Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जर्मनीत ऐन ख्रिसमस दरम्यान मोठी दुर्घटना; एका व्यक्तीने डझनभर लोकांना चिरडले, 2 ठार, 60 हून अधिक जखमी

जर्मनीत राहणाऱ्या एका सौदी नागरिकाने पूर्वेकडील मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये आपली कार घुसवली, त्यात किमान 11 जण ठार आणि 80 हून अधिक जखमी झाले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 21, 2024 | 11:17 AM
Major accident during Christmas in Germany One person crushes dozens of people and more than 60 injured

Major accident during Christmas in Germany One person crushes dozens of people and more than 60 injured

Follow Us
Close
Follow Us:

बर्लिन : जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथून एका व्यक्तीने आपली कार ख्रिसमस मार्केटमध्ये घुसवून खरेदी करणाऱ्या डझनभर लोकांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 80 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा दहशतवादी दृष्टिकोनातून तपास करत आहेत. जर्मनीत राहणाऱ्या एका सौदी नागरिकाने पूर्वेकडील मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये आपली कार घुसवली, त्यात किमान 11 जण ठार आणि 80 हून अधिक जखमी झाले. दहशतवादी हल्ल्याच्या संशयावरून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथील ख्रिसमस मार्केटमध्ये एका कारने लोकांच्या गर्दीला चिरडले, त्यानंतर पोलिसांनी पळून जाणाऱ्या व्यक्तीला अटक केली. अधिकाऱ्यांना या घटनेमागे दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बाजारपेठ बंद करण्यात आली.

मॅग्डेबर्ग, जर्मनी येथे काय घडले?

ख्रिसमस मार्केटमध्ये भरधाव कार घुसली आणि कार लोकांना चेंगरून न थांबता पळून गेली. ख्रिसमस मार्केटमध्ये आरडाओरडा  झाला. हल्लेखोराच्या शोधात परिसर सील करण्यात आला. पळून जाणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपी कोण?

हा अपघात घडवणाऱ्या व्यक्तीचे नाव तालेब असून तो सौदीचा नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे वय 50 वर्षे आहे. मॅग्डेबर्गच्या दक्षिणेस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्नबर्गमध्ये तो डॉक्टर आहे. आरोपी 2006 मध्ये सौदी अरेबियातून जर्मनीत आला आणि 2016 मध्ये त्याला निर्वासित दर्जा मिळाला. आरोपी हा सॅक्सोनी-अनहॉल्ट राज्याचा रहिवासी आहे, ज्या कारमध्ये ही घटना घडली ती म्युनिक लायसन्स प्लेट असलेली भाड्याने घेतलेली कार होती.

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेचा निषेध केला असून मृतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.

#Statement | The Foreign Ministry expresses the Kingdom of Saudi Arabia’s condemnation of the incident that took place in a market in the city of Magdeburg in the Federal Republic of Germany in which a car plowed into crowds, resulting in the death and injury of a number of… pic.twitter.com/Ozc85f0GpZ

— Foreign Ministry 🇸🇦 (@KSAmofaEN) December 21, 2024

credit : social media

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन आणि पाकिस्तान रचतायेत नवे षडयंत्र! एक बांधतोय लांबलचक बोगदा तर दुसऱ्याने तयार केली अमेरिकेपर्यंत डागता येणारी मिसाइल

घटनास्थळावरील फुटेजमध्ये संशयित एका वाईटरित्या खराब झालेल्या काळ्या कारजवळ जमिनीवर पडलेला दिसतो आणि एक पोलीस अधिकारी त्याच्याकडे शस्त्र दाखवत आहे. शेजारी उभे असलेले लोक धक्काबुक्की करत असताना. आरोपी 2006 मध्ये सौदी अरेबियातून जर्मनीत आला होता. हल्लेखोर हा सॅक्सोनी-अनहॉल्ट राज्याचा आहे. त्याने म्युनिक लायसन्स प्लेट असलेली कार भाड्याने घेतली होती.  काळी BMW भरधाव वेगाने गर्दीत घुसली. त्याने ख्रिसमस मार्केटमध्ये 400 मीटरपर्यंत कार चालवली. पण त्यांतर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. एजन्सी या हल्ल्याचा दहशतवादी दृष्टिकोनातून तपास करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बास्केटबॉलने चीनमधील ‘या’ गावाला मिळवून दिली खास ओळख, जाणून घ्या काय आहे कहाणी

घटना कशी घडली?

जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथील ख्रिसमस मार्केटमध्ये संध्याकाळी 7 च्या सुमारास काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार भरधाव वेगाने गर्दीत घुसल्याने गोंधळ उडाला. समोरून येणाऱ्या कोणालाही चिरडत कार पुढे जात राहिली आणि सुमारे 11 जणांचा जीव घेतला.

Web Title: Major accident during christmas in germany one person crushes dozens of people and more than 60 injured nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 11:03 AM

Topics:  

  • Germany
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.