Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीषण दुर्घटना! तुर्कीच्या परफ्यूम कारखान्यात लागली आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू, VIDEO

Turkey News : तुर्कीमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका परफ्यूम कारख्यान्याला भीषण आग लागली आहे. सध्या आग विझवण्याचे कार्य सुरु आहे. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 08, 2025 | 04:09 PM
massive fire breaks out at turkey's perfume factory killed 6 1 injured

massive fire breaks out at turkey's perfume factory killed 6 1 injured

Follow Us
Close
Follow Us:
  • तुर्कीच्या परफ्यूम कारखान्यात भीषण आग
  • सहा जणांचा होरपळून मृत्यू
  • १ जण गंभीर जखमी

Fire Breakout at Turkey’s Perfume Factory : इस्तंबूल : तुर्कीच्या (Turkey) वायव्येकडी भागात एका परफ्यूम कारखान्याला भीषण आग लागली आहे. शनिवारी (०८ नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे, तर एकजण गंभीर जखमी आहे. या घटनेने आग लागलेल्या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Sudan Kidnapping: सुदानमध्ये ओडिशाच्या आदर्शचे अपहरण; शाहरुख खानशी आहे कनेक्शन?

आग विझवण्याचे कार्य सुरु

घटनेची माहिती मिळताच तुर्कीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या आग विझवण्याचे आणि आगीत अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे. तसेच आसपासचा परिसर खाल करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तुर्कीच्या कोकाली प्रांतात ही घटना घडली आहे. एका कारखान्याला अचानक आग लागली आणि मोठा स्फोट झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले.

सहा जणांचा मृत्यू

या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे. यामध्ये १ जण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेचे कारण अस्पष्ट

सध्या आग लागण्यामागचे कारण अस्पष्ट आहे. स्थानिक वेळेनुसार शनिवारी (०८ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजात ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शनींच्या म्हणण्यानुसार, आग लागण्यापूर्वी अनेक स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. सध्या आगीचे कारण अस्पष्ट असून या घटनेचा तपास घेतला जात आहे. आग बरीच आटोक्यात आणण्यात आली आहे.

तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय तुर्कीच्या सरकारने आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांवर दु:ख व्यक्त केले आहे. कोकाली प्रांताचे गव्हर्नर अक्तास यांनी घटनेची चौकशी सुरु असल्याचे म्हटले आहे. या घटनेने संपूर्ण कोकाली प्रांतता घबराट पसरली आहे.

Dilovası’nda mahalle arasında bir parfüm fabrikası. Çıkan yangında 6 vatandaşımızın hayatını kaybettiğini, 1’i ağır 5 vatandaşımızın yaralandığı bilgisi var. Hayatını kaybeden vatandaşlarımıza Allah’tan rahmet, yaralı vatandaşlarımıza şifa diliyorum. pic.twitter.com/zp0nmnduMb — Lütfü Türkkan (@LutfuTurkkan) November 8, 2025

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, परफ्यूम कारखान्याची बिल्डींग पूर्णपत: जळाली आहे. हवेत आगीचे लोट आणि काळा धूर पसरला आहे. अग्निशमन दल आग विझवण्याचे कार्य करत आहे. लोकांमध्ये गोंधळ उडाला असून जीव-वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळत आहेत. लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

Pak-Afghan War : पाक-अफगाण युद्ध पुन्हा भडकणार? इस्तंबूलमधील शांतता चर्चा अयशस्वी; सीमावाद कायम

Web Title: Massive fire breaks out at turkeys perfume factory killed 6 1 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • Turkey
  • World news

संबंधित बातम्या

‘Father Of DNA’ आणि नोबेल पारितोषिक विजेते जेम्स वॉट्सन यांचे निधन; वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

‘Father Of DNA’ आणि नोबेल पारितोषिक विजेते जेम्स वॉट्सन यांचे निधन; वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

America Shutdown : शटडाऊनमुळे अमेरिकेत बिकट परिस्थिती; SNAP योजनेवर तात्पुरत्या स्थगितीमुळे सामान्यांचे हाल
2

America Shutdown : शटडाऊनमुळे अमेरिकेत बिकट परिस्थिती; SNAP योजनेवर तात्पुरत्या स्थगितीमुळे सामान्यांचे हाल

‘बांगलादेश सरकार त्यांच्या नियंत्रणाखाली नाही…’ ; शेख हसीना यांचा मोहम्मद युनूसबद्दल मोठा दावा
3

‘बांगलादेश सरकार त्यांच्या नियंत्रणाखाली नाही…’ ; शेख हसीना यांचा मोहम्मद युनूसबद्दल मोठा दावा

ट्रम्प यांचा पुन्हा आक्रमक पवित्रा!  G-20 परिषदेवर टाकला बहिष्कार; दक्षिण आफ्रिकेवर गंभीर आरोप
4

ट्रम्प यांचा पुन्हा आक्रमक पवित्रा! G-20 परिषदेवर टाकला बहिष्कार; दक्षिण आफ्रिकेवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.