Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran War : ‘हल्ले सुरुच राहतील…’ , ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतन्याहूंचा आक्रमक सूर, युद्ध थांबणार की भडकणार?

US Israel Iran Conflict : मध्युपूर्वेतील संघर्ष निवळतानाचे चिन्ह दिसत असतानच इस्रायलने यामध्ये अडथळा निर्माण केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराण-लेबनॉनवर हल्ले सुरुच राहतील असे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 24, 2026 | 03:29 PM
दिलासादायक ! इस्त्रायल-लेबनॉन यांच्यातही अखेर युद्धविराम; दोन्ही देशांत 10 दिवसांच्या शस्त्रसंधीवर सहमती

दिलासादायक ! इस्त्रायल-लेबनॉन यांच्यातही अखेर युद्धविराम; दोन्ही देशांत 10 दिवसांच्या शस्त्रसंधीवर सहमती

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्याशी चर्चेनंतर नेतन्याहूंचा आक्रमक सूर
  • इराण, लेबनॉनवर हल्ले सुरुच ठेवणार असल्याचे विधान
  • जगभरात खळबळ
US-Israel VS Iran War News Marathi : तेहरान/वॉशिंग्टन/जेरुसलेम : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत पाच दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर युद्धविरामाच्या चर्चांना उधाण आले असतानाचा इस्रायलने आक्रमक सुरु केला आहे. युद्ध थांबणार नसल्याचे संकेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी दिले आहे. यामुळे जगभरात पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.

Donald Trump चा यु-टर्न! IRGC ला फसवले, खाडीत सेटिंग, F-35, B2 बॉम्बर्समध्ये व्यवस्था

ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्यानंतर नेतन्याहूंनी आक्रमक पवित्रा घेत एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी म्हटले की, “मी माझे मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिका-इस्रायलला युद्धात यश मिळाले असून याचे शांतता करारात रुपांतर एक चांगली संधी आहे. यामुळे इस्रायलच्या हिताचे रक्षण होईल असे ट्रम्प यांचे मत आहे. परंतु नेतन्याहूंनी इराणवरील हल्ले सुरुच राहतील असेही संकेत दिले आहे. इराणच्या धोक्याचा उल्लेख करत त्यांनी, इस्रायल इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि अण्वस्त्र कार्यक्रम मोडीत काढण्यासाठी वचनबद्ध असल्याचे म्हटले. ”

ट्रम्प यांची इराणला तंबी

दुसरीकडे ट्रम्प यांनी एका अज्ञात इराणी अधिकाऱ्याशी चर्चा केल्याचा दावा केला आहे, जो खोटा असल्याचे इराणने म्हटले आहे. याच वेळी त्यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरु करण्यास सांगितले आहे. असे न केल्यास त्यांच्यावर हल्ले सुरुच राहतील असेही म्हटले आहे.

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई चर्चेस तयार?

याच वेळी इस्रायली माध्यमांनी इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई शांतता चर्चेसाठी तयार असल्याचा दावा केला आहे. परंतु अद्याप इराणकडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवाय याच वेळी अमेरिकेच्या काही लष्करी हालचालींमुळे हा युद्धबंदीची केवळ एक घोषणा असून यामागेच ट्रम्प यांचा हेतू काही औरच असल्याचा दिसत आहे. यामुळे युद्ध थांबणार का भडकणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

מוקדם יותר היום שוחחתי עם ידידנו הנשיא טראמפ. הנשיא טראמפ מאמין שיש סיכוי למנף את ההישגים הכבירים שהשגנו עם צבא ארה”ב, כדי לממש את יעדי המלחמה בהסכם – הסכם שישמור על האינטרסים החיוניים שלנו. במקביל, אנחנו ממשיכים לתקוף גם באיראן וגם בלבנון. אנחנו כותשים את תוכנית הטילים… pic.twitter.com/EHG9geofkl — Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) March 23, 2026

US Iran Ceasefire : अमेरिकेसमोर इराण झुकणार? सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेईंच्या ‘त्या’ निर्णयाने खळबळ, युद्ध थांबणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धबंदीच्या घोषणेनंतर काय भूमिका घेतली?

    Ans: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी इस्रायल आपल्या हिताचे रक्षण करत असून इराण-लेबनॉनवरील हल्ले सुरुच राहतील आसा आक्रमक सुर धरला आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणशी शांतता चर्चेवर काय दावा केला?

    Ans: ट्रम्प यांनी इराणसोबत पाच दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा केली आहे. त्यांनी इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा सुरु असल्याचा दावा केला आहे. परंतु हा दावा इराणने फेटाळला आहे.

  • Que: नेतन्याहूंच्या या भूमिकेचा शांतता प्रयत्नांवर काय परिणाम होईल?

    Ans: नेतन्याहूंच्या या भूमिकेमुळे मध्यपूर्वेतील शांतता प्रयत्नांना धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे संघर्ष आणकी भडकू शकतो ज्याचा जगाला फटका बसेल.

Web Title: Middle east israel us iran ceasefire talks netanyahu warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel Iran war
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.