• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Ethiopia Volcano Erupts For First In 12 Thousand Years

हजारो वर्षानंतर इथिओपियात ज्वालामुखीचा विस्फोट; अरब सागर ओलांडून भारतात आली राख

Ethopia Volcanic Eruption : इथिओपियात ज्वालामुकीचा मोठा विस्फोट झाला आहे. याचा परिणाम अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर झाला आहे. तसेच या विस्फोटामुळे हवेत राख पसरली असून ती भारतापर्यंत पोहोचली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 25, 2025 | 04:50 PM
Ethiopia Volcano Explosion

हजारो वर्षानंतर इथिओपियात ज्वालामुखीचा विस्फोट; अरब सागर ओलांडून भारतात आली राख (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इथियोपियात ज्वालामुखीचा उद्रेक
  • १२ हजार वर्षानंतर झाला विस्फोट
  • दिल्लीपर्यंत हवेत पसरले धूराचे लोट
Ethiopia Volcano Explosion News Marathi : अदिस अबाबा : इथिओपियामध्ये १२ हजार वर्षानंतर पहिल्यांदाच ज्वालामुखीचा विस्फोट झाला आहे. हैली गुब्बी या ज्वालामुखीचा विस्फोट झाला असून हवेत राख आणि ढगाचे लोट पसरले आहे. ही राख, ओमान, अरब सागरामार्गे भारताच्या नॉर्थ साइडपर्यंत पोहचली आहे. याचा भारताच्या हवाई क्षेत्रावर परिणाम झाला असून अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही राख सुमारे ३०-३५ हजार फूट उंचीवर पसरली आहे. यामुळे हवाई सुरक्षा लक्षात घेत वाहतूक  महासंचालनाने (DGCA) SIGMET अलर्ट जारी केला आहे.

सौदी-अमेरिका मैत्रीचा भारताला होणार फायदा? जाणून घ्या नेमकं कसं बदलणार धोरणात्मक समीकरण

ओमान आणि अरबी समुद्रामार्गे पोहचली ज्वालामुखीची राख

मिडिया रिपोर्टनुसार, इथिओपियाच्या हैली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला आहे. राखेचा मोठा थर हवेत तरंगत आहे. ही राख राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीसह अनेक उत्तरी भागांमध्ये पसरत चालली आहे. ही राख महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य भारतातील हवाई मार्गवर वाऱ्यासोबत वाहत आहे. यामुळे विमान सेवेवर परिणाम झाला आहे.

DGCA ने केला अलर्ट जारी

ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख ही विमानांसाठी अत्यंत धोकादायक मानली जाते. यामुळे डीजीसीएने दिल्ली आणि मुबंईच्या हवामानशास्त्रीय निरीक्षण कार्यालयांनी हवामानविषयत माहिती जारी केली आहे. तसेच सर्व विमान कंपन्यांना इशारा देण्यात आहे. विमान कंपन्यांना उड्डाणांचे मार्ग बदलण्यास सांगण्यात आले आहे, तसेच जास्त उंचीवर उड्डाण टाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. प्रभावित भागांमध्ये उड्डाणे रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या राखेच्या ढगांमुळे अकासा एअर आणि इंडिगो सारख्या विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहे. २५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह, कुवेत, अबू धाबीला जाणाऱ्या फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत.

Update06:
The Ash plume mostly consists of Sulphur Dioxide with low to moderate concentrations of Volcanic Ash. Its now stretching from Oman-Arabian sea region into Plains of North & Central India. Its will not impact AQI levels but it will impact So2 level at #Hills of #Nepal,… https://t.co/f95r95mLMi pic.twitter.com/WQOOhKmyHM
— IndiaMetSky Weather (@indiametsky) November 24, 2025

या ज्वालामुळीच्या उद्रेकाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये उद्रेकानंतर हवेत राखेच ढग पसरलेले दिसत आहे. हवामान शास्त्रीय विभागानुसार, हे ढग भारताच्या पश्चिमकेडील भागांमध्ये सरकत आहेत.

