Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM मोदींचे मोठे विधान! मलेशियातून दिला दहशतवादावर थेट संदेश; पाकिस्तानची उडणार झोप

PM Modi Malaysia Visit : पंतप्रधान मोदी सध्या मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दहशतवादावर मोठे विधान केले आहे. मलेशिया आणि भारत दहशतवादविरोधी एकत्र लढा देणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 08, 2026 | 11:31 AM
PM Modi Malaysia Visit

PM Modi Malaysia Visit

Follow Us
Follow Us:
  • दहशतवादावर PM Modi यांची मलेशियातून मोठी घोषणा
  • भारत मलेशिया दहशतवादाविरोधी येणार एकत्र
  • पाकिस्तान मात्र उडणा झोप
PM Modi Malaysia Visit : क्वालालंपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या मलेशियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. हा दौरा भारत आणि मलेशिया (Malaysia) द्विपक्षीय संबंधासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात द्विपक्षीय संबंधाची चर्चा सुरु झाली आहे. याच वेळी संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत मोठी घोषणा केली आहे.

भव्य स्वागत, गॉर्ड ऑफ ऑनर… ; पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्याचा दुसरा दिवस; द्विपक्षीय संबंधावर होणार चर्चा

दहशतवादावर भारत-मलेशिया एकत्र

पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादावर भारत आणि मलेशिया एकत्र लढा देणार असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, दोन्ही देश सुरक्षा क्षेत्रात, गुप्तचर माहिती शोधण्यात आणि सागरी सुरक्षा मजबूत करण्यावर एकत्रितपणे काम करणार आहे. हा निर्णय दोन्ही देशांत प्रादेशिक शांतता राखण्यासाठी घेण्यात आला आहे. दोन्ही देश संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहेत.

डिजिटल तंत्रज्ञाना संबंध बळकट करण्यावर भर

याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, सध्या बदलत्या जगात तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. याचा पार्श्वभूमीवर भारत आणि मलेशियामध्ये सहकार्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी सेमीकंडक्टर क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट केली जाईल असेही पंतप्रधानांनी म्हटले. तसेच मलेशियामध्ये डिजिटल युपीआय सिस्टीम देखील भारत सुरु करणार आहे.

व्यापारातील गुंतवणूक

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, दोन्ही देश अन्न व आरोग्य सुरक्षेवरही सहकार्य वाढवतील. तसेच व्यापाराचे देखील मार्ग भारत मलेशियामध्ये खुले राहणार आहेत. यामुळे दोन्ही देशांतील उद्योजकांना गुंतवणूक आणि आपला व्यापार वाढवण्याची एक उत्तम संधी मिळेल. यामुळे रोजगार उपलब्ध होईल दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल.

आणखी काय म्हणाले पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली की भारत मलेशियातील धोरणात्मक भागीदारी ही विश्वासावर आधारित असेल आणि आर्थिक परिवर्तनाकडे घेऊन जाईल. याचा केवळ सरकारलाच नव्हे, तर सामान्यांनाही फायदा होईल असेही त्यांनी म्हटले. पंतप्रधान मोदींनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उल्लेख केला. भारत नेहमीच शांततापुर्ण सुरक्षितत आणि समृद्ध भविष्याकडे वाटाचालीसाठी मित्र देशांसोबत कार्य करु इच्छितो असल्याचे स्पष्ट केले. भविष्यात भारत मलेशिया संबंध अधिक मजबूत होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

#WATCH | At joint press statement with Malaysian PM Anwar Ibrahim, PM Narendra Modi says, “In the security sector, we will strengthen cooperation in counter-terrorism, intelligence sharing and maritime security. We will also make defence cooperation more comprehensive. Along with… pic.twitter.com/mxMqZEqRnT — ANI (@ANI) February 8, 2026

Russia-Ukraine War : ट्रम्प यांचा युक्रेनला अंतिम इशारा! जुनपर्यंत युद्ध थांबवा नाहीतर…; झेलेन्स्कींनी अमेरिकेबाबात मोठा खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: मलेशियातून पंतप्रधान मोदींनी दहशतवादावर काय म्हटले

    Ans: पंतप्रधान मोदींनी भारत आणि मलेशिया दहशतवादावर संयुक्तपणे कठोर कारवाई करतील असे म्हटले.

  • Que: भारत-मलेशिया सुरक्षा सहकार्य कोणत्या क्षेत्रांमध्ये वाढवणार आहे

    Ans: दोन्ही देश सुरक्षा क्षेत्रात, गुप्तचर माहिती शोधण्यात आणि सागरी सुरक्षा मजबूत करण्यात आणि दहशतवादविरोधीत लढा देण्यात सहकार्य वाढवणार आहेत.

  • Que: भारत-मलेशियाने आणखी कोणत्या क्षेत्रांमध्ये भागीदारीचा निर्णय घेतला आहे

    Ans: भारत मलेशियाने डिजिटल तंत्रज्ञान, व्यापार, अन्न व आरोग्य सुरक्षा यांसारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये भागीदारी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Pm modi malasia prime minister joint statement on terrorism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • malaysia news
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
2

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?
3

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
4

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.