Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘विनाशकारी हल्ल्यासाठी तयार रहा’ ; माजी मंत्र्यावर हल्ल्यानंतर इराणच्या लष्कराचा अमेरिका-इस्रायलला मोठा इशारा

US Iran War : ट्रम्प यांच्या युद्धात अमेरिकेच्या विजयाच्या घोषणेदरम्यान इराणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इराणच्या माजी मंत्र्यांच्या घरावर हल्ला झाला आहे. यामुळे इराणच्या लष्कराने संतापून प्रतिशोधाची धमकी दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 02, 2026 | 04:42 PM
middle east Iran Military Warning to US Israel After attack on Former Foreign Minister

middle east Iran Military Warning to US Israel After attack on Former Foreign Minister

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या माजी मंत्र्यावर प्राणघातक हल्ला
  • इराणच्या लष्कराने केला संताप व्यक्त
  • अमेरिका-इस्रायलला प्रतिशोधाची धमकी
Attack on Iran’s Former Foreign Minister : तेहरान : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तणाव (US Israel Iran Conflict) काही कमी होण्याचे नावे घेईना. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या युद्धात अमेरिकेच्या दाव्यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणचे माजी परराष्ट्र मंत्री आणि धोरणात्मक सल्लागार कमाल खराझी यांच्या निवासस्थानावर हल्ला झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दावा केला जात आहे की, या हल्ल्यात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. यामुळे इराणच्या लष्कराने यावर संतप्त भूमिका घेतली आहे.

US Iran Relation : ‘आम्ही तुमचे शत्रू नाही…’ ; इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचे अमेरिकेला खुले पत्र

इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी(०१ एप्रिल) कमाल खराझी यांच्या राजधानी तेरहानमधील निवास्थानाला लक्ष करण्यात आले होते. या हल्ल्यात कमाल खराझी यांनी गंभीर दुखापत झाले असून सध्या त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या हल्ल्यात खराझी यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू धाल आहे. इराणने याला लक्ष्यित हत्याकांडाचा प्रकार संबोधले आहे.

याशिवाय इराणच्या इस्फाहन, शिराध यांसारख्या अनेक शहरांमध्येही हवाई हल्ले झाले आहे. इराणच्या दक्षिणेकडे लारिस्तानमध्ये झालेल्या हल्ल्यात चार जणांच्या मृत्यूची नोंद आहे. सध्या या हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. इराण (Iran) अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इराणची भूमिका

ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या दाव्यादरम्यान झालेल्या या हल्ल्यांमुळे संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यानंतर इराणी लष्कराने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. इराणच्या लष्कराचे प्रवक्ते इब्राहिम झोल्फघारी यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिका-इस्रायलला याचा पाश्चाताप होईल. त्यांनी हल्ल्यांसाठी तयार रहावे असे म्हटले आहे. प्रतिशोध अत्यंत विनाशकारी आणि व्यापक स्वरुपात असेल असे इराणच्या लष्कराने स्पष्ट केले आहे.

कोण आहेत कमाल खराझी?

कमाल खराझ हे इराणच्या राजकारणाती अत्यंत प्रभावशाली व्यक्तीमत्त्व मानले जातात. तसेच त्यांना इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या जवळचे सल्लागार म्हणूनही ओखळले जायचे.

Kamal Kharrazi, Iran’s former foreign minister and a senior adviser to former Supreme Leader, has reportedly been severely injured in a US-Israeli attack on his home. Iranian media say his wife was killed. pic.twitter.com/O5p17ontnv — Iran’s Today (@Iran) April 1, 2026


Trump Oil Strategy : डोनाल्ड ट्रम्प होणार ‘इंधन राजा’; अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची दिली सर्वांना ऑफर

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणच्या कोणत्या अधिकाऱ्याच्या घरावर हल्ला झाला आहे

    Ans: इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी(०१ एप्रिल) इराणचे माजी परराष्ट्र मंत्री आणि धोरणात्मक सल्लागार कमाल खराझी यांच्या राजधानी तेरहानमधील निवास्थानावर हल्ला झाला आहे.

  • Que: माजी मंत्र्याच्या निवासस्थानवरील हल्ल्यावर इराणच्या लष्कराने काय प्रतिक्रिया दिली

    Ans: माजी मंत्र्याच्या निवासस्थानवरील हल्ल्यानंतप इराणच्या लष्कराने आक्रमक भूमिका घेतली आहे. याचा अमेरिका-इस्रायलला पश्चाताप होईल असे म्हटले आहे.

Web Title: Middle east iran military warning to us israel after attack on former foreign minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाचा डे ऑफ डूम? भूकंपानंतर मृत्यूंचा आकडा १० हजार पार जाण्याची भीती, देशात आणीबाणी जाहीर
1

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाचा डे ऑफ डूम? भूकंपानंतर मृत्यूंचा आकडा १० हजार पार जाण्याची भीती, देशात आणीबाणी जाहीर

Ebola Outbreak : फ्रान्समध्ये इबोलाचा शिरकाव!कॉंगोहून परतलेल्या डॉक्टरमध्ये आढळला संसर्ग; WHO कडून अलर्ट जारी
2

Ebola Outbreak : फ्रान्समध्ये इबोलाचा शिरकाव!कॉंगोहून परतलेल्या डॉक्टरमध्ये आढळला संसर्ग; WHO कडून अलर्ट जारी

Venezuela Earthquake: व्हेनेझुएलामध्ये 7.5 तीव्रतेच्या भूकंपाने भीषण तांडव; 22 मजली इमारत जमीनदोस्त, जपानसह अनेक देश हादरले
3

Venezuela Earthquake: व्हेनेझुएलामध्ये 7.5 तीव्रतेच्या भूकंपाने भीषण तांडव; 22 मजली इमारत जमीनदोस्त, जपानसह अनेक देश हादरले

India LPG Import : भारतावरील ऊर्जा संकट टळणार? अमेरिकेकडून जूनमध्ये विक्रमी १० लाख टन LPG आयात
4

India LPG Import : भारतावरील ऊर्जा संकट टळणार? अमेरिकेकडून जूनमध्ये विक्रमी १० लाख टन LPG आयात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.