Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप! पॅलेस्टाईनमध्ये निवडणुका जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान

Palestinian Elections : आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप आला आहे. पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी पॅलेस्टिंनींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. यामुळे इस्रायलच्या चिंतेत वाढ झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 03, 2026 | 07:20 PM
Palestinian President Mahmoud Abbas

Palestinian President Mahmoud Abbas

Follow Us
Follow Us:
  • पॅलेस्टाईनच्या राजकारणात मोठा विकास
  • अध्यक्ष महमूद अब्बास यांनी केली निवडणुकांची घोषणा
  • या तारखेला होणार मतदान
Palestine Elections : तेल अवीव : एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) गाझा शांतता मंडळाची (Gaza Board of Peace) स्थापना करत आहेत. याच वेळी पॅलेस्टाईचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी मोठी घोषणा केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महमूद यांनी पॅलेस्टाईनच्या निवडणुकांची घोषणा केली आहे.

गाझा युद्धाचा शेवट होणार? ट्रम्प यांच्या Board of Peace मध्ये ८ मुस्लिम देशांची एन्ट्री; पुतिन देणार साथ?

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था वाफाने दिलेल्या माहितीनुसार, पॅलेस्टाईनच्या निवडणुकांचा निर्णय राष्ट्रपतींच्या हुकुंमानंतर मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही पॅलेस्टाईनची पहिली संसदीय निवडणुक ठरणार असून मुक्ती संघटनेची संसद मानली जात आहे. तसेच यामध्ये सर्व सदस्यांची निवडही सार्वजनिक मतांनी केली जाणार आहे. PNC गेल्या अनेक काळापासून PLO ची निर्वासित संसद म्हणून पाहिले जायचे. ही संघटना जगभरातील पॅलेस्टाईन लोकांचा आवाज होती. या संघटनेचे अध्यक्ष महमूद अब्बास असून त्यांनी पॅलेस्टाईन नागरिकांचा सहभाग निवडणुकींमध्ये सुनिश्चित करण्यावर भर दिला आहे.

१ नोव्हेंबर २०२६ रोजी निवडणुका घेतल्या जातील असे त्यांनी घोषित केले आहे. त्यांनी म्हटले आहे ती, जगभरातील सर्व पॅलेस्टिनींना त्यांचा प्रतिनिधी निवडण्याची संधी आहे. यामुळे सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन अब्बास यांनी केले आहे. सध्या ही निवडणुक अत्यंत महत्वाची मानली जात आहे. तसेच महमूद अब्बास यांची भूमिका देखील अत्यंत महत्वाची आणि दुहेरी ठरणार आहे. कारण महमूद अब्बास सध्या पॅलेस्टिनींचे प्रतिनीध आणि PLO चे प्रमुख आहे.

हमासचा हस्तक्षेपाला अब्बास यांचा नकार

अब्बास यांनी हेही स्पष्ट केले आहे की, फतह चळवळीचा संबंध या निवडणुकांशी नसणार आहे. फतह ही यासर अराफ यांनी स्थापन केलली संस्था आहे. हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादसाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती. यामुळे या संघटनेच्या प्रतिनीधां पॅलेस्टाईच्या मंडळात कोणतेही प्रतिनिधीत्व मिळणार नाही असे अब्बास यांनी म्हटले आहे.

तज्ज्ञांच्या मते, या निवडणुंकामुळे पॅलेस्टाईनला लोकशाहीचे स्वरुप मिळेल. परंतु हमास आणि इस्रायलच्या वादामुळे अद्यापही पॅलेस्टिनींच्या राजकारणा हस्तक्षेप वाढण्याची शक्यता आहे. यामुळे या निवडणुका पारदर्शकपणे घेण्याचे मोठे आव्हान अब्बास यांच्यासमोर आहे.

ट्रम्पच्या Gaza Board of Peace’ ला मोठा धक्का! चीन, ब्रिटन आणि फ्रान्सने फिरवली पाठ, जाणून घ्या भारताची भूमिका काय?

Web Title: Major earthquake in international politics elections announced in palestine voting to be held on this date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Gaza
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प
1

Donald Trump: अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार
2

US Iran Conflict : अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? ‘फोन उचला…!’ आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट
3

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय
4

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.