Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाझात मदत केंद्रावर इस्रायली सैन्याचा गोळीबार; हमासकडून तीव्र निषेध, म्हणाला ‘नरसंहार…’

गेल्या दोन महिन्यांपासून इस्रायलच्या गाझातील हमासविरोधी कारवाया सुरुच आहेत. दरम्यान पुन्हा एकदा इस्रायलने गाझाच्या दक्षिण भागातील रफाह शहरात पुन्हा एकदा गोळीबार केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 01, 2025 | 06:30 PM
Israeli army firing in Gaza's Rafah on relief center, killing 30 over 115 injured

Israeli army firing in Gaza's Rafah on relief center, killing 30 over 115 injured

Follow Us
Follow Us:

गाझा: गेल्या दोन महिन्यांपासून इस्रायलच्या गाझातील हमासविरोधी कारवाया सुरुच आहेत. दरम्यान पुन्हा एकदा इस्रायलने गाझाच्या दक्षिण भागातील रफाह शहरात पुन्हा एकदा गोळीबार केला आहे. या गोळीबारात ३० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ११५ हून अधिक जखण झाले आहे. ही घटना रविवारी (१ जून) सकाळी पॅलस्टिनी नागरिक मदत साहित्य गोळा करण्यासाठी जमले होते त्यादरम्यान घडली. यापूर्वीही अन्न वाटपादरम्यान इस्रायली सैन्याने केलेल्या गोळीबारामुळे लोकांची चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये तीन जणांचा मृत्यू आणि ४६ जण जखमी झाले होते.

स्थानिक पत्रकाराने बीबीसीला दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली टॅंकने लोकांवर गोळीबार केला.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण गाझातील परिस्थिती गंभीर मानवीय संकटाचे प्रतिबिंब म्हटले आहे. गाझाच्या राफा शहरात अमेरिकेच्या मदतीने चालवल्या जाणार्या मदत केंद्राबाहेर ही घटना घडली. हे केंद्र गाझातील लोकांना पायाभूत सुविधांची मदत पुरवते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियाच्या दोन लष्करी तळांवर युक्रेनचा ड्रोन हल्ला ; ४० बॉम्बर नष्ट केल्याचा यूक्रेनियन सैनिकांचा दावा

सध्या अमेरिकन निधीतून गाझातील लोकांना एका आठवड्यासाठी मदत पुरवली जात आहे. या काळात इस्रायलने अन्न वाटप करण्यासाठी वितरण केंद्र उभारले आहे. ही केंद्र इस्रायली सैनिकांच्या देखेरेखीखाली आहेत. तसेच नव्या व्यवस्थेअंतर्गत गाझाच्या लोकांना गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊडेशन (GHF)द्वारे मदत केली जाणार आहे.

हमासची इस्रायलच्या गाझातील लोकांवरील गोळीबारावर प्रतिक्रिया

दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया देताना हमासने इस्रायली सैन्यावर रफाहमध्ये भुकेल्या नागरिकांविरोधात इस्रायल नरसंहार करत असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने पाठिंबा दिलेल्या युद्धबंदीला हमासने मान्यता दिली आहे. परंतु इस्रायलने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून गाझातील नरसंहार सुरुच ठेवला आहे.

हमासकडून कायमस्वरुपी युद्धबंदीची मागणी

दरम्यान हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इस्रायलचे हल्ले आणि कारवाया पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. तसेच हमासने कायमस्वरुपी युद्धबंदीची मागणी केली आहे. हमासने अमेरिकेच्या नव्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. यामध्ये  हमास आणि इस्रायलच्या प्रत्येकी १० कैद्याची सुटका आणि ७० दिवसांचा युद्धबंदीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हमासने इस्रायलला गाझातून पूर्णपणे माघार घेण्यास सांगितले आहे.

दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी, हमासविरुद्ध सुरु असलेल्या लष्करी कारवाया थाबणार नाहीत असे म्हटले आहे. तसेच गरजू लोकांसाठी मदत सुनिश्चित केली जाईल, पण हमासपर्यंत नाही असेही नेतन्याहूंनी म्हटले आहे. इस्रायलच्या गाझातील कारवायांमुळे पॅलेस्टिनी लोकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलच्या कारवायांना बंदी घालण्याच यावी अशी मागणी केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानवर आता बलुच आर्मीचे राज्य? BLAने आणखी एका शहरावर मिळवला ताबा

Web Title: Israeli army firing in gazas rafah on relief center killing 30 over 115 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • Gaza
  • Hamas
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा
1

Attack News :ब्रिटनमधील अमेरिकन तळावर मोठा हल्ला करण्याचा संशय; ट्रम्प यांचा दावा

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
2

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा
3

World News:होर्मुझमधून विक्रमी तेल वाहतूक झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

Eco Friendly: सिगारेटच्या थोटकांपासून बनणार मजबूत रस्ते; ऑस्ट्रेलियन संशोधकांनी शोधला शहरातील उष्णता कमी करण्याचा अफलातून उपाय
4

Eco Friendly: सिगारेटच्या थोटकांपासून बनणार मजबूत रस्ते; ऑस्ट्रेलियन संशोधकांनी शोधला शहरातील उष्णता कमी करण्याचा अफलातून उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.