Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यू यॉर्क सिटीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय! ‘Medical Assisted Suicide’ ला दिला हिरवा कंदील

अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी निर्णय घेण्यात आला असून या कायद्याअंतर्गत गंभीर आजाराने त्रस्त असलेल्यांना वैद्यकीय देखरेखीखाली जीवन संपवता येणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 18, 2025 | 05:20 PM
Physician-Assisted Suicide legalization NY

Physician-Assisted Suicide legalization NY

Follow Us
Close
Follow Us:
  • न्यू यॉर्क सिटीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
  • ‘Medical Assisted Suicide’ कायदाला मंजुरी
  • गव्हर्न कॅथी होसुलने केली कायद्यावर स्वाक्षरी
Medical Aid in Dying Act New York : अमेरिकेच्या न्यूयॉर्क (New York) राज्याने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक महत्त्वपूर्ण कायदा मंजुर केला आहे. न्यूयॉर्कने रुग्णांसाठी Medical Aid in Dying चा निर्णय मंजुर केला आहे. गव्हर्नर कॅथी होसुल यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, लवकरच यावर अधिकृतपणे स्वाक्षरी केली जाईल. दीर्घ चर्चाा आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Trump-Mamdani च्या भेटीची तारीख ठरली निश्चित; राजकीय तणावानंतर पहिलीच प्रत्यक्ष चर्चा

काय आहे या कायद्याचे नवे नियम ?

न्यूयॉर्कच्या या नव्या कायद्यांनुसार, गंभीर आजारांसाठी झुंज देत असलेल्या, असाह्य वेदना सहन कराव्या लागणाऱ्या आणि नाइलाज असणाऱ्या रुग्णांसाठी  शेवटच्या टप्प्यात  आपले जीवन संपवण्यासाठी मदत मिळणार आहे. परंतु हा निर्णय कोणत्या दबावाखाली, किंवा घाईघाईने घेतला जाऊ नये यासाठी काही कठोर सुरक्षा उपाय करण्यात आले आहे.

  • यामध्ये रुग्ण गंभीर आजाराने त्रस्त असले तर त्याला वैद्यकीय तज्ज्ञांशी जीवन संपवण्यापूर्वी चर्चा करणे महत्त्वाचे आहे.
  • तसेच रुग्ण कोणत्याही दबावाखाली निर्णय घेत नाही याची खात्री करण्यासाठी दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असणार आहेत.
  • शिवाय प्रक्रियेसाठी उपचार करणारे डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या परवानगी आवश्यक आहे.
  • तसेच रुग्णाची मानसिक स्थिती देखील अत्यंत महत्त्वाची आहे. त्याची निर्णय घेण्याची क्षमता आहे का नाही याची खात्री मानोपचारतज्ज्ञांची तपासणी आवश्यक असणार आहे.
  • या कायद्याअंतर्गत इच्छामृत्यूला परवानगी देण्यात आलेली नाही.
  • यामध्यये केवळ डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून औषधे लिहून दिली जाणार, यानंतर अंतिम निर्णया हा रुग्णाच्या हातात असेल, त्याच्या आरोग्य परिस्थितीवर असेल.

निर्णय वादाच्या भोवऱ्यात

गेल्या अनेक काळापासून हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेक धार्मिक संस्था आणि समाजिक संस्थांनी याला तीव्र निषेध दर्शवला होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसाप, या काद्यामुळे मानवी मूल्य कमी होऊन वैद्यकीय व्यवसायच्या तत्त्वांचा गैरवार केला जाऊ शकतो. पण अनेकांनी या निर्णयाला समर्थन दिले असून यामुळे लोकांना असह्य वेदनांपासून मुक्ती मिळेल असे त्यांनी म्हटले आहे. न्यूयॉर्कचा हा निर्णय सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. जीवनाच्या अंतिम टप्प्यात सन्मान, वेदना आणि नैतिक अधिकारांची सध्या लोक चर्चा करत आहेत.

Explainer : ट्रम्पच्या धमक्यांना नाही बधले ममदानी! न्यूयॉर्कच्या ख्रिश्चन लोकसंख्येमध्ये खाऊन गेले भाव, कसे?

💡

Frequently Asked Questions

  • Que: न्यूयॉर्क सिटीने कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे?

    Ans: अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्याने गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी Medical Assisted Suicide कायद्याला मंजुरी दिली आहे.

  • Que: काय आहे Medical Assisted Suicide कायदा?

    Ans: या कायद्याअंतर्गत गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला आपले जीवन संपवण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णालाय औषधे लिहून देतात. रुग्ण ही औषधे घेतो, डॉक्टरांकडून थेट मृत्यू घडवला जात नाही.

  • Que: Medical Assisted Suicide कोणत्या रुग्णांसाठी न्यूयॉर्क सिटीने लागू केला आहे?

    Ans: गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या, असाह्य वेदना सहन कराव्या लागणाऱ्या आणि नाइलाज असणाऱ्या रुग्णांसाठी Medical Assisted Suicide कायदा लागू करण्यात आला आहे.

  • Que: न्यूयॉर्कने Medical Assisted Suicide कायद्याचा गैरवार टाळण्यासाठी काय नियम केले आहेत?

    Ans: यासाठी न्यूयॉर्कने डॉक्टप आणि तज्ज्ञांची मंजुरी, साक्षीदार, मानसिक तपासणी आणि रुग्णाचा लेखी अर्ज अनिवार्य केला आहे.

Web Title: Medical aid in dying act new york legalize physician assisted suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • new york
  • World news

संबंधित बातम्या

LoC वर घुसखोरीचा प्रयत्न! पुंछमध्ये पाकिस्तानी महिलेला अटक; दहशतवादी कनेक्शन उघड
1

LoC वर घुसखोरीचा प्रयत्न! पुंछमध्ये पाकिस्तानी महिलेला अटक; दहशतवादी कनेक्शन उघड

Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर
2

Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर

भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी
3

भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी

Year Ender 2025: खुर्ची वाचवण्यात अपयशी! नेपाळ ते जर्मनीपर्यंत, यावर्षी ‘या’ 7 देशांत सत्तेच्या किल्यांची झाली राखरांगोळी
4

Year Ender 2025: खुर्ची वाचवण्यात अपयशी! नेपाळ ते जर्मनीपर्यंत, यावर्षी ‘या’ 7 देशांत सत्तेच्या किल्यांची झाली राखरांगोळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.