तयार करुन नेतन्याहू इराणला धमकी देत असल्याचे दाखवण्यात आले होते. दावा करण्यात आला होता की, पंतप्रधान नेतन्याहू मारले गेले असून त्यांचे संपर्ण कुटुंब देश सोडून पळून गेले आहे.

मात्र इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडियावर नेतन्याहूंच्या मृत्यूच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार असल्याचे म्हटले. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सुरक्षित आणि निरोगी असून त्यांचे काम नेहमीप्रमाणे करत आहे, असेही कार्यालयाने स्पष्ट केले.  याच पार्श्वभूमीवर इराणने पुन्हा एकदा नेतन्याहूंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

इस्रायलचा इराणवर हल्ला

एकीकडे दोन्ही देश एकमेकांना कडक शब्दात धमकी देत आहे. तर दुसरीकडे एकमेकांवर हल्लेही सुरुच आहेत. नुकतेच इस्रायलने इराणच्या तेहरानमधील स्पेस रिसर्च सेंटर आणि हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याच्या कारखान्यावर हल्ला केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून इराण (Iran) अधिक पेटून उठण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Isreal Iran War : इराण हल्ल्यात नेतन्याहूंचा मृत्यू? इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टचं सांगितलं…

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने इस्रायलला कोणती धमकी दिली ?

    Ans: इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने इस्रायलला उघडपणे धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नेतन्याहू जिंवत असतील तर त्यांना शोधून मारले जाईल, आमच्या मुलांच्या मारेकऱ्याला ठार करु

  • Que: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवा खऱ्या आहेत का?

    Ans: इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, नेतन्याहूंच्या मृत्यूच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि निराधार आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सुरक्षित आणि निरोगी असून त्यांचे काम नेहमीप्रमाणे करत आहे.

Web Title: Israel iran war irgc threatens to hunt down and kill israel pm benjamin netanyahu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Iran News
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Candida Auris: अमेरिकेत ‘कॅन्डिडा ऑरिस’ प्राणघातक बुरशीचा उद्रेक; औषधांनाही दाद न देणाऱ्या ‘सुपरबग’मुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर
1

Candida Auris: अमेरिकेत ‘कॅन्डिडा ऑरिस’ प्राणघातक बुरशीचा उद्रेक; औषधांनाही दाद न देणाऱ्या ‘सुपरबग’मुळे आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

Meta Lawsuit : मेटा अडचणीत, भारतात मागावी लागली माफी; अमेरिकेत भरावे लागणार 54 अब्ज रुपये, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण?
2

Meta Lawsuit : मेटा अडचणीत, भारतात मागावी लागली माफी; अमेरिकेत भरावे लागणार 54 अब्ज रुपये, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण?

Jacob Zuma: दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई; फरार उद्योगपती अजय गुप्ता यांच्यासोबत दिसल्याने राजदूताची उचलबांगडी
3

Jacob Zuma: दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई; फरार उद्योगपती अजय गुप्ता यांच्यासोबत दिसल्याने राजदूताची उचलबांगडी

US News: अमेरिकेत भारतीय घरमालकाची विकृत मागणी, महिलेचा नकार अन् पुढे जे घडले ते धक्कादायक; न्याय विभागाची कठोर कारवाई
4

US News: अमेरिकेत भारतीय घरमालकाची विकृत मागणी, महिलेचा नकार अन् पुढे जे घडले ते धक्कादायक; न्याय विभागाची कठोर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.