Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

India Air Defence Upgrade : इराण इस्रायलच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेत वाढ करत आहे. यासाठी रशिया आणि फ्रान्ससोबत मोठा क्षेपणास्त्र कराराची तयारी सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 03, 2026 | 06:10 PM
India to sign missile defence deal with Russia, France Israel amid middle east tension

India to sign missile defence deal with Russia, France Israel amid middle east tension

Follow Us
Follow Us:
  • चीन-पाकची झोप उडाली
  • रशिया आणि फ्रान्ससोबत भारताची क्षेपणस्त्रांची डीलची तयारी सुरु
  • मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
India Air Defence Upgrade : नवी दिल्ली : मध्यपूर्वेत इराण (Iran) विरुद्ध अमेरिका(America)-इस्रायल (Israel) तणाव प्रचंड वाढला आहे. यामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त केली जात असून जगभरात चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने मोठे निर्णय घेतला आहे. भारताने आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेत वाढ करण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी रशिया, फ्रान्स आणि इस्रायलसोबत मोठा संरक्षण करारावर चर्चा सुरु आहे. मात्र यामुळे चीन आणि पाकिस्तानची चांगलीच झोप उडाली आहे.

Iran Israel War: इराणनंतर लेबनॉन नष्ट होणार? इस्त्रायलने दिले ‘हे’ भयंकर आदेश

रशियाकडून S-400 सुदर्शनची अतिरिक्त खरेदी

  • भारताने आपल्या लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण क्षमतेची वाढत करण्यासाठी  रशिया (Russia) कडून अतिरिक्त S-400 सुदर्शन खरेदी करण्याची योजना आखली आहे.
  • २०१८ मध्ये रशियासोबत झालेल्या करारानुसार, ५ पैकी ३ असे S-400 सुदर्शनच्या एअर डिफेन्स सिस्टमचे स्क्वाॉड्रन्स आधीच खरेदी केले आहेत. यातील उर्वरित २०२६-२७ अखेरपर्यंत भारताला मिळण्याची शक्यता आहे.
  • यामुळे भारताची पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमांवरील सुरक्षा अधिक मजबूत होईल.
  • तसेच ड्रोनविरोधी पँटसिर सिस्टमची खरेदीची चर्चाही अंतिम टप्प्यात आहे.

फ्रान्स-इस्रायलसोबत घातक क्षेपणास्त्र करार

  • भारताने हवाई दल आणि नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी फ्रान्स( France) सोबत मोठा करार केला आहे.
  • भारत फ्रान्सकडून SCALP या लांब पल्ल्याच्या क्रूझ मिलसाईल्सची मोठी खेप खरेदी करणार आहे. याची किंमत जवळपासून ३०० दशलक्ष युरो आहे.
  • राफेल विमानांसाठी १५० किमी पेक्षा जास्त मेटियोर एअर-टू-एअर मिसाइल्सची ऑर्डरली दिली आहे.
  • याशिवाय भारत इस्रायलकडून Barak -8 देखील खरेदी करण्याची योजना आखत आहे.

स्वदेशी आणि हायपसॉनिक तंत्रज्ञान वाढीवर भर

  • भारत परदेशी शस्त्रास्त्रांवर अवलंबून न मल्टी-लेयर डिफेन्स सिस्टमही तयार करत आहे. ज्यामुळे भारताच्या मेक इन इंडियालाही चालना मिळेल.
  • Akash आणि QR-SAM सारख्या स्वदेशी यंत्रणा सध्या भारताच्या सीमांचे रक्षण करत आहे.
  • भविष्यात भारत रशियाच्या S-500 सिस्टम खरेदीचा विचार करण्याची शक्यता आहे.

इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा निर्णय

सध्या मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल युद्धाने जगभरात खळबळ माजवली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत स्वस्त ड्रोन्सपासून ते महाकाय क्षेपणास्त्रांपर्यंत सर्व शस्त्रांची खरेदी करत आहे. जेणेकरुन भविष्यात कोणतेही युद्धजन्य संकट आल्यास त्याला सामोरे जाता येईल. पण भारताच्या या हालचालीने मात्र पाकिस्तान (Pakistan) आणि चीन(China) ची झोप उडाली आहे.

World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत फ्रान्सकडून कोणती क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे?

    Ans: SCALP आणि Meteor मिसाइल भारत फ्रान्सकडून खरेदी करणार आहे.

  • Que: काय आहे भारताची मल्टी-लेयर एअर डिफेन्स?

    Ans: भारत Akash सारख्या स्वदेशी आणि S-400 सारख्या प्रगत प्रणालींच्या मदतीने मल्टी-लेयर हवाई संरक्षण उभारत आहे.

  • Que: भारत S-400 प्रणाली का वाढवत आहे?

    Ans: कारण लांब पल्ल्याच्या मिसाइल व ड्रोन हल्ल्यांपासून भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेला बळकटी मिळेल.

  • Que: भारत S-400 व्यतिरिक्त कोणती प्रगत प्रणाली घेण्याच्या विचारात आहे?

    Ans: भारत भविष्यात हायपरसॉनिक धोका लक्षात घेऊन रशियाच्या S-500 Prometey सारख्या अत्याधुनिक प्रणालीचा पर्याय विचार करत आहेय

Web Title: India to sign missile defence deal with russia france israel amid middle east tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • France
  • India Russia relations
  • India-France
  • Israel Iran war
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Trump-Putin यांच्या तोंडात पंतप्रधान मोदींचच नाव; भारतासोबत मैत्रीमागे अमेरिका-रशियाचं नेमकं प्लॅन काय?
1

Trump-Putin यांच्या तोंडात पंतप्रधान मोदींचच नाव; भारतासोबत मैत्रीमागे अमेरिका-रशियाचं नेमकं प्लॅन काय?

Trump on Hormuz : ‘आम्हाला कुणाची गरज नाही’ , Hormuz वरुन ट्रम्प यांचा कडक इशारा; युरोपीय देशांना भोगावे लागणार परिणाम?
2

Trump on Hormuz : ‘आम्हाला कुणाची गरज नाही’ , Hormuz वरुन ट्रम्प यांचा कडक इशारा; युरोपीय देशांना भोगावे लागणार परिणाम?

El Nino मुळे पुन्हा चिंता वाढली! पॅसिफिक महासागरातील तापमानात वाढ; भारतीय मान्सूनवर परिणाम होणार?
3

El Nino मुळे पुन्हा चिंता वाढली! पॅसिफिक महासागरातील तापमानात वाढ; भारतीय मान्सूनवर परिणाम होणार?

G7 Summit 2026 : महासत्तांची बैठक फ्रान्समध्ये, मग शेजारील स्वित्झर्लंडने सीमेवर 4000 सैनिक का उतरवले? वाचा सविस्तर कारण
4

G7 Summit 2026 : महासत्तांची बैठक फ्रान्समध्ये, मग शेजारील स्वित्झर्लंडने सीमेवर 4000 सैनिक का उतरवले? वाचा सविस्तर कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.