Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : पाच दिवसांत सुरु होणार ‘असली खेळ’? ट्रम्प यांनी इराणचा फास आवळल्याचा अमेरिकन अधिकाऱ्याचा दावा

US Iran War Update : मध्यपूर्वेतील स्थिरतेबाबत अद्यापही अनिश्चितता निर्माण होत आहे. नुकतेच अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याने येत्या पाच दिवसांत इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार असल्याचा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 25, 2026 | 12:18 PM
US Iran War

US Iran War

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
  • इराणमध्ये सुरु होणार ग्राऊंड वॉर
  • ट्रम्प यांनी आवळला इराणचा फास
US Iran War News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील तणाव आता एक निर्णयाक टप्प्यावर येऊन पोहोचल आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 5 दिवसांच्या युद्धबंदीची घोषणा करत इराणला होर्मुझचा मार्ग खुला करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. इराणने याला प्रतिसाद न दिल्यास त्यांच्या उर्जा केंद्रावर हल्ला करण्याची धमकीही दिली आहे. या संदर्भात इराणमध्ये येत्या पाच दिवसा खरी लढाई सुरु होणार असल्याचा दावा एक माजी अधिकाऱ्याने केला आहे. या दाव्यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

US Iran War : आता ‘दलदली’तून बाहेर पडायची वेळी संपली…; इराणचा डोनाल्ड ट्रम्प ‘आरपार’चा इशारा

अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

व्हाइट हाउसचे माजी सल्लागार आणि शिकागो विद्यापीठाचे प्रसिद्ध प्रोफेसर रॉबर्ट पेप यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्या इराणमधील रणनीतीबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या मते, ट्रम्प सध्या जाणूनबुजून युद्धबंदीच्या चर्चेचे नाटक करत आङे. यामागे त्यांचा इराणमध्ये ग्राऊंड वॉर सुरु करण्याचा प्लॅन आहे. पेप यांनी सांगितले की, ट्रम्प इराणमध्ये मरीन्स उतरवण्याचा मोठा प्लॅन करत आहेत.

इराणच्या जाळ्यात अडकले ट्रम्प?

प्रोफेसर पेप यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, इराणने अमेरिकेसाठी एक स्ट्रॅटेजिक ट्रॅप रचला आहे. यामध्ये ट्रम्प अडकत चालले आहेत. इराण (Iran) अमेरिकेला उकसवण्याचे काम करत असून ट्रम्प त्यांना प्रत्युत्तर देताना चुका करत आहेत. यामुळे सध्या ट्रम्प यांनी 5 दिवसांची युद्धबंदीची घोषणा केली असून यामगे त्यांचा मोठा प्लॅन आहे.

पेप यांनी दावा केला की, हवाई हल्ले कमी करण्यात आले असेल तरी हे केवळ इराणमध्ये सेना पोहोचवण्यापर्यंत आहे. एकदा का अमेरिकेने आपले सैन्य भूमार्गी इराणमध्ये उतरवले तर युद्धाचे पूर्ण स्वरुप बदलेल. परंतु यामुळे अमेरिकेची नामूष्की होण्याची भीतीही प्रोफेसर पेप यांनी व्यक्त केली आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुझचे राजकारण

पेप यांनी स्पष्ट केले की, सध्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ आणि तेलाचे राजकारण या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिका इराण युद्ध (US Iran War) केवळ लष्करी वर्चस्वासाठी नसून जागतिक बाजारात तेल नियंत्रण मिळवण्यासाठी.

स्ट्रेट ऑफ होर्मुवर सध्या इराणचे नेतृत्व आहे. या मार्गावरुन जगातील 20-30 टक्के तेलाची वाहतूक होते. हा मार्ग बंद झाल्याने तेलाच्या किमती गगनाला भिजली. यामुळे ट्रम्प 50 वर्षांसाठी तेलाच्या बाजारातून इराणचे प्रभुत्व मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केली.

सध्या पुढच्या पाच दिवसांत इराणमध्ये नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा संघर्ष शांततेकडे जाणार की युद्ध आणखी पेटणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

US Iran Ceasefire Talks : ट्रम्प यांचे ‘डबल स्टँडर्ड’! एकीकडे शांततेच्या बाता दुसरीकडे तेहरानवर बॉम्बवर्षाव, इराण भडकला

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याने इराणबाबत काय दावा केला आहे?

    Ans: अमेरिकेच्या व्हाईट हाउसचे माजी सल्लागार रॉबर्ट पेप यांनी युद्धबंदी केवळ नावासाठी असून ट्रम्प इराणमध्ये भू-सैनिक उतरवत असल्याचा दावा केला आहे.

  • Que: ट्रम्प यांचा इराणमध्ये सैनिका उतरवण्यामागे काय हेतू आहे?

    Ans: रॉबर्ट पेप यांच्या मते, ट्रम्प इराणमध्ये सैन्य उतरवून त्यांना पूर्णपणे संपवण्याच्या तायरीत आहे. ट्रम्प यांचा इराणमध्ये ग्राऊंड वॉर सुरु करण्याचा प्लॅन आहे.

  • Que: होर्मुझवर ट्रम्प यांना नियंत्रण का मिळवायचे आहे?

    Ans: ट्रम्प यांना जागतिक तेल बाजारातून 50 वर्षांपर्यंत इराणचे प्रभुत्व संपवायचे असल्याचा दावा पेप यांनी केला आहे.

Web Title: Middle east us iran war donald trump drwas news stategy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.