Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : इराणशी युद्धात अमेरिकेचा दणदणीत विजय? राष्ट्राला संबोधित करताना ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

US Iran War Update : अमेरिका-इराण युद्धाला आज ३४ दिवस पूर्ण झाले असून ट्रम्प यांनी याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या युद्धात त्यांच्या सैन्याला दणदणीत यश मिळाले आहे. मात्र...

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 02, 2026 | 09:24 AM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Follow Us:
  • इराण युद्धाचा आज ३४ वा दिवस
  • अमेरिकी सैन्याने दणदणीत विजय मिळवल्याचा ट्रम्प यांचा दावा
  • जगभरात खळबळ
Donald Trump Statement on Iran War : वॉशिंग्टन/ तेहरान : मध्यपूर्वेत गेल्या ३४ दिवसांपासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध (US Israel Iran War) सुरु आहे. दोन्ही गटांमधील तणाव सतत वाढतच चालला आहे. कोणीही माघार घेण्यास तयार नाही. सध्या परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी राष्ट्राला संबोधित करताना मोठे विधान केले आहे. त्यांनी आपल्या सैन्याने कौतुक करत इराणविरुद्ध विजयाची घोषणा केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

World War 3: अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ठिणगी! ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे चोख प्रत्युत्तर

इराणला निर्णायक धक्का

ट्रम्प यांनी राष्ट्राला उद्देशून आपल्या भाषणात म्हटले की, गेल्या महिन्याभरापूसन सुरु असलेल्या इराणशी युद्धाचा उद्देश पूर्ण झाला आहे. इराणचा अणुकार्यक्रम जवळपास नष्ट झाला आहे. तसेच इस्रायल-अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत अनेक वरिष्ठ नेते मारले गेले आहे. याशिवाय इराणच्या क्षेपणास्त्र, ड्रोन आणि नौदलाचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात, इराणची लष्करी क्षमता आता पूर्णपणे कमकुवत झाली असल्याचे म्हटले.

याच वेळी ट्रम्प यांनी इराण (Iran) संघर्षात अरब देशांच्या पाठिंब्याचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहरीन आणि कतार यांसारख्या राष्ट्रांकडून पाठिंबा मिळत असल्याने त्यांच्या मोहिमेचे उद्दिष्ट प्राप्त झाले. ट्रम्प यांनी हेही स्पष्ट केले की, त्यांच्या मोहिमेचा उद्देश मध्यपूर्वेतील तेलाच्या साठ्यावर ताबा मिळवणे नाही, तर इराणला अणुशस्त्रे विकसित करण्यापासून रोखणे होता.

इराणची अणुशस्त्रे आणि दहशतवादाला पाठिंबा देण्याचा त्यांची क्षमता नष्ट करणे होता. तसेच ट्रम्प यांनी जागतिक तेल आणि गॅस पुरवठा साखळीवर भाष्य करतानाही परिस्थिती पुन्हा सुरळित होईल असे म्हटले. तसेच त्यांनी आपल्या नागरिकांना देशांतर्गत इंधनाच्या किंंमती काही काळासाठी वाढल्या असून लवकरच पूर्ववत होतील असे म्हटले.

इराणवर कारवाई सुरुच राहिल

याच वेळी ट्रम्प यांनी हेही स्पष्ट केले की, येते काही आठवडे इराणविरुद्धच्या लष्करी कारवाया अधिक तीव्र होतील. इराणवर जोरदार हल्ला चढवू. ट्रम्प यांच्या विधानातून इराणच्या तेल आणि उर्जेच्या पायाभूमित सुविधांवर हल्ला होण्याचे संकेत मिळाले आहे. सध्या याबाबत विचारविनिमय सुरु असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

President Trump Delivers an Address to the Nation, Apr. 1, 2026 https://t.co/QgofMPWtzW — The White House (@WhiteHouse) April 2, 2026


Donald Trump Iran War: इराणची शरणागती की ट्रम्प यांचा दावा! ‘होर्मुज सामुद्रधुनी’ उघडली नाही तर….; अमेरिकेचा इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराण युद्धाबाबत काय दावा केला?

    Ans: ट्रम्प यांनी इराण युद्धात अमेरिकेच्या सैन्याने मोठा विजय मिळवला असून त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या अगदी जवळ असल्याचे म्हटले.

  • Que: इराणच्या अणु कार्यक्रमावर ट्रम्प यांनी काय भाष्य केले?

    Ans: इराणचा अणु कार्यक्रम धुळीत मिळवण्याचा अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त मोहिमेचा उद्देश होता आणि तो पूर्णत्वास आला असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला,

  • Que: इराणच्या लष्करी क्षमतेवर युद्धाचा काय परिणाम झाला?

    Ans: इराणच्या क्षेपणास्त्र, ड्रोन, नौदल आणि लष्करी क्षमता कमकुवत झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

  • Que: इराणविरोधी युद्धाचा काय उद्देश होता?

    Ans: इराणचा अणु कार्यक्रमत रोखणे आणि त्यांच्या दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या क्षमतेला रोखणे अमेरिकेच्या इराणविरोधी लष्करी कारवाईचा उद्देश होता.

Web Title: Middle east us iran war donald trump claims big victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis : ओमानला ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतच्या करारावर अडथळा आणल्यास बॉम्बिंग करू
1

Hormuz Crisis : ओमानला ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतच्या करारावर अडथळा आणल्यास बॉम्बिंग करू

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती
2

Project-75I Submarine Deal: 90 हजार कोटींचा महाकरार! भारत अन् जर्मनी एकत्र; 6 घातक पाणबुड्यांनी भारतीय नौदल होणार महाशक्ती

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?
3

Pakistan Somalia Deal: सागरी व्यापारावर धोक्याचे ढग! पाकिस्तान-सोमालिया लष्करी कराराचा भारतावर काय होणार परिणाम?

Iran News : IRGCचा दावा; ट्रम्प कार्यकाळ संपेपर्यंत इराणची संघर्ष लांबवण्याची तयारी
4

Iran News : IRGCचा दावा; ट्रम्प कार्यकाळ संपेपर्यंत इराणची संघर्ष लांबवण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.