Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लीबियाला मोठा धक्का! तुर्कीत विमान अपघातात आर्मी चीफसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू

Turkey Plane Crash Update : तुर्कीची राजधानी अंकार येथे भीषण विमान अपघात घडला आहे. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले असून यामध्ये लिबियाच्या लष्करप्रमुखांसह ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 24, 2025 | 09:30 AM
Libiya army chief officer killed in plane crash, turkey

Libiya army chief officer killed in plane crash, turkey

Follow Us
Close
Follow Us:
  • तुर्कीमध्ये भीषण विमान अपघात
  • अपघातात लिबियाच्या लष्करप्रमुकांचा मृत्यू
  • उड्डाणानंतर काही मिनिटांनी कोसळले विमान
Turkey Plane Crash News in Marathi : अंकारा : एक मोठे वृत्त समोर आले आहे. तुर्कीची (Turkey) राजधानी अंकारा येथे भीषण विमान अपघात (Plane Crash) घडला आहे. या अपघातात लीबियाचे आर्मी चीफ जनरल मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे लीबियाला मोठा झटका लागला आहे. या अपघातात आणखी ३ क्रू मेंबर्स आणि ४ लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

टेक्सासच्या गॅल्वेस्टनमध्ये भीषण अपघात; मेक्सिकन नौदलाचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले

कसा घडला अपघात?

मीडिया रिपोर्टनुसार, हे विमान तुर्कीचे फाल्कन  ५० डिझाईनचे खाजगी बिझनेस जेट होते. या विमानाने अंकारातील एसेनबोगा विमानतळावरुन स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे ८.३० वाजता उड्डाण घेतले होते. हे खासगी जेट अल-हद्दाद लीबियाकडे निघाले होते. मात्र उड्डाणानंतर ४० मिनिटांनी विमानाचा अपघात झाला.  विमानाचा एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. यापूर्वी पायलटने विमानात तांत्रिक बिघाड असल्याची अधिकाऱ्यांना सांगितले होते. इमरजन्सी लँडिंगचा सिग्नलही देण्यात आला होता.  मात्र विमान लँड होत असताना अचाक रडारवरुन गायब झाले आणि विमानाचा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकारापासून ७०  किलोमीटर अंतरावर दक्षिणेला हयमाना जिल्ह्यात एका छोट्या गावाजवळ विमानाचे अवशेष सापडले आहे.  या दुर्घटनेची पुष्टी लीबियाचे पंतप्रधान अब्दुल-हामिदज दबीबा यांनी केली आहे. तसेच त्यांनी आर्फी चीफ जनरल यांच्या मृत्यूवर तीव्र शोक व्यक्त केला आहे,  त्यांनी लीबियाचे आर्मी चीफ जनरल मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांचा मृत्यू हा लीबियासाठी मोठा धोका आहे.

कोण होते आर्मी चीफ जनरल मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद?

मिळालेल्या माहितीनुसार,  अल-हद्दाद हे पश्चिन लीबियामदील अत्यंत प्रभावी लष्करी कमांडर होते.  त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीखाली सुरु असलेल्या लीबियाच्या लष्करी एकत्रिकरमात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या मृत्यूने तुर्की आणि लीबियाला मोठा धक्का बसला आहे.  ते तुर्की-लीबिया संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी  उच्चस्तरीय चर्चेसाठी तुर्कीच्या राजधानी अंकारा येथे आले होते. अंकारामध्ये अइसाताना त्यांनी  तुर्कीचे संरक्षण मं६ी यासर गुलेर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सध्या या अपघातामुळे लीबियावर राजकीय आणि लष्करी संकट कोसळले आहे. सध्या या अपघाताचा तपास सुरु करण्यात आला असून तपासानंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Russia Aircraft Crash: रशियन विमानाचा आकाशातच झाला चक्काचूर; भयावह अपघाताचे दृश्य कॅमेरात कैद, VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: तुर्कीमध्ये विमान अपघातात कोणाचा मृत्यू झाला आहे?

    Ans: तुर्कीतील विमान अपघातात लीबियाचे आर्मी चीफ जनरल मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद, ४ वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि ३ क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे.

  • Que: काय आहे तुर्कीतील विमान अपघाताचा कारण ?

    Ans: तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग होणार होते यावेळी विमान अचानक कोसळले आणि अपघात घडला.

Web Title: Libyan army chief officer killed in plane crash turkey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 09:28 AM

Topics:  

  • Plane Crash
  • Turkey
  • World news

संबंधित बातम्या

भारतासाठी इशारा? राफेलविरोधात चीनने मैदानात उतरवले J-16 ; जाणून घ्या किती घातक?
1

भारतासाठी इशारा? राफेलविरोधात चीनने मैदानात उतरवले J-16 ; जाणून घ्या किती घातक?

‘हा काही भारत नाही…’ शिख सामुदायाच्या न्यूझीलंडमधील रॅलीला विरोध; ‘हाका’ नृत्य करत उठवला आवाज
2

‘हा काही भारत नाही…’ शिख सामुदायाच्या न्यूझीलंडमधील रॅलीला विरोध; ‘हाका’ नृत्य करत उठवला आवाज

पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल
3

पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल

बांगलादेशात हिंदूवरील हिंसाचारावर संयुक्त राष्ट्राची प्रतिक्रिया ; ढाकातील अल्पसंख्यांकाबाबत केली चिंता व्यक्त
4

बांगलादेशात हिंदूवरील हिंसाचारावर संयुक्त राष्ट्राची प्रतिक्रिया ; ढाकातील अल्पसंख्यांकाबाबत केली चिंता व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.