Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेपाळ पर्यटनाला पश्चिम आशियाई संघर्षाचा फटका; पाश्चात्य पर्यटकांची घट, तर भारत ठरला ‘संकटमोचक’

Nepal Tourism : जागतिक संकटाचा परिणाम नेपाळच्या पर्टनावर झाला आहे. अमेरिका-युरोपमधून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. पण याच वेळी भारतासह अनेक दक्षिण आशियाई देश संकटमोचक ठरले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 02, 2026 | 10:28 AM
Middle East Conflict Impact on Nepal Tourism

Middle East Conflict Impact on Nepal Tourism

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील संघर्षाचा नेपाळला फटका
  • अमेरिका-युरोपियन पर्यटकांच्या संख्येत घट
  • भारत ठरला संकटमोचक
middle East Conflict Effect on Nepal Tourism : काठमांडू : मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक स्तरावर इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. याचा जगभरातील अनेक देशांच्या पर्यटनाला फटका बसला आहे. याची झळ हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळ(Neapl) पर्यंतही पोहोचली आहे. मार्च महिना हा नेपाळमध्ये ट्रेकिंग आणि गिर्यारोहणासाठी महत्त्वाचा सीजन मानला जातो. मात्र अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धा (US-Israel Iran War) मुळे पर्यटनाची समीकरणेच बदलली आहेत.

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप; मोलुक्का समुद्रात हालचाल अन् किनारपट्टीवर त्सुनामीचे सावट

पाश्चात्य पर्यटकांच्या संख्येत घट

नेपाळच्या पर्यटन (Tourism) मंडळाच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२६ मध्ये युरोप, अमेरिका आणि पश्चिम आशिया या देशांमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय रित्या कमी झाली आहे. ज्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायांवर थेट परिणाम होत आहे. आकडेवरीनुसार, २०२५च्या तुलनने २०२६ मध्ये पर्यटकांची संख्या १% ने घसरुन १,२०,५१६ वर आली आहे.

यामागचे मुख्य कारण म्हणजे ट्रान्झिट रुटमध्ये येणारा व्यत्यय

  • पाश्चात्य देशांमधून येणारे पर्यटक पश्चिम आशियाई देशांचा ट्रान्झिट हब म्हणून वापर करतात. परंतु युद्धामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवा बंद झाल्याने या भागातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे.
  • आकडेवारीनुसार, पश्चिम आशियातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत तब्बल ३७.१ टक्क्यांनी घट झाली आहे.
  • अमेरिकेतून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत २५.४%, तर आफ्रिकेतून २२.३% आणि युरोपमधून १८.९% घट झाली आहे.

भारत ठरला संकटमोचक

पण याच वेळी भारतामुळे नेपाळची अर्थव्यवस्था सरसावली आहे. पाश्चात्य देशांमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली असली तर नेपाळच्या शेजारी आशियाई देशांनी नेपाळच्या पर्यटनाला भक्काम पाठिंबा दिला आहे.
  • दक्षिण आशियाई देशांमधून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत २०.९% वाढ झाली आहे.
  • मार्च महिन्यात भारतातून तब्बल २५,७२८ पर्यटकांनी नेपाळला भेट दिली आहे.
  • वाढत्या उष्णतेपासून सुटका आणि सांस्कृतिक पर्यटनासाठी भारतीयांनी पहिली पसंतील नेपाळला दिली आहे.
  • यामध्ये श्रीलंका आणि बांगलादेशी पर्यटकांचाही समावेश आहे.
  • याशिवाय चीन, म्यानमार, थायलंड, जपान, मलेशिया आणि दक्षिण कोरिया सारख्या आशियाई देशांमधून ३३,४२६ पर्यटक नेपाळमध्ये आले आहे.
नेपाळच्या पर्यटन मंडळाचे मुख्य अधिकारी दीपक राज जोशी यांनी म्हटले की, शेजारी देशांकडून नेपाळच्या पर्टनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सध्या नेपाळचे लक्ष पर्यायी बाजारपेठांवर आहे. ज्यामुळे जागतिक संकटाचा त्यांच्या पर्यटनावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही. यासाठी नेपाळने पर्यटन धोरणात बदल करण्यास सुरुवात केली आहे.

US Iran War : इराणशी युद्धात अमेरिकेचा दणदणीत विजय? राष्ट्राला संबोधित करताना ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: पश्चिम आशियातील युद्धाचा नेपाळवर काय परिणाम झाला?

    Ans: पश्चिम आशियातील युद्धामुळे नेपाळच्या पर्टनाला फटका बसला आहे.

  • Que: पश्चिम आशियातील युद्धामुळे नेपाळमध्ये कोणत्या देशांच्या पर्यटकांची आणि किती घट झाली आहे?

    Ans: पश्चिम आशियातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत तब्बल ३७.१ टक्क्यांनी घट झाली असून यामध्ये अमेरिकेतून २५.४%, तर आफ्रिकेतून २२.३% आणि युरोपमधून १८.९% घट झाली आहे.

  • Que: मध्यपूर्वेतील संकटादरम्यान नेपाळच्या पर्यटनाला कोणत्या देशांमुळे दिलासा मिळाला?

    Ans: मध्यपूर्वेतील संकटाचा नेपाळच्या पर्यटनाला काहीसा फटका बसला असला तरी भारतासह श्रीलंका, बांगलादेश, चीन, म्यानमार, थायलंड, जपान, मलेशिया आणि दक्षिण कोरिया सारख्या आशियाई देशांमधून पर्यटकांची संख्या वाढली आहे. ज्यामुळे नेपाळच्या पर्यटन व्यवसायाला दिलासा मिळाल आहे.

Web Title: Middle east conflict effect on nepal tourism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • Nepal News
  • tourism
  • World news

संबंधित बातम्या

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती
1

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?
2

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा
3

Gaza Peace Deal: हमास शस्त्रे खाली ठेवून सत्ता सोडण्यास तयार; इजिप्तमध्ये जेरेड कुशनर यांच्यासोबत 90 मिनिटे ऐतिहासिक चर्चा

Ukraine Russia War: मॉस्को हादरले! युक्रेनचा रशियावर 822 ड्रोन्सने महाहल्ला; क्षेपणास्त्र कारखाना जळून खाक, पहा VIDEO
4

Ukraine Russia War: मॉस्को हादरले! युक्रेनचा रशियावर 822 ड्रोन्सने महाहल्ला; क्षेपणास्त्र कारखाना जळून खाक, पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.