Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भव्य स्वागत, गॉर्ड ऑफ ऑनर… ; पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्याचा दुसरा दिवस; द्विपक्षीय संबंधावर होणार चर्चा

PM Modi Malaysia Visit : पंतप्रधान मोदी सध्या मलेशियाच्या दौऱ्यावर असून तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. क्वाललंपूरमध्ये भारतीय कलाकारांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी खास नृत्य सादर केले आहे. तसेच त्यांना मल

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 08, 2026 | 09:37 AM
PM Modi Malaysia Visit

PM Modi Malaysia Visit

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींचे मलेशियात भव्य स्वागत
  • गार्ड ऑफ ऑनरने पंतप्रधान मोदींची सन्मान
  • द्विपक्षीय संंबंधावर चर्चा होणार
PM Modi Malaysia Visist : क्वाललंपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शनिवारी (०७ फेब्रुवारी) मलेशियात (Malayasia) पोहचले असून तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. मलेशियाची राजधानी क्वाललंपूरमध्ये भारतीय कलाकारांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी खास नृत्य सादर केले आहे. तसेच त्यांना मलेशियाचा बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही सन्मानित करण्यात आले आहे. तसेच मलेशियाचे पंतप्रधान यांनी देखील त्यांचे स्वागत केले असून आज दोन्ही नेत्यांमध्ये भारत-मलेशिया द्विपक्षीय चर्चा सुरु झाली आहे.

Bharat Shakti: क्वालालंपूरमध्ये मोदी लाट! 800 कलाकारांचा डान्स, 15,000 भारतीयांचा जल्लोष आणि संरक्षणाची बिग डील ठरणार खास

मलेशिया-भारत द्विपक्षीय चर्चा सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा भारत आणि मलेशियाच्या द्विपक्षीय संबंधासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या द्विपक्षीय संबंधावर चर्चा सुरु झाली आहे. या भेटीदरम्यान भारताचा आरोपी फरार झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा देखील उपस्थित केला जाणार आहे.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १०व्या भारत-मलेशिया सीईओ फोरममध्ये देखील सहभागी होतील. यामध्ये दोन्ही देशांचे उद्योजक, व्यावसायिक उपस्थित राहणार आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान आणि उर्जा सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणारा आहे. याच वेळी मलेशियाचे पंतप्रधान इब्राहिम अन्वर यांनी द्विपक्षीय चर्चेत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. त्यांनी म्हटले की, दोन्ही देशांनी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. तसेच त्यांनी भारताकडून विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायाला केले संबोधित

दरम्यान पंतप्रधान मोदींनी क्वालालंपूरमध्ये भारतीय सुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले की, मलेशियामध्ये त्यांना आपुलकीच्या भावनेची जाणीव होते आणि हे भारत-मलेशियाच्या मजबूत संबंधाचे प्रतीक आहे. तसेच मलेशियाच्या पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचेही त्यांनी आभारा मानले. भारतीय कलाकारांच्या सांस्कृतिक सादरी करणाचेही त्यांनी कौतुक केले. मलेशियातील भारतीय समुदाय हा दोव्ही देशातील एक मजबूत कडी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मलेशियात वाणिज्य दूतावास उघडणार भारत?

दरम्यान क्वालालंपूरमध्ये द्विपक्षीय सभेला संबोधित करताना पंतप्रधा मोदींनी सहा मुद्यांवर भर दिला.

  • त्यांनी सांगितले की भारत लवकरच मलेशियामध्ये एक वाणिज्य दूतावास सुरु करेल.
  • तसेच भारतची डिजिटल पेमेंट सिस्टम UPI देखील मलेशियात सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
  • मलेशियात राहणऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी OCI कार्ड पात्रता सहा वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • तसेच भारतीय स्कॉलरशिप अंतर्गत ट्रस्ट फंड सुरु करुन मलेशियाच्या विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे.
  • याशिवाय थिरुवल्लर सेंटर फॉर इंडियन स्टडिज देखील दोन्ही देशामध्ये सुरु करण्याचा विचार सुरु आहे.
  • भारतीय सांस्कृतिक विभागाचे नाव नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नाववार ठेवण्यात आले आहे.
#WATCH | Kuala Lumpur, Malaysia: Prime Minister of Malaysia, Anwar Ibrahim says, “Welcome, PM Modi, we have established excellent relations… Thanks to you and the team. We have discussed that there are some issues are of concern, which I think need to be addressed by our… https://t.co/Y1N6KORfGz pic.twitter.com/vqFBee37Dz— ANI (@ANI) February 8, 2026

मलेशियात भीषण दुर्घटना! किनाऱ्याजवळ ३०० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली ; शेकडो बेपत्ता…

Web Title: Pm modis malaysia visit second day discussions will held on bilateral relations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • malaysia news
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
2

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?
3

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
4

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.