Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवाईमध्ये ज्वालामुखीचा रुद्रावतार; गरम लाव्याचे उडे लागले फव्वारे! VIDEO पाहून उडेल थरकाप

Kilauea Volcano Eruption : जगातील सर्वात विनाशकारी ज्वालामुखी किलौआचा विस्फोट झाला आहे. या ज्वालामुखीच्या विस्फोटाने संपूर्ण आकाश लाल झाले असून कारंज्या सारखा लाव्हा बाहेर पडत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 07, 2025 | 04:47 PM
Kilauea Volcano Eruption in Hawaii terrific viral video

Kilauea Volcano Eruption in Hawaii terrific viral video

Follow Us
Close
Follow Us:
  • हवाईमध्ये विनाशकारी ज्वालामुखी ‘Kilauea’ चा विस्फोट
  • ४०० मीटर उंचीपर्यंत लाव्हा अन् राख
  • भयावह व्हिडिओ व्हायरल
Kilauea Volcano Eruption in Hawaii : होनोलुलु : अमेरिकेच्या हवाई बेटावर मोठे संकट आले आहे. या हवाई बेटांवर स्थित जगातील सर्वात भयावह ज्वालामुखी किलोओ पुन्हा जागृत झाला आहे. या ज्वालामुखीचा विस्फोट झाला असून हवेत ४०० मीटर उंचीपर्यंत लाव्हा आणि राख बाहेर पडत आहे. याचा भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचा थरकाप उडेल. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अनेक वर्षानंतर या ज्वालामुखाची विस्फोट झाला आहे.

हजारो वर्षानंतर इथिओपियात ज्वालामुखीचा विस्फोट; अरब सागर ओलांडून भारतात आली राख

कारंज्या सारख्या बाहेर पडू लागला लाव्हा…

अमेरिकेच्या जिओलॉजिक सर्व्हेनुसार, रविवारी (०७ डिसेंबर) पहाटे जाहीर केले की, किलौओच्या हॅलेमाउमाउ क्रेटरमध्ये उद्रेक सुरु झाला आहे. या ज्वालामुखीत प्रंचड लाव्हा बाहेर पडत आहे. हे दृश्य अगदी कारंज्या सारखे दिसत असून इतिहासात दुर्मिळ मानले जात आहे. यामुळे संपूर्ण आकाश लाला झाले आहे. USGS ने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (०६ डिसेंबर) रात्री उशिरा या ज्वालामुखीचा विस्फोट जाला. विस्फोटानंतर काही क्षणातंच आकाश पूर्णपणे लाल झाले होते. लाव्हा कांरज्यासारख्या बाहेर पडल होता. सध्या USGS ने हवाई राष्ट्रीय उद्यान बंद केले आहे. परंतु कोणताही गंभीर धोका नसल्याचे म्हटले आहे.

पर्यटकांसाठी दुर्मिळ आणि नैसर्गिक संधी

हवाईमध्ये ही एक अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे. कारण एकाच वेळी तीन समांतर अंतरापर्यंत कारंज्या सारखा लाव्हा बाहेर पडतक आहे. गेल्या अनेक दशकांपासून किलौआ शांता होता. २०१८ मध्ये या ज्वालामुलीचा सर्वात मोठा उद्रेक झाला होता. ज्यामुळे शेकडो घरे उद्ध्वस्त झाली होती. पण सध्या झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे कोणताही धोका नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. तसेच शास्त्रज्ञ संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हवाई पर्यंटन विभागाने ही एक नैसर्गिक आणि दुर्मिळश घटना असून पर्यटकांसाठी एक संधी असल्याचे म्हॉले आहे. सध्या खबरदारी म्हणून ज्वालामुखाच्या आसपासचा काही परिसर आणि उद्यान बंद करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर #KilaueaEruption आणि #HawaiiVolcano हे हॅशटॅग ट्रेंड होत आहे. याचे अनेक व्हिडिओ देखील पाहायला मिळत आहे. ड्रोन आणि दुर्बिनने काढलेले अद्भुत व्हिडिओ लोकांनी शेअर केले आहेत. रात्रीचे आकाश पूर्णपणे लाल झाल्याचे दिसत आहे.

WATCH: Incredible eruption of Kilauea volcano in Hawaii today, with a rare triple fountain event 🌋 pic.twitter.com/p9F2ca7aP9 — Insider Paper (@TheInsiderPaper) December 7, 2025


जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४,४०० मीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO

Web Title: Kilauea volcano eruption in hawaii terrific viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 04:47 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?
1

186 मिसाइल्स, 812 ड्रोन, 172 बॅलिस्टिक मिसाइल्स.. इराणच्या महासुडाच्या वादळाचा सामना UAE ने कसा केला?

PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! आखाती देशांच्या नेत्यांशी तातडीची चर्चा; युद्धस्थितीवर स्पष्ट केली भारताची भूमिका
2

PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! आखाती देशांच्या नेत्यांशी तातडीची चर्चा; युद्धस्थितीवर स्पष्ट केली भारताची भूमिका

शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे
3

शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार ‘सायलेंट किलर’ विष; पिण्याच्या पाण्यासाठीही होणार हाहाकार
4

इराणमधील अणुकेंद्रांवर युद्धाचे सावट! अणू गळती झाल्यास ८ देशांत पसरणार ‘सायलेंट किलर’ विष; पिण्याच्या पाण्यासाठीही होणार हाहाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.