🔴 Ethiopia’s Hayli Gubbi volcano ERUPTS after 10,000 years! A massive 15 km ash plume is drifting across the region toward Yemen & Oman… and now headed towards North India . Multiple flights impacted, Govt issues advisory to airlines for potential flight hazards.… pic.twitter.com/NmRTD9Uono — TridentX ᴵⁿᵗᵉˡ (@TridentxIN) November 25, 2025

जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा भयानक विस्फोट ; ४,४०० मीटरपर्यंत हवेत राखेच ढग, हाय अलर्ट जारी, VIDEO

Web Title: Ethiopia volcano erupts for first in 12 thousand years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

PM Modi Israel Visit : इस्रायली संसदेत कडाडले PM मोदी; ‘नेसेट’मधून दहशतवादावर दिला गंभीर इशारा
1

PM Modi Israel Visit : इस्रायली संसदेत कडाडले PM मोदी; ‘नेसेट’मधून दहशतवादावर दिला गंभीर इशारा

US Iran Tenison : इराणने ट्रम्प यांना दाखवला इंगा! अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही सरकारविरोधी आंदोलनकर्त्याला देणार फाशी?
2

US Iran Tenison : इराणने ट्रम्प यांना दाखवला इंगा! अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही सरकारविरोधी आंदोलनकर्त्याला देणार फाशी?

अखेर El Mencho चा गेम ओव्हर? प्रेयसीच्या ‘त्या’ भेटीने ड्रग्ज तस्करीचं जाळं उघड
3

अखेर El Mencho चा गेम ओव्हर? प्रेयसीच्या ‘त्या’ भेटीने ड्रग्ज तस्करीचं जाळं उघड

मेक्सिको हादरलं! El Mencho च्या मृत्यूनंतर २९ वर्षीय तरुण बनला नवा ड्रग माफिया? VIDEO जारी करत दिला संदेश
4

मेक्सिको हादरलं! El Mencho च्या मृत्यूनंतर २९ वर्षीय तरुण बनला नवा ड्रग माफिया? VIDEO जारी करत दिला संदेश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बनावट चेक देऊन ‘तो’ करायचा फसवणूक; वस्तू खरेदी करायचा चेक द्यायचा अन्…

बनावट चेक देऊन ‘तो’ करायचा फसवणूक; वस्तू खरेदी करायचा चेक द्यायचा अन्…

Feb 26, 2026 | 09:16 AM
शेवटी आईच ती…! पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून गाडीसमोर उभी राहिली अन् पुढे जे घडलं… Video Viral

शेवटी आईच ती…! पिल्लाला वाचवण्यासाठी ढाल बनून गाडीसमोर उभी राहिली अन् पुढे जे घडलं… Video Viral

Feb 26, 2026 | 09:11 AM
zodiac sign: रवि योगाचा तूळ आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश

zodiac sign: रवि योगाचा तूळ आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश

Feb 26, 2026 | 09:00 AM
NZ vs SL : न्यूझीलंडच्या विजयाने पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या, 2026 च्या T20 विश्वचषकातील श्रीलंकेचा प्रवास संपला

NZ vs SL : न्यूझीलंडच्या विजयाने पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या, 2026 च्या T20 विश्वचषकातील श्रीलंकेचा प्रवास संपला

Feb 26, 2026 | 08:59 AM
हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच ओळ्खल्यास वाचू शकतो जीव

हृदयविकाराचा झटका येण्याच्या काही तास आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच ओळ्खल्यास वाचू शकतो जीव

Feb 26, 2026 | 08:44 AM
तान्या मित्तल रॉयल स्वॅग! हातात Gold iPhone घेऊन आली चर्चेत, भगवान रामाच्या फोटोने वेधले लक्ष

तान्या मित्तल रॉयल स्वॅग! हातात Gold iPhone घेऊन आली चर्चेत, भगवान रामाच्या फोटोने वेधले लक्ष

Feb 26, 2026 | 08:41 AM
Nanded Crime: लग्नासाठी दबाव आणि बदनामीची भीती; नांदेडमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

Nanded Crime: लग्नासाठी दबाव आणि बदनामीची भीती; नांदेडमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

Feb 26, 2026 | 08:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.