Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा हिंदूंचा अपमान…’ ; कंबोडियात भगवान विष्णूच्या मूर्तीची तोडफोड; भारताने घेतला आक्षेप

Lord Vishnu Statue Destroyed : कंबोडियात भगवान विष्णूच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे भारताने तीव्र नाराजी नोंदवली असून या घटनेचा निषेध केला जात आहेत. यामुळे हिंदूच्या भावनेला ठेच पोहोचली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 25, 2025 | 10:21 AM
lord vishnu statue destroyed in cambodia

lord vishnu statue destroyed in cambodia

Follow Us
Close
Follow Us:
  • कंबोडियात भगवान विष्णूच्या मूर्तीची तोडफोड
  • भारताने केला तीव्र आक्षेप व्यक्त
  • थाईन सैन्यावर मूर्ती तोडल्याचे आरोप
  • हिंदू भावनांना ठेच
Lord Vishnu Statue Demolished in Combodia : नवी दिल्ली/नोम पेन्ह : एक मोठे वृत्त समोर आले आहे. कंबोडियात भगवान विष्णूच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेने आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदूकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भारताने देखील या प्रकरणावर कडाडून विरोध केला आहे. भारताने ही घटना अपमानजनक असल्याचे म्हटले आहे.

आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर? हे सहा देश आमने-सामने, जाणून घ्या कोणत्या देशात पेटला संघर्ष

मिळालेल्या माहितीनुसार, थाई-कंबोडिया सीमावादग्रस्त भागात ही घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ही मूर्ती था सैनिकांनी तोडला असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र या घटनेमुळे हिंद समुदायाच्या भावानांना ठेच पोहोचली आहे.

भारताची प्रतिक्रिया

दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाते प्रवक्त रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, थाई-कंबोडिया सैन्यात झालेल्या सीमावादात प्रभावित झालेल्या एका भागात भगवान विण्षूच्या मंदिराची तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी या घटनेला अपमानजनक ठरवत यामुळे हिंदू भक्तांच्या भावान दुखावल्या गेले असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी सांगितले की, थाई-कंबोडियातील हिंद आणि बौद्ध लोक देवतांचा मोठ्या श्रद्धेने सन्मान करतात. ही घटना अत्यंत चिंताजनक असून यामुळे धार्मिक भावनंना धक्का बसला आहे. तसेच ही घटना आशियाई देशांच्या सांस्कृति सभ्यतेवर आणि वारशावर आघात करणारी आहे, असेही जयस्वाल यांनी नमूद केले.

दरम्यान या घटनेनंतर हिंदू लोकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. तसेच भारताने थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर  कोणत्याही प्रकारची हिंसक कृत्य टाळावीत, संवादाच्या आणि शांततेच्या मार्गाने समस्या सोडवावी असे भारताने म्हटले आहे.

व्हिडिओ व्हायरल 

कंबोडियातील भगवान विष्णूंची ही मूर्ती २०१४ मध्ये उभारण्यात आली होती. ही प्रतिमा थायलंडच्या सीमेपासून १०० किलोमीटर अतंरावर आहे.  २२ डिसेंबर रोजी ही पूर्ती पाडण्यात आली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून हिंदू लोकांनी तीव्र संताप व्यक्क केला आहे. यामुळे हिंदूच्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

कंबोडियाची प्रतिक्रिया

याच वेळी कंबोडियातील अधिकाऱ्यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.  त्यांनी म्हटले आहे की, बौद्ध आणि हिंदू समुदायाच्या अनुयायांनी पूजलेल्या प्राचीन मंदिरे आणि मूर्तींचे संरक्षण आवश्यक आहे.

दोन्ही देशांकडून युद्धबंदीचे उल्लंघन

थायलंड (Thailand) आणि कंबोडिात जुलैमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. यावेळी मलेशिया (Malyasia) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मध्यस्थीने द्विपक्षीय युद्धबंदी लागू करण्यात आली होती मात्र ८ डिसेंबर रोजी दोन्ही देशांत पुन्हा संघर्षाला सुरुवात झाली. तेव्हापासून दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे.

Cambodia has condemned the Thai army for demolishing a Hindu Vishnu statue in a disputed border area after more than two weeks of fighting between Cambodia and Thailand. According to Cambodian officials in Preah Vihear, the statue was built in 2014 and stood several hundred… pic.twitter.com/Epqzy6vzBk — Jacob in Cambodia 🇺🇸 🇰🇭 (@jacobincambodia) December 24, 2025

नोकरीच्या नावाखाली माानवी तस्करीचं जाळं उघड; म्यानमारमधून १२५ भारतीयांची सुटका

💡

Frequently Asked Questions

  • Que: कंबोडियात नेमकं का घडलं?

    Ans: थाई-कंबोडिया सीमा वादात प्रभावित झालेल्या भागात भगवान विष्णूच्या मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप उसळला आहे.

  • Que: भगवान विष्णूच्य मूर्तीच्या तोडफोडवर भारताने का प्रतिक्रिया दिली आहे?

    Ans: भारताने भगवान विष्णूच्या मूर्ती पाडल्याच्या घटनेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ही घटना चिंताजनक आणि अत्यंत अपमानजनक असल्याचे आणि यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांना धक्का बसल्याचे भारताने म्हटले आहे.

  • Que: भारताने-थायलंड कंबोडियाला काय आवाहन केले आहे?

    Ans: भारताने थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर  कोणत्याही प्रकारची हिंसक कृत्य टाळण्याचे आणि शांततेने सीमावाद सोडवण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Lord vishnu statue destroyed in cambodia india reacts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 10:12 AM

Topics:  

  • thailand news
  • World news

संबंधित बातम्या

Hadi Murder Case : उस्मान हादी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; स्फोटके अन् शस्त्रांसह आरोपीला अटक
1

Hadi Murder Case : उस्मान हादी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; स्फोटके अन् शस्त्रांसह आरोपीला अटक

अवकाशप्रेमींसाठी सुवर्ण संधी! २०२६ मध्ये लवकरच पाहायला मिळणार खास चंद्रग्रहण; जाणून घ्या भारतात कुठे दिसणार?
2

अवकाशप्रेमींसाठी सुवर्ण संधी! २०२६ मध्ये लवकरच पाहायला मिळणार खास चंद्रग्रहण; जाणून घ्या भारतात कुठे दिसणार?

लीबियाच्या आर्मी चीफच्या मृत्यूमागे पाकिस्तान-तुर्कीचा हात? सत्तेसाठी आंतरराष्ट्रीय डावपेच
3

लीबियाच्या आर्मी चीफच्या मृत्यूमागे पाकिस्तान-तुर्कीचा हात? सत्तेसाठी आंतरराष्ट्रीय डावपेच

Taiwan Earthquake: तैवान हादरले! 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
4

Taiwan Earthquake: तैवान हादरले! 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.