Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Ukraine War : ट्रम्प यांचा युक्रेनला अंतिम इशारा! जुनपर्यंत युद्ध थांबवा नाहीतर…; झेलेन्स्कींनी अमेरिकेबाबात मोठा खुलासा

Rusaai Ukraine War : रशिया युक्रेन शांतात करारबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांनी युद्ध संपवण्यासाठी अंतिम मुदत दिली असून युक्रेनच्या मते करार न झाल्यास दोन्ही देशांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 08, 2026 | 10:23 AM
Russia Ukraine Peace Talks

Russia Ukraine Peace Talks

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा रशिया युक्रेनला युद्धबंदीसाठी अंतिम इशारा
  • करार न झाल्यास दोन्ही देशांवर दबाव टाकणार अमेरिका?
  • झेलेन्स्की यांचा अमेरिकेच्या हेतूबाबत मोठा खुलासा
Russia Ukriane Peace Talks : कीव : गेल्या महिन्यापासून रशिया आणि युक्रेन युद्धबंदीसाठी (Russia Ukraine War) अमेरिकेच्या मध्यस्थीने शांतात चर्चा सुरु आहे. परंतु अद्यापही दोन्ही देशातील वाद सुटलेला नाही. याच वेळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेच्या हेतूबाबात एक मोठा खुलासा केला आहे. ट्रम्प यांनी रशिया युक्रेनला युद्धबंदीसाठी अंतिम तारीख दिली असल्याचे म्हटले आहे. तसेच शांतता करार न झाल्यास दोन्ही देशांवर अमेरिकेचा दबाव वाढण्याची शक्यताही झेलेन्स्कींनी व्यक्त केली आहे.

Russia Ukraine war: पुतिन यांनी शब्द दिलाय! ट्रम्प यांचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा खुलासा; युक्रेनच्या आकाशात पसरणार शांतता

वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशिया आणि युक्रेनला जून २०२६ पर्यंत शांतता करार थांबवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. झेलेन्स्की यांनी सांगितले की ट्रम्प सरकारला युद्ध लवकरात लवकर संपवायचे आहे. यामुळे ट्रम्प यांनी शांतता करार न झाल्यास दोन्ही देशांवर दबावाची धमकीही दिली आहे. झेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार, जून २०२६ पर्यंत रशिया युक्रेन शांतात करार झाला नाही तर अमेरिका दोन्ही देशांवर कडक कारवाई करु शकतो.

रशिया युक्रेन शांतता चर्चेचे पुढील सत्र

झेलेन्स्की यांनी हेही स्पष्ट केले की, पुढील आठवड्यात अमेरिका-रशिया-युक्रेन त्रिपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. युक्रेनने हा प्रस्ताव स्वीकारला आहे. परंतु अद्याप रशियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. झेलेन्स्की यांनी सांगितले की, परिस्थिती अजूनही गंभीर आहे. रशियाच्या मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युक्रेनच्या उर्जा आणि पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. यामुळे युक्रेनमध्ये मोठे वीज संकट उभे राहिले आहे.

रशियाची कूटनीतीक चाल

याच वेळी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियाने अमेरिकेला १२ ट्रिलियन डॉलर्सचा आर्थिक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला दिमित्रीव्ह पॅकेज असे नाव दिले असून अमेरिकेसोबतचा द्विपक्षीय करार आहे. यामध्ये डोनबास आणि इतर काही युक्रेनचे प्रदेश रशियाच्या नियंत्रणाखाली देण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावावामुळे खळबळ उडाली असून

Russia Ukraine मध्ये युद्धबंदी नाहीच! अबू धाबीतील शांतता बैठक निष्फळ; आता पुढे काय होणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी रशिया युक्रेनला युद्ध संपवण्यासाठी कधीपर्यंतची डेडलाईन दिली आहे

    Ans: झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प रशिया युक्रेनला जून २०२६ पर्यंत युद्ध संपवण्याची डेडलाईन दिली आहे.

  • Que: ट्रम्प यांनी दिलेल्या डेडलाइनमध्ये युद्धबंदी न झाल्यास काय होईल

    Ans: झेलेन्स्की यांनी सांगितले की, ठरलेल्या वेळेत रशिया युक्रेनमध्ये शांतता करार झाला नाही तर अमेरिका दोन्ही देशांवर दबाव टाकू शकते.

  • Que: रशिया युक्रेन शांतता चर्चेची पुढील योजना काय आहे

    Ans: अमेरिकेत्या पुढील आठड्यात रशिया युक्रेन शांतता करारावर त्रिपक्षीय चर्चा होणार आहे.

Web Title: Russia ukraine peace talks trump final warning to ukraine russsia to stop war by june says zelenksy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia Ukraine War
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई
1

India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे
2

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या
3

VSUShooting: व्हर्जिनिया स्टेट युनिव्हर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; 5 जखमी, वसतिगृहाच्या कपाटात लपलेल्या संशयिताला ठोकल्या बेड्या

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
4

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.