• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Russias An 22 Aircraft Crash Video Viral

Russia Aircraft Crash: रशियन विमानाचा आकाशातच झाला चक्काचूर; भयावह अपघाताचे दृश्य कॅमेरात कैद, VIDEO

Russia Military Plane Crash : रशियाच्या लष्करी विमान AN-22 चा भयावह अपघात झाला होता. या विमानाचे हवेतच दोन तुकडे झाले असून याचा अंगावर काटा आणणार व्हिडिओ समोर आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 17, 2025 | 01:05 PM
RUSSIA AN-22 AIRCRAFT CRASH

Russia Aircraft Crash: हवेतच रशियन विमानाचे झाले दोन तुकडे; भयावह अपघाताचे दृश्य कॅमेरात कैद, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रशियाच्या लष्करी विमानाचा भीषण अपघात
  • अपघाताचा भयावह व्हिडिओ आला समोर
  • पाहून उडेल थरकाप
Russia Plane Crash News : काही दिवसांपूर्वी 9 डिसेंबर रोजी रशियाच्या लष्करी विमान AN-22 चा भीषण अपघात झाला होता. दरम्यान या अपघाताचा भयावह व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. रशियन विमानाचे हवेतच दोन तुकडे झाले आहेत.

मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO

मीडिया रिपोर्टनुसार, विमान चाचणी उड्डाणादरम्यान हा अपघात झाला होता. या विमानातून 7 क्रू मेंबर्स प्रवास करत होते. यामध्ये विमानातील सर्व क्रू मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतकी भयावह होती की विमान कोसळल्यावर भीषण स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण रशिया हादरला होता. रशियाच्या AN-22 लष्करी विमानाचे हवेत दोन तुकडे झाले आणि ते जमिनीवर जोरात आदळले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या अपघाताची पुष्टी केली आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विमान निर्जन भागात कोसळले असल्याने कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झालेला नीह.

अपघाताचा तपास सुरु 

सध्या या अपघाताचा तपास सुरु करण्यात आला असून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, क्रू मेंबर्सचे मतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येतील.

फौजदारी खटला दाखल

दरम्यान रशियाच्या तपास समितीने या प्रकरणाअंतर्गत फौजदारी खटला दाखल केला आहे. उड्डाण तयारीच्या नियमांचे उल्लंघनाचा खटल्यात आरोप करण्यात आला आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, उड्डाणात निष्काळजीपणा किंवा चूकीमुळे झाला आहे.

  • रशियाचे AN-22 लष्करी विमान हे जगातील सर्वात महाकाय टर्बोप्रॉप विमान आहे.
  • An-22 हे विमान त्याचा बलाढ्यपणा, मोठा आकार, क्षमता यामुळे ओळखले जाते.
  • कमी अंतरावरून टेकऑफ करणे व जड माल वाहून नेण्यासाठी प्रसिद्ध आहे.
  • या विमानात एकावेळेस 290 सैनिक किंवा 150 पॅराट्रूपर्स नेण्याची क्षमता आहे.
  • हे विमान एका वेळेस 60 टन माल वाहून नेऊ शकते.
❗️🛬🇷🇺 – On December 9, 2025, a Russian Ministry of Defense Antonov An-22 “Antei” heavy transport aircraft (registration RF-08832) crashed during a post-maintenance test flight in Russia’s Ivanovo region, near the Uvod Reservoir and the village of Ivankovo. All seven crew members… pic.twitter.com/XOupS9bU3e— 🔥🗞The Informant (@theinformant_x) December 14, 2025

Russian सैन्याचे बलाढ्य An-22 प्लेन क्रॅश; रेस्क्यू ऑपरेशन सुरू, 7 क्रू मेंबर्स…

Web Title: Russias an 22 aircraft crash video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 12:42 PM

Topics:  

  • Plane Crash
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु
1

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु

Donald Trump वरुन पेटला वाद ; रागातून पोटच्या मुलीच्या छातीत थेट झाडली गोळी
2

Donald Trump वरुन पेटला वाद ; रागातून पोटच्या मुलीच्या छातीत थेट झाडली गोळी

Bangladesh Elections : मतदानानंतर युनूस यांचे खळबळजनक वक्तव्य; शेख हसीनाला दिला ‘हा’ इशारा
3

Bangladesh Elections : मतदानानंतर युनूस यांचे खळबळजनक वक्तव्य; शेख हसीनाला दिला ‘हा’ इशारा

Bangladesh Elections : बांगलादेशात सत्तेच्या संघर्षात पहिला बळी! BNP च्या नेत्याचा जमातशी संघर्षात मृत्यू, नेमकं काय घडलं?
4

Bangladesh Elections : बांगलादेशात सत्तेच्या संघर्षात पहिला बळी! BNP च्या नेत्याचा जमातशी संघर्षात मृत्यू, नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolhapur News : नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव

Kolhapur News : नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव

Feb 12, 2026 | 05:44 PM
RSA vs AFG : ‘चॅलेंजसाठी तयार राहा, शेवटपर्यंत लढा…’, सुपर ओव्हरच्या थरारानंतर कर्णधार एडेन मार्करामने केला खुलासा

RSA vs AFG : ‘चॅलेंजसाठी तयार राहा, शेवटपर्यंत लढा…’, सुपर ओव्हरच्या थरारानंतर कर्णधार एडेन मार्करामने केला खुलासा

Feb 12, 2026 | 05:42 PM
अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक

अजितदादांची प्रचंड आठवण, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादा न्याय देऊन गेले; अमोल बालवडकर भावूक

Feb 12, 2026 | 05:38 PM
 PSL-11 : पाकिस्तानला झटक्यांवर झटके! PSL-11 मधून अफगाण खेळाडूंनी घेतली माघार; नेमकं कारण काय? 

 PSL-11 : पाकिस्तानला झटक्यांवर झटके! PSL-11 मधून अफगाण खेळाडूंनी घेतली माघार; नेमकं कारण काय? 

Feb 12, 2026 | 05:36 PM
13MP कॅमेरा, 8 GB रॅम अन् किंमत 8000 पेक्षा कमी! LAVA चा नवा स्मार्टफोन लाँच; पाणी आणि धुळीतही राहील टकाटक

13MP कॅमेरा, 8 GB रॅम अन् किंमत 8000 पेक्षा कमी! LAVA चा नवा स्मार्टफोन लाँच; पाणी आणि धुळीतही राहील टकाटक

Feb 12, 2026 | 05:32 PM
ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…

ODI World Cup 2027: वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Rohit Sharma सज्ज! सांगितला आपला ‘मेगा प्लॅन’; म्हणाला…

Feb 12, 2026 | 05:28 PM
National Productivity Day 2026: ‘मेक इन इंडिया’ ते स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग; उद्योगांना मिळाले नवे बळ

National Productivity Day 2026: ‘मेक इन इंडिया’ ते स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग; उद्योगांना मिळाले नवे बळ

Feb 12, 2026 | 05:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.