Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Epstein Files मुळे जागतिक राजकारणात भूकंप; अमेरिकेपासून ते नॉर्वेपर्यंत राजीनाम्यांची लाट

Jeffrey Epstein Files Impcat : अमेरिकेच्या सुरक्षा न्याय विभागाने जेफ्री एफस्टीन प्रकरणाशी संबंधित प्रसिद्ध केलेल्या फाइल्समुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या फाइल्समध्ये अनेक दिग्गजांची नावे, फोटो, व्हिडिओ समोर आले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 09, 2026 | 12:38 PM
Jeffrey Epstein Files Worldwide Impact

Jeffrey Epstein Files Worldwide Impact

Follow Us
Follow Us:
  • Epstein Files मुळे जागतिक राजकारणात गोंधळ
  • अमेरिकेपासून ते नॉर्वेपर्यंत बड्या नेत्यांनी दिले राजीनामे
  • जाणून घ्या कोणत्या देशांचा आहे समावेश?
Jeffrey Epstein Files Impcat Worldwide : अमेरिकेचा कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein)च्या मृत्यूनंतरही जगभरात खळबळ माजवली आहे.  त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या काळ्या कारनामांचा खुलाशाने जगभरातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचे, दिग्गजांचे, उद्योजगांचे नाव समोर आले आहेत. यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. याचा परिणाम अनेक देशांच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या खुलाशामुळे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि नॉर्वे सारख्या देशांमध्ये राजकीय उलाथपालथ सुरु आहे. अनेक बड्या नेत्यांनी फाइल्समध्ये आपले नाव समोर येताच राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.

धक्कादायक! स्वतःच्या DNA पासून ‘सुपर ह्युमन’ बनवणार होता Jeffrey Epstein; महिलांना एकाच वेळी गरोदर ठेवण्याचा ‘बेबी रँच’ प्लॅन उघड!

ब्रिटनच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात

या एपस्टीन प्रकरणामुळे तर ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांचे पद धोक्यात आहे. यामागचे कारण म्हणते ब्रिटनचे माजी राजदूत पीटर मँडेलसन यांच्याशी असलेली त्यांची मैत्री आहे. पीटर मँडेलसन यांनी लेबर पार्टीचा राजीनामा दिला आहे. एपस्टीन फाइल्समध्ये त्यांनी २५ लाख डॉलरचे पेमेंट केल्याचे आढळून आले होते. याशिवाय त्यांनी हाउस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य म्हणूनही राजीनामा दिला आहे. परंतु त्याच्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांची खुर्ची धोक्यात आली आहे.

एपस्टीन मँडेलसन यांचा संबंध असल्याचे माहिती असतानाही स्टामर यांनी त्यांची राजदूत म्हणून नियुक्त केली होती. याशिवाय ब्रिटनच्या पंतप्रधानांचे चीफ ऑफ स्टाफ मार्ग मॅकस्विनी यांनीही राजीनमा दिला आहे. त्यांनीच पंतप्रधान स्टारमर यांना पीटर मँडेलसन यांची अमेरिकेत ब्रिटनचे राजदूत म्हणून निवड करण्याचा सल्ला दिला होता. मॅकस्विननी हा सल्ला चुकीचा असल्याचे मान्य करत राजीनामा दिला. सध्या मँडेलसन व्यतिरिक्त ब्रिटनमधील इतर काही राजकीय नेत्यांची सध्या चौकशी सुरु आहे.

फ्रान्समध्येही राजीनामा

याशिवाय फ्रान्समध्ये देखील एपस्टीन फाइल्समुळे खळबळ उडाली आहे. फ्रान्सचे माजी संस्कृती मंत्री जॅक लँग यांनी अरब वर्ल्ड इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. एपस्टीनशी ईमेल आणि संपर्कांचा उल्लेख फाइल्समध्ये आहे. परंतु त्यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत राजीनामा दिला आहे. सध्या त्यांच्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

नॉर्वेतही खळबळ

नॉर्वेच्या क्राउन प्रिन्सेस मेट-मारिट यांनी त्याच्या राजदूत मोना जुहल यांनाही एपस्टीन फाइल्समध्ये नाव आल्याने खेद व्यक्त करत पदावरुन काढून टाकले आहे. तर जॉर्डनमझील नॉर्वेयिन राजदूताने देखील राजीनामा दिला आहे.

अमेरिकेतही राजीनाम्यांची लाट

अमेरिकेतही एपस्टीन फाइल्समुळे राजीनाम्यांची मालिरा सुरु झाली आहे. वॉल स्ट्रीट लॉ फर्म पॉल वीसचे अध्यक्ष ब्रॅड कार्प यांनी आपले पद सोडले आहे. तसेच बार्कलेजचे माजी सीईओ जेस स्टॅली यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच मागच्या आठवड्यात स्लोवाकियाचे माजी परराष्ट्री मंत्री मिरोस्लाव लाजक यांनी देखील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाचा राजीनामा दिला होता. स्वीडनमध्ये देखील जोआना रुबिनस्टाइन यांनी राजीनामा दिला आहे.

Epstein Scandal मुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ; पीटर मँडेलसन वादामुळे PM Starmer यांची खुर्ची धोक्यात? प्रकरण काय?

Web Title: Jeffrey epstein files impcat flurry of resignations worlds politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • America
  • Jeffrey Epstein
  • World news

संबंधित बातम्या

Flydubai FZ1073: नेतान्याहूंनी स्वतः आखली विमान हल्ल्याची योजना; ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देत इराणचा इस्रायवर गंभीर आरोप
1

Flydubai FZ1073: नेतान्याहूंनी स्वतः आखली विमान हल्ल्याची योजना; ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देत इराणचा इस्रायवर गंभीर आरोप

PM Modi : ‘भारताला तुमचा अभिमान आहे’ पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद; प्रकृतीची केली विचारपूस
2

PM Modi : ‘भारताला तुमचा अभिमान आहे’ पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित माच्छर यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद; प्रकृतीची केली विचारपूस

Russia NATO Tension: ‘…तर आम्ही अणुहल्ला करू’; कॅलिनिनग्राडच्या वेढ्यावरून व्लादिमीर पुतिन यांचा नाटोला थेट इशारा
3

Russia NATO Tension: ‘…तर आम्ही अणुहल्ला करू’; कॅलिनिनग्राडच्या वेढ्यावरून व्लादिमीर पुतिन यांचा नाटोला थेट इशारा

Russia-Ukraine War: ‘पंतप्रधान मोदी युद्ध संपवू शकतात’; व्लादिमीर पुतिन यांचे रशिया-युक्रेन संघर्षावर मोठे विधान
4

Russia-Ukraine War: ‘पंतप्रधान मोदी युद्ध संपवू शकतात’; व्लादिमीर पुतिन यांचे रशिया-युक्रेन संघर्षावर मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.