Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा; रियासी हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू कतालची पाकिस्तानात हत्या

Hafiz Saeed Aide Abu Qatal: पाकिस्तानामध्ये लष्कर-ए-तैयबाचा (LeT) मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कताल मारला गेल्याची माहिती मिळाली आहे. पंजाबमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 16, 2025 | 05:22 PM
Lashkar-e-Taiba's most wanted terrorist Abu Qatal killed in Pakistan

Lashkar-e-Taiba's most wanted terrorist Abu Qatal killed in Pakistan

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: पाकिस्तानामध्ये लष्कर-ए-तैयबाचा (LeT) मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कताल मारला गेल्याची माहिती मिळाली आहे. पंजाबमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अबू कताल हा 26/11 च्या मुबंईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या जवळता होता. कताल हा लष्कर-ए-तेयबाचा प्रमुख सदस्य होता. जम्मू काश्मीरमधील अनेक हल्ल्यांच्या कटात त्याचा हात होता. त्याने भारतातही अनेक मोठे हल्ले केले आहेत.

रियासी हल्ल्याचा मास्टमाइंड

गेल्या वर्षी 9 जून 2024 मध्ये काश्मीरमधील रियासी येथील शिव-खेडी शिव-खोडी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरुंता बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. अबू कताल या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. 2023 मधीलही राजौरी हल्ल्यासाठी अबू कताल जबाबदार होता. तसेच सिंघी जम्मू आणि काश्मीरमधील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेचे मिशन पूर्ण! जगातील ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्याचा इराकमध्ये खात्मा

POK मध्ये असा मारला गेला अबू कताल

मीडिया रिपोर्टनुसार, काल रात्री 8 वाजता पंजाब प्रांतातील झेलम येथे अबू कतालची हत्या करण्यात आली. अबू कतावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. 29/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदने त्याला लष्कराचा मुख्य ऑपरेशन कमांडर म्हणून नियुक्त केले होते. हाफिजच्या आदेशानुसार कताल हदशतवादी कायरवाय करत असे.

राजौरी हल्ल्यात अबू कताल सामील- NIA 

राष्ट्रीय तपास संस्थेने(NIA) 2023 च्या राजौरी हल्ल्यातील आरोपींमध्ये अबू कताल सामील असल्याचे म्हटले होते. मीडिया रिपोर्टनुसार, 1 जानेवारी 2023 रोजी राजोरी जिल्ह्यातील धांगरी येछे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात साजत जणांचा मृत्यू आणि अनेकजण गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता. या प्रकरणांमद्ये NIA ने अबू कतालविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या आणखी तीन दहशतवाद्यांचा समावेश होता.

हाफिद सईदच्या मृत्येचेही वृत्त

अबू कतालवर झालेल्या हल्ल्यात हदशतवादी हाफिज सईदही मारला गेल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, हाफिजच्या मृत्यूता दावा फेटाळण्यात आला आहे. या हल्ल्यात दुचारीस्वारांनी अबू कतालच्या कारवर गोळीबार केला. या हल्ल्यात कताल ठार झाला असून हाफिज सईद जखमी झाल्याचे वृत्त आहे.

अनेक दहशतवादी ठार 

गेल्या काही काळात पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच लष्कराचा टॉप कमांडर रियाज अहमद उर्फ कासिम मारला गेला. त्याच वेळी, बशीर अहमद यांचाही गूढ मृत्यू झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- NASA Breaking : ‘…अखेर ती परतणार’! एलॉन मस्कच्या स्पेसएक्सचे अंतराळयान ISS वर दाखल

Web Title: Lashkar e taibas most wanted terrorist abu qatal killed in pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 01:11 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
1

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
2

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य
3

Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हटले अणुबॉम्बची चाचणी अशक्य

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
4

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.