Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…

Venezuela Earthquake Update : व्हेनेझुएलात बुधवारी (२४ जून) संध्याकाळी दोन सर्वात शक्तिशाली भूकंप झाले. या भूकंपाच्या जोरदार झटक्यांनी संपूर्ण देशात विध्वंस झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी संवेदना व्यक्त करत मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच अमेरिकेकडून ट्रम्प यांनीही मदत पाठवत असल्याचे सांगितले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 25, 2026 | 02:50 PM
Venezuela Earthquake

Venezuela Earthquake

Follow Us
Follow Us:
  • व्हेनेझुलाच्या भूकंपानंतर जगभरातून मदतीचा हात
  • अमेरिका, ब्राझील, इक्वेडोर, साल्वाडोर, मेक्सिकोकडून मदतीची तयारी
  • पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख
Venezuela Earthquake News in Marathi :काराकस : व्हेनेझुएलात दोन सर्वात शक्तिशाली भूकंपाने हाहा:कार माजवला आहे. राजधानी काराकससह देशाच्या अनेक भागांमध्ये प्रचंड विध्वंस घडला आहे. अनेक बहुमजली इमारती जमिनदोस्त झाल्या असून लोक मलब्यांच्या ढिगाऱ्यांखाली अडकले आहे. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलात आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील व्हेनेझुएलाला तातडीने मदत पाठवली आहे.

Venezuela Earthquake : अखेर मृतांचा आकडा समोर! आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा भूकंपात मृत्यू, तर शेकडोहून अधिक जखमी

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, व्हेनेझुएलात झालेल्या भुकंपामुळे विध्वंसामुळे अत्यंत दु:ख झाले आहे. त्यांनी म्हटले की, मी भारतीयांच्या वतीने व्हेनेझुएला सरकार आणि जनतेच्या प्रती विशेष करुन प्रियजनांना गमवालेल्या कुटुंबीयांप्रती संवदेना व्यक्त करतो.

तसेच पंतप्रधानांनी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना देखील केली. त्यांनी म्हटले की, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो आणि कठीण काळात बाधित झालेल्या सर्वांच्या पाठिशी भारत उभा असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच भारताकडून सर्वोतोपरी मदत करण्याची तयारीही दर्शवली.

Deeply saddened by the devastation caused by the severe earthquakes in Venezuela. On behalf of the people of India, I extend our heartfelt condolences to the Government and people of Venezuela, especially to the families who have lost their loved ones. We pray for the speedy… — Narendra Modi (@narendramodi) June 25, 2026

अमेरिकेकडून मदत जाहीर

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील व्हेनेझुएलाला मदत पाठवली आहे. त्यांनी ट्रुथवर पोस्ट करत लिहिले की, सुरुवातीचे अहवाल परिस्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट करतात. अमेरिका पूर्ण मदत करण्यास तयार आहे. त्यांनी सांगितले की सर्व सरकारी संस्थांना आणि मदत सेवांना तातडीने तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अमेरिका शोध आणि बचाव पथके, वैद्यकीय आणि मानवतावादी मदत पाठवण्याची योजनाही ट्रम्प यांनी जाहीर केली.

 

अल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष नायब बुकले यांनी देखील ३०० बचाव कर्मचारी आणि ५० टन मदत साहित्य पाठवण्यास तयार आहेत. इक्वेडोरचे राष्ट्राध्यत्र डॅनियल नोबोओ अझिन, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांनी देखील व्हेनेझुएलाला मदत पाठवण्याची घोषणा केली आहे. मेक्सिकोच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील व्हेनेझुएलाला मानवतावादी मदत जाहीर केली आहे.

Venezuela Earthquake : 40 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! व्हेनेझुएलात दुहेरी भूकंपाचा थरार; विमातळाचं छत कोसळलं अन्…; VIDEO VIRAL

Web Title: Venezuela earthquake us offers aid pm modi expresses condolences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Earthquake
  • narendra modi
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
1

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
2

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
3

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी
4

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.