Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिबिया हादरलं! माजी लिबियाई नेते गद्दाफी यांच्या मुलांची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

लिबियातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लिबियाचे माजी हूकुमशाह कर्नल मुअम्मर गद्दाफी यांच्या मुलाची सैफ-अल-इस्लाम गद्दाफी यांची गोळ्या झाडूवन हत्या करण्यात आली आहे. या घटनेने लिबियाच्या राजकारणात गोंधळ उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 04, 2026 | 10:12 AM
Late Libyan leader Muammar Gaddafi son Saif al-Islam Gaddafi shot dead

Late Libyan leader Muammar Gaddafi son Saif al-Islam Gaddafi shot dead

Follow Us
Close
Follow Us:
  • लिबियाच्या राजकारणात खळबळ
  • माजी हूकुमशाहच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या
  • अज्ञात बंदूकधारक घरात घुसले, सीसीटीव्ही फोडले अन्…
Assassination Of Gaddafi Son Saif al-Islam : त्रिपोली : लिबियातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. लिबियाचे माजी हुकूमशाह कर्नल मुअम्मर गद्दाफी यांचा मुलगा सैफ-अल-इस्लाम गद्दाफी याची हत्या करण्यात आली आहे. इस्लाम यांच्या टीमचे सल्लागार अब्दुल्लाह अस्मान अब्दुर्रहमनी यांनी याची पुष्टी केली आहे. या घटनेने लीबियाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप! पॅलेस्टाईनमध्ये निवडणुका जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान

कधी आणि कुठे घडली घटना?

मीडिया रिपोर्टनुसार, ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी पश्चिम लिबियातील झिंतान शहरात गद्दाफी यांच्या निवासस्थानी हल्ला झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुखवटे घातलले चार अज्ञात हल्लेखोर सैफ-अल-इस्लाम यांच्या घरात घुसले. हल्लेखोरांनी घरात घुसताच सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि नंतर सैफ-अल-इस्लाम यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. स्थानिक वेळेनुसार, दुपारच्या सुमारास हल्लेखोरांनी घुसखोरी केली होती. या घटनेनंतर संपूर्ण लिबियामध्ये खळबळ उडाली आहे. हा हल्ला विश्वासघातकी हल्ला असल्याचे मानले जात आहे.

हल्ल्याचा तपास सुरु 

मिळालेल्या माहितीनुसार, लिबायाच्या अटर्नी जनरल कार्यालयाने या घटनेचा तपास सुरु केला आहे. हल्ल्यामागील कारण अस्पष्ट असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोरांनी सैफ-अल-इस्लामी यांच्या मृत्यूची खात्री होताचा तिथून पळ काढला होता. तपासांमध्ये हा हल्ला नियोजती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कोण होते सैफ-अल-इस्लाम गद्दाफी?

सैफ-अल-इस्लाम गद्दाफी हे माजी लिबियाई नेते (हुकूमशाह) कर्नल मुअम्मर गद्दाफी यांच्या सात मुलांमधील सर्वात प्रभावी आणि जागतिक स्तरावर ओळखले जाणारे व्यक्तीमत्व होते. त्यांनी लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आपली पीएडी पूर्ण केली होती. त्यांनी पाश्चिमात्य देशांशी संबंध सुधारण्यावर अधिक भर दिला होता. परंतु २०११ मध्ये लिबियन क्रांतीवेळी त्यांनी त्यांच्या वडिलांना साथ दिली होती. यामुळे त्यांच्यावर दडपशाहीचा आरोप केला जातो.

२०११ नंतर इस्लाम यांना अटक करण्यात आली होती. परंतु नंतर त्यांची सुटका झाली. २०१५ मध्ये त्यांना न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. परंतु काही कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांची सुटका झाली २०२१ मध्ये त्यांनी राष्ट्रपती पदासाठी लढण्याचा विचार केला होता. परंतु सुरक्षा आणि कायदेशीर अडचणींमुळे त्यांचा अर्ज अस्वीकार करण्यात आला. दरम्यान नुकत्याच झालेल्या त्यांच्या हत्येने लिबियाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

🚨🇱🇾 BREAKING: Saif al-Islam Gaddafi, son of late Libyan leader Muammar Gaddafi, has been assassinated. pic.twitter.com/nVtM1gzJsn — Jackson Hinkle 🇺🇸 (@jacksonhinklle) February 3, 2026

Terror Attack: पोलिओ डोस द्यायला गेले अन् जीवाला मुकले; पाकिस्तानमध्ये Polio बुथवर दहशतवादी हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: लिबियाच्या माजी हुकूमशाह कर्नल मुअम्मर गद्दाफी यांचा मुलगा सैफ-अल-इस्लाम यांची हत्या कधी आणि कुठे करण्यात आली?

    Ans: लिबियाच्या माजी हुकूमशाह कर्नल मुअम्मर गद्दाफी यांचा मुलगा सैफ-अल-इस्लाम यांची हत्या पश्चिम लिबियातील झिंतान शहरात गद्दाफी यांच्या निवासस्थानी ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी हत्या करण्यात आली.

  • Que: सैफ-अल-इस्लाम गद्दाफी यांची हत्या कशी करण्यात आली?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, मुखवटे घातलले चार अज्ञात हल्लेखोर सैफ-अल-इस्लाम यांच्या घरात घुसले. हल्लेखोरांनी घरात घुसताच सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि नंतर सैफ-अल-इस्लाम यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या.

Web Title: Late libyan leader muammar gaddafi son saif al islam gaddafi shot dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • Firing News
  • international news
  • World news

संबंधित बातम्या

World War 3: “आमच्या इशाऱ्यामुळेच अमेरिकाने गुडघे टेकले”; Donald Trump यांच्या विधानावर इराणचा पलटवार
1

World War 3: “आमच्या इशाऱ्यामुळेच अमेरिकाने गुडघे टेकले”; Donald Trump यांच्या विधानावर इराणचा पलटवार

US Iran युद्धात Donal Trump यांनी टाकला ‘शांततेचा बाॅम्ब’! आता तरी ऊर्जा संकटातून दिलासा मिळणार का?
2

US Iran युद्धात Donal Trump यांनी टाकला ‘शांततेचा बाॅम्ब’! आता तरी ऊर्जा संकटातून दिलासा मिळणार का?

Strait Of Hormuz : इराण होर्मुझवरुन जाणाऱ्या जहाजाकडून १८ कोटी रुपये वसूल करतोय? सोशल मीडियावरील ‘त्या’ दाव्याचे सत्य आले समोर
3

Strait Of Hormuz : इराण होर्मुझवरुन जाणाऱ्या जहाजाकडून १८ कोटी रुपये वसूल करतोय? सोशल मीडियावरील ‘त्या’ दाव्याचे सत्य आले समोर

Middle East War : युद्धात नवा ट्विस्ट! इराणने क्षेपणास्त्रावर लावला स्पेनच्या पंतप्रधानांचा फोटो? लिहिला खास संदेश, VIDEO VIRAL
4

Middle East War : युद्धात नवा ट्विस्ट! इराणने क्षेपणास्त्रावर लावला स्पेनच्या पंतप्रधानांचा फोटो? लिहिला खास संदेश, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.