Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक; एका कार्यक्रमादरम्यान गोळीबार, ट्रम्प यांना तातडीने…

डोनाल्ड ट्रम्प यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवले. ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या कार्यक्रमात उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स, संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो हे ट्रम्प य

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 26, 2026 | 08:46 AM
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक; एका कार्यक्रमादरम्यान गोळीबार, ट्रम्प यांना तातडीने...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक; एका कार्यक्रमादरम्यान गोळीबार, ट्रम्प यांना तातडीने...

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून हल्ले करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या शस्त्रसंधीमुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसत आहे. असे असतानाच आता शनिवारी रात्री वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये एक मोठी घटना घडली. व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर सुरू होते. अचानक, कार्यक्रमादरम्यान गोळीबार झाल्याचे समोर आले. ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.

या गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवले. ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या कार्यक्रमात उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स, संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो हे ट्रम्प यांच्यासोबत उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणांनी या सर्व उच्चपदस्थ नेत्यांना तात्काळ बाहेर काढले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की एका हल्लेखोराने गोळीबार केला होता. प्रत्यक्षदर्शींनी अंदाजे पाच ते आठ गोळीबारांचे आवाज ऐकल्याचे सांगितले.

गोळीबार सुरू होताच, हॉलमध्ये उपस्थित असलेले शेकडो पत्रकार आणि सेलिब्रिटी आपला जीव वाचवण्यासाठी टेबलांखाली लपले. सिक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी लोकांना पांगून खाली बसण्यास सांगितले. सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण बँक्वेट हॉलला वेढा घातला. नॅशनल गार्डच्या तुकड्यांनीही इमारतीच्या आत प्रवेश केला. लोकांना हॉटेलमधून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु कोणालाही आत प्रवेश दिला गेला नाही.

 

Loud bangs (sounds like gunfire) heard at White House Correspondents’ Dinner. The President was rushed off the stage. Situation appears to be under control, no further information available at the moment. https://t.co/HSLZTfYG0Q pic.twitter.com/ribabcirxS — Intel Doge (@IntelDoge) April 26, 2026

credit – social media and Twitter

कोणीही जखमी अथवा मृत नाही

या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. हल्लेखोराची ओळख आणि त्याने असे कृत्य का केले, याचा तपास सुरू आहे. कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

अमेरिकेने पश्चिम आशियात केली लष्करी ताकद मजबूत

दुसरीकडे, इराण-अमेरिकेच्या संघर्षादरम्यान अमेरिकेने पश्चिम आशियामध्ये आपली लष्करी ताकद अधिक मजबूत केली आहे. अमेरिकेची तिसरी अण्वस्त्रसज्ज विमानवाहू नौका ‘यूएसएस जॉर्ज एचडब्ल्यू बुश’ (सीव्हीएन-७७) आता इराणच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. लाल समुद्रातील धोकादायक मार्ग टाळून ही युद्धनौका आफ्रिकेचे दक्षिण टोक म्हणजेच केप ऑफ गुड होपला वळसा घालून आली आहे. हे अमेरिकन नौदलाचे ‘निमित्झ क्लास’मधील १० वे आणि शेवटचे सुपर कॅरियर आहे. हे एका तरंगत्या एअरवेसप्रमाणे काम करते, जे कोणत्याही परदेशी तळाशिवाय हजारो किलोमीटर दूरवरून हवाई हल्ले करण्यास सक्षम आहे.

Iran-US War: “लहान असो वा मोठी, कोणतीही बोट दिसल्यास थेट…”; डोनाल्ड ट्रम्प यांचे होर्मुज सामुद्रधुनीबाबत खळबळजनक आदेश

Web Title: Major security lapse for donald trump shooting during an event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 07:26 AM

Topics:  

  • Donald Trump
  • international news

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…
1

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…

NATO Summit 2026: ‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे जग अणुयुद्धाच्या…’; नाटो प्रमुख मार्क रुटे यांचे इराण धोरणावर मोठे विधान
2

NATO Summit 2026: ‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे जग अणुयुद्धाच्या…’; नाटो प्रमुख मार्क रुटे यांचे इराण धोरणावर मोठे विधान

Eknath Shinde : जागतिक नेतृत्वात पंतप्रधान मोदी अव्वल! लोवी इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणाचा एकनाथ शिंदेंकडून गौरव
3

Eknath Shinde : जागतिक नेतृत्वात पंतप्रधान मोदी अव्वल! लोवी इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणाचा एकनाथ शिंदेंकडून गौरव

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर
4

US Politics : ट्रम्प यांच्याच पक्षातील खासदार फुटले? सिनेटमध्ये इराण युद्धविरोधी ठराव मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.