Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein Files मुळे जागतिक राजकारणात वादळ; ट्रम्प चवताळले, इराणवर निशाण्यावर?

Epstein Scandle : जागतिक राजकारणात एपस्टिन प्रकरणामुळे पुन्हा एकदा मोठा गोंधळ उडाला आहे. या प्रकरणामुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत आले असून अधिक आक्रमक होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 31, 2026 | 05:15 PM
US Iran War

US Iran War

Follow Us
Follow Us:
  • एपस्टीन फाइल्समुळे जागतिक राजकारणात
  • ट्रम्प पुन्हा वादात
  • प्रकरणातून वाचण्यासाठी इराणवर हल्ला करणार?
Epstine Scandle Donald Trump : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) प्रकरणाशी नव्या फाइल्सचा खुलासा केला आहे. यामुळे जागतिक आणि अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्ररणामुळे ट्रम्प प्रशासानात मोठे वादळ उठले आहे. यामुळे ट्रम्प अधिक आक्रमक आणि तडकाफडकी निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इराणवर हल्ल्याची देखील शक्यता व्यक्त केली आहे.

Epstein files: जावई कुशनर आणि रशियन पैसा! एपस्टाईन फाईल्स संबंधित FBI अहवालात ट्रम्प कुटुंबावर गंभीर आरोपांची सरबत्ती

देशांतर्गत वादात अडकले ट्रम्प

अमेरिकेच्या न्याय विभागाने यावेळी ३० लाख पानांचे रेकॉर्ड्स, १८ हजाराहून अधिक छायाचित्रे आणि जवळपास २ हजार व्हिडिओ असलेल्या फाइल्समधील काही गुपिते उघड केली आहे. या सर्वांचा परिणाम अमेरिकेच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे. सध्या यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) देशांतर्गत वादात सापडले आहे. यामुळे ट्रम्प अधिक चवताळले असून अधिक आक्रमक निर्णय घेण्याची शक्यता आहे.

इराणवर हल्ला करणार ट्रम्प…

तज्ज्ञांच्या मते, या प्रकरणापासून वाचण्यासाठी ट्रम्प इराणवर हल्ल्याचा डाव खेळू शकतात, अशा राजकीय अटकळ बांधली जात आहे. सध्या एपस्टीन प्रकरणामुळे अमेरिकेच्या राजकारणात गोंधळ उडाला असून ट्रम्प देशांतर्गत दबाव कमी करण्याची विरोधी परराष्ट्र धोरणे अधिक आक्रमक करतील अशी चर्चा सुरु आहे. असे झाल्यास ट्रम्प इराणवर (Iran) हल्ला करु शकतात. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इराणमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. शिवाय अमेरिकेची मध्य-पूर्वेतील लष्करी उपस्थितीही वाढत आहे.

तज्ज्ञांच्या मते, या सर्व परिस्थितीदरम्यानच अमेरिकेत (America) जेफ्री एपस्टिन प्रकरणाबाबत खुलासा करण्यात आला आहे. यामुळे एपस्टाईन फाइल्सवरुन देशांतर्गत ट्रम्प घिरले आहेत. यामधून बाहेर पडण्यासाठी ट्रम्प इराणविरोधी कठोर भूमिका घेत लष्करी कारवाई करु शकतात असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. इराणविरुद्ध सध्या कोणत्याही कारवाईची अधिकृत पुष्ट झालेली नाही. परंतु आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास देशांतर्गत राजकीय संकटे तीव्र झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम होतात.

कोण आहे जेफ्री एपस्टीन आणि त्याचा ट्रम्पशी काय संबंध?

जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील श्रीमंतांपैकी आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आणि त्यांच्या तस्करीचा आरोप आहे. त्याने अनेक हाय-प्रोफाइल व्यक्तींना अल्पवयींनी मुलीन पुरवल्या असल्याचा दावा केला जातो. कधीकाळी जेफ्री ट्रम्प यांचा जवळचा मित्र होता. यामुळे लैंगिक डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव जोडले जाते. परंतु ट्रम्प यांनी जेफ्री प्रकरणाशी संबंधित सर्व आरोप फेटाळले आहेत.

Scandal : Epstein Filesचा महास्फोट! 30 लाख कागदपत्रात मीरा नायर सहित ‘या’ दिग्गजांची नावे; इलॉन मस्कचेही गुपित उघड

💡

Frequently Asked Questions

  • Que: जेफ्री एपस्टीन प्रकरणावरुन ट्रम्प पुन्हा वादात का सापडले आहेत?

    Ans: अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्रीन एपस्टीन प्रकरणाशी संबंधित नवी कागदपत्रे खुली केली आहेत. ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा वादात सापडले आहेत.

  • Que: ट्रम्प इराणवर हल्ला करणार असे तज्ज्ञांनी का म्हटले आहे?

    Ans: जेफ्री एपस्टिन प्रकरणाने ट्रम्प पुन्हा देशांतर्गत वादात अडकले आहेत. यातून वाचण्यासाठी ट्रम्प इराणवल हल्ला करतील असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Web Title: Jeffrey epstein donald trump us iran tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.