Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : ट्रम्प यांचे डोके ठिकाणावर नाही? प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच दिला अमेरिकेच्या विनाशाचा इशारा

US Iran War Update : मध्यपूर्वेतील युद्ध सध्या अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या अल्टीमेटमची वेळ संपत चालली असून मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे...

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 07, 2026 | 04:29 PM
Iran-US War : 'इराणसोबतचा नवीन करार जगात शांतता प्रस्थापित करेल'; डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान

Iran-US War : 'इराणसोबतचा नवीन करार जगात शांतता प्रस्थापित करेल'; डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचे डोके ठिकाणावर नाही?
  • प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच दिला अमेरिकेच्या विनाशाचा इशारा
  • जाणून घ्या काय म्हणाले?
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'(Strait of Hormuz) वरून इराणला दिलेल्या धमकीत अत्यंत खालच्या पातळीवरील शब्दांचा वापर केल्याने अमेरिकन नेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना आणि पुलांना उडवून देण्याचा इशारा दिला आहे.

जगातील सर्वात महत्त्वाचा तेल आणि वायू पुरवठा मार्ग असलेला हा जलमार्ग फेब्रुवारी अखेरपासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे जवळपास बंद आहे. यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. होर्मुझ मार्ग खुला करण्यासाठी मदत न करणाऱ्या युरोपियन आणि नाटो मित्रदेशांवरही ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेचे खासदार बर्नी सँडर्स यांनी ट्रम्प यांचे विधान ‘धोकादायक आणि मानसिकदृष्ट्या असंतुलित’ असल्याचे सांगत अमेरिकन कॉंग्रेसने हे युद्ध थांबवण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

US Iran War : ‘मी बलिदान देण्यास सज्ज…’ , ट्रम्प यांच्या धमकीवर इराणी राष्ट्राध्यक्षांची ठाम भूमिका; जनताही आहुती देण्यास तयार?

व्हाईट हाऊसजवळ गोळीबार

राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाईट हाऊराच्या अगदी जवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. ‘लाफायेट पार्क’ जवळ मध्यरात्री ही घटना पहली तेव्हा राष्ट्राध्यक्ष दमा व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते. सीक्रेट सव्र्हिसने परिसराची झडती घेतली असून, सुदैवाने यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. सुरक्षा यंत्रणा सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

एका असंतुलित व्यक्तीची बडबड

डेमोक्रेटिक पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सिनेट सदस्य चक शुमर यानी ट्रम्प यांच्या विधानाचा निषेध करत त्याला ‘एका असंतुलित व्यक्तीची बडबड म्हटले आहे. त्यांच्या मते, ट्रम्प यांच्या अशा वागण्यामुळे मित्रदेश अमेरिकेपासून दूर जात आहेत. ट्रमा यांच्या माजी सहकारी मार्जरी टेलर ग्रीन यांनीही म्हटले की राष्ट्राध्यक्ष सध्या ‘वेडापिसा वागत आहे.

इराणने युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळला

युद्धाचा कायमस्वरूपी अंत हवा असल्याचे सांगत इराणने अमेरिकेचा तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव सोमवारी फेटाळला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मूझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी दिलेला अल्टिमेटम संपण्यापूर्वीच इराणने ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे टेन्शन वाढले आहे.

इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने पाकिस्तानमार्फत पाठवलेला प्रस्ताव इराणने फेटाळला. कैरोमधील इराणच्या राजनैतिक मिशनचे प्रमुख मोजतबा फिरदोसी पोर यांनी सोमवारी सांगितले, “आम्ही केवळ युद्धविराम स्वीकारणार नाही. आमच्यावर पुन्हा हल्ला होणार नाही, याची हमी मिळाल्यासच आम्ही युद्धबंदी स्वीकारू, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील महत्त्वाच्या सागरