Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉस एंजलिसमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; भडकलेल्या ट्रम्प यांनी २००० नॅशनल गार्ड केले तैनात

Los Angeles protests: अमेरिकेत सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात तीव्र आणि हिंसक आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनांच्या नियंत्रणासाठी ट्रम्प यांनी लॉस एंजलिसध्ये नॅशनला गार्ड तैनात केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 09, 2025 | 10:36 AM
Los Angeles protests Donald Trump deploys National Guard to Los Angeles amid immigration protests

Los Angeles protests Donald Trump deploys National Guard to Los Angeles amid immigration protests

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या आणखी एका निर्णयाने खळबळ उडाली आहे. अमेरिकेत सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात तीव्र आणि हिंसक आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनांच्या नियंत्रणासाठी ट्रम्प यांनी लॉस एंजलिसमध्ये नॅशनल गार्ड तैनात केले आहेत. या निर्णयावर स्थानिक राज्यपालांनी विरोध केला आहे.

व्हाईट हाऊसने यासंबंधी शनिवारी (७ जून) एक निवेदन जारी केली. या निवेदनात, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियामध्ये, जाणूनबुजून पसरवलेली अस्थिरता संपवण्यासाठी नॅशनल गार्ड तैनात करत आहेत, असे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून अमेरिकेत स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई सुरु आहे, याला विरोध म्हणून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत.  या निदर्शनांना नियंत्रित करण्यासाठी ट्रम्प यांनी हा कठोर निर्णय घेतला असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. परंतु स्थानिक राज्यपांलांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कोलंबियात राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर गोळीबार; संशयिताला घटनास्थळी अटक

डेमोक्रॅटिक पक्षाचे कॅलिफोर्नियातील गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय जाणूनबुजून चिथावणी देणार आहे. या निर्णयामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

The federal government is taking over the California National Guard and deploying 2,000 soldiers in Los Angeles — not because there is a shortage of law enforcement, but because they want a spectacle.

Don’t give them one.

Never use violence. Speak out peacefully.

— Gavin Newsom (@GavinNewsom) June 8, 2025

त्यांच्या मते संघीय सरकार नॅशनल गार्डचे नियंत्रण घेण्यासाठी कारवाया करत आहे. ट्रम्प सरकारचा या चुकीच्या निर्णयामुळे तणाव वाढेल, निदर्शने वाढतील. असा इशारा गव्हर्नर न्यूसम यांनी दिला आहे. कॅलिफोर्निया नॅशनला गार्डवर नियंत्रण मिळवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे लॉस एंजलिसमध्ये २ हजार सैन्य तैनात करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा ट्रम्प प्रयत्न करत आहेत.  याच वेळी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी हिसांचार सुरुच राहिला तर आणखी सैन्य तैनात करु, अशी थेट धमकी दिली आहे.

का सुरु आहेत निदर्शने?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशनच्या धोरणाविरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले निदर्शन करत आहे. अनेक शहरांमध्ये एकाच वेळी हिंसक आदोंलने सुरु आहेत. निदर्शक आणि पोलिसांमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. अमेरिकेच्या लॉस एंजलिमध्येही संघीय इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ४४ लोकांना अटक केली आहे. याच्या निषेधार्थ शेकडो लोकांनी आंदोलन सुरु केली आहे. यामुळेच ट्रम्प यांनी लॉस एंजलिसमध्ये नॅशनल गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Musk VS Trump: ट्रम्प यांचा एलॉन मस्कला इशारा; संबंध सुधारण्यास दिला नकार

Web Title: Los angeles protests donald trump deploys national guard to los angeles amid immigration protests

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 01:26 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.