Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेक्सिकोच्या महिला राष्ट्राध्यक्षांवर ऑन कॅमेरा छेडछाड; मद्यधुंद अवस्थेत माणसाने केला KISS करण्याचा प्रयत्न, Video Viral

Claudia Sheinbaum : मेक्सिन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांच्याशी एका व्यक्तीने दुर्रव्यवहार केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडिवर व्हायरल होत असून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 06, 2025 | 09:54 AM
Man gropes and tries to kiss Mexican President Claudia Sheinbaum, Video Viral

Man gropes and tries to kiss Mexican President Claudia Sheinbaum, Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांसोबत गैरवर्तन
  • मद्यधुंद अवस्थेत अज्ञात माणसाचा Kiss करण्याचा प्रयत्न
  • व्हिडिओ पाहून लोकांनी केला संताप व्यक्त

Claudia Sheinbaum : मेक्सिको सिटी : एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेक्सिकन (Mexico) राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबाम यांच्यासोबत गैरवर्तनाचा प्रकार घडला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच संबंधित व्यक्तीवर कारावईची मागणी केली केली जात आहे. या घटनने संपूर्ण जगभरातही खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेनबाम यांनी देखील यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ट्रम्पचा अडमुटेपणा कायम! G-20 शिखर परिषदेत जाण्यास दिला नकार; दक्षिण आफ्रिकेला गटातून बाहेर काढण्याची मागणी

नेमकं का घडलं?

मंगळवारी (०४ नोव्हेंबर) मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीत एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी शेनबाम नागरिकांशी संवाद साधत होत्या. यावेळी एका व्यक्तीने अचानक येऊवन त्यांना कबंरेने पकडेल आणि त्यांच्या गालावर किस करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या प्रायव्हेट पार्टला देखील हात लावण्याचा प्रयत्न केला. या त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती.

सध्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेवेळी राष्ट्राध्यक्षा भांबावल्या नाहीत, तर त्यांनी शांतपणे व्यक्तीला बाजूला केले आणि हसत हसत सुरक्षा कर्मचाऱ्यांना काळजी करु नका, असे म्हटले. यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कोणतीही मोठी कारवाई न करता, केवळ त्या व्यक्तीला दूर केले.

या घटनेनंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. लोक तीव्र संताप व्यक्त करत होते. तसेच यामुळे राष्ट्रपतींच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले.

अज्ञात व्यक्तीला अटक 

या घटनेवेळी शीनबॉम यांनी संयम बाळगून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. यानंतर त्यांनी बुधवारी (०५ नोव्हेंबर) देशभरात लैंगिक छळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्षांसोबत गैरवर्तन करणाऱ्याला व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.

बुधवारी (०४ नोव्हेंबर) एका पत्रकार परिषदेत या घटनेवर प्रतिक्रिया देताना क्लॉडिया शीनबॉम म्हणाल्या की, जर इथे मी देखील सुरक्षित नाही, तर मेक्सिन महिलांचे काय? त्यांनी म्हटले की, सरकार आता सर्व राज्यांमधील गुन्हेगारीचा आढावा घेईल आणि गुन्हेगारांना कठोरतली कठोर शिक्षा दिली जाईल. यासाठी सरकार एक मोहिम सुरु करणार असल्याचेही शीनबॉम यांनी म्हटले.

Mexican President Claudia Sheinbaum gets groped by a strange man in Mexico City on Tuesday. The man appeared inebriated and tried to kiss Sheinbaum. Where was her security?pic.twitter.com/PFV3EioQtZ — Paul A. Szypula 🇺🇸 (@Bubblebathgirl) November 5, 2025

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. मेक्सिकन राष्ट्राध्यक्षांसोबत नेमकं काय घडलं?

मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्यासोबत एका व्यक्तीने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने राष्ट्राध्यक्षांना किस केले आणि त्यांच्या प्रायव्हेट पार्टला स्तनाला हात लावला.

प्रश्न २. या घटनेवर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या?

मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घडलेल्या घटनेवर देशातील आणि जगभरातील अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली असून राष्ट्रपतींच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहे.

प्रश्न ३. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षा क्लॉडिया शीनबॉम यांनी परिस्थिती कशी हातळली?

मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांसोबत गैरवर्तन घडल्या तेव्हा त्यांनी न संतापता त्या व्यक्तीला बाजूला केले आणि  सुरक्षा कर्मचाऱ्यांना काळजी करु नका, असे म्हटले.

प्रश्न ४. क्लॉडिया शीनबॉम यांनी त्याच्यासोबत घडलेल्या घटनेवर काय प्रतिक्रिया दिली?

क्लॉडिया शीनबॉम यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी  सरकार आता सर्व राज्यांमधील गुन्हेगारीचा आढावा घेईल आणि गुन्हेगारांना कठोरतली कठोर शिक्षा दिली जाईल असेही म्हटले आहे.

जगभरात मुस्लिम राजकारण्यांचा वाढत आहे दबदबा! अमेरिकेपासून ते युरोप-कॅनडापर्यंत ‘या’ नेत्यांनी गाजवले वर्चस्व

Web Title: Man gropes and tries to kiss mexican president claudia sheinbaum video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • mexico news
  • World news

संबंधित बातम्या

ट्रम्पचा अडमुटेपणा कायम! G-20 शिखर परिषदेत जाण्यास दिला नकार; दक्षिण आफ्रिकेला गटातून बाहेर काढण्याची मागणी
1

ट्रम्पचा अडमुटेपणा कायम! G-20 शिखर परिषदेत जाण्यास दिला नकार; दक्षिण आफ्रिकेला गटातून बाहेर काढण्याची मागणी

जगभरात मुस्लिम राजकारण्यांचा वाढत आहे दबदबा! अमेरिकेपासून ते युरोप-कॅनडापर्यंत ‘या’ नेत्यांनी गाजवले वर्चस्व
2

जगभरात मुस्लिम राजकारण्यांचा वाढत आहे दबदबा! अमेरिकेपासून ते युरोप-कॅनडापर्यंत ‘या’ नेत्यांनी गाजवले वर्चस्व

India Canada Relations : एस. जयशंकर पुढील आठवड्यात कॅनडा दौऱ्यावर ; भारताशी संबंधाना मिळणार नवी दिशा
3

India Canada Relations : एस. जयशंकर पुढील आठवड्यात कॅनडा दौऱ्यावर ; भारताशी संबंधाना मिळणार नवी दिशा

भारत आक्रमक होताच युनूस सरकार झुकले! इस्लामिक धर्मप्रचारक आणि गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड नाईकच्या दौऱ्यावर घातली बंदी
4

भारत आक्रमक होताच युनूस सरकार झुकले! इस्लामिक धर्मप्रचारक आणि गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड नाईकच्या दौऱ्यावर घातली बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.