Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel-Iran War : इराणविरुद्ध इस्रायलला का मदत करत आहेत डोनाल्ड ट्रम्प? याचा अमेरिकेला काय फायदा?

Iran Israel conflict: गेल्या अनेक काळापासून अमेरिकेने गाझातील हमासविरुद्धच्या युद्धात, तसेच इराणविरोधात साथ दिली आहे. पण यामागचे नेमकं कारण काय? यामाहचा नेमका हेतू काय आहे?

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 14, 2025 | 09:50 PM
Israel-Iran War Why America helping Israel against Iran What is the benefit

Israel-Iran War Why America helping Israel against Iran What is the benefit

Follow Us
Follow Us:

America News Marathi: वॉशिंग्टन: सध्या इराण आणि इस्रायलमधील तणाव युद्धात परिवर्तित झाला आहे. इस्रायलने आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला इराणवर केला आहे. यामुले पसचिम आशियात अस्थिरता निर्माण झाली आहे. इराणच्या अणुकार्यक्रमांविरोधात इस्रायलची कारवाई सुरु आहे. यामध्ये अमेरिकेचा देखील इस्रायलला पाठिंबा मिळत आहे. गेल्या अनेक काळापासून अमेरिकेने गाझातील हमासविरुद्धच्या युद्धात, तसेच इराणविरोधात साथ दिली आहे. पण यामागचे नेमकं कारण काय? यामाहचा नेमका हेतू काय आहे?

तर अमेरिका आणि इस्रायलमधील संबंध फार जुने आहेत. २९४८ मद्ये अमेरिकेनेच स्वंतत्र्य ज्यू राष्ट्रा निर्माण करण्याचे आणि मतदीचे आश्वासन दिले होते. १९४८ मध्ये इस्रायलची स्थापन करण्यात आली होती. इस्रायलला राष्ट्र म्हमून मान्यता देणारा अमेरिका हा पहिला देश होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियनच्या शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दर्शवला होता. यामुले पश्चिम आशियात इस्रायलचे मोठे प्रभुत्व निर्माण झाले. यामुळेच अमेरिका इस्रायलचा घट्ट मित्र देश बनला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इराणवरील हल्ल्यानंतर किम जोंग उन ॲक्शन मोडमध्ये; दारुगोळाच्या उत्पादनात वाढ करण्याचे दिले आदेश

अमेरिकेच्या मदतीचे कारण काय?

शिवाय मध्यपूर्वेत तेलसंपत्ती, सुएझ कालवा, यांसारख्या अनेक रणनीतिक बाबी आहे. या गोष्टी अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यामुळेच अमेरिका इस्रायलला मदत करत असून त्याचे वर्चस्व टिवकवून ठेवत आहे. इराणसारका मजबूत शत्रूला कमजोर करण्यासाठी अमेरिका इस्रायलसाठी एक महत्त्वाचा भागीदार आहे.

इस्रायलला कोण कोणती मदत पुरवतो अमेरिका?

  • अमेरिका दरवर्षी इस्राययला अब्जावधी डॉलर्सची आर्थिक आणि लष्करी मदत पुरवतो. २०२० मध्ये ३.८ अब्ज डॉलर्सची मदत अमेरिकेने इस्रायलला केली होती.
  • या मदतीचा मोठा भाग इस्रायलच्या आयर्न डोम या क्षेपणास्त्र प्रणालीवर खर्च करण्यात आली होती. ही प्रणाली इस्रायलच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
  • याशिवाय, अमेरिका इस्रायलला लष्कराला प्रशिक्षण देणे, तंत्रज्ञान आणि इंटेलिंजन्स विकसित करम्यातही मदत करतो.
  • रिपल्बिकन आणि डेमोक्रॅट्स दोन्ही पक्ष इस्रायलला पूर्ण समर्थन देतात.
  • अमेरिका सीरिया, इजिप्त, जॉर्डन यांसारख्या भागांमध्येही इस्रायलचे लष्करी अस्तित्व टिकवून ठेवण्यास मदत करतो.
तसेच इराणचे अण्वस्त्र कार्यक्रम अमेरिका आणि इस्रायल दोन्ही देशांना धोक्याचे वाटतात.यामुळे या प्रकल्पाला थांबवण्यासाठी इस्रायल अमेरिकेच्या दबावातून प्रयत्न करत होता. परंतु तरीही इराणने आपले अणु कार्यक्रम सुरुच ठेवले होते. यामुळेच इस्रायलने इराणवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यातूनच अमेरिका आपलील परराष्ट्र धोरणे राबवत आहेत. यातून आपला हितसंबंध साधत आहे. म्हणूनच अमेरिका कोणवरही असेच उपकार करत नाही, यामध्ये तो स्वत:चा फायदा बघतो आणि मगच इतर देशांना मदत करतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Israel Iran War : ‘ …तर तेहरान जळून खाक होईल’ ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा इराणला इशारा

Web Title: Israel iran war why america helping israel against iran what is the benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 09:50 PM

Topics:  

  • America
  • iran
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Nidal Malik Hasan: ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी
1

Nidal Malik Hasan: ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
2

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
3

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य
4

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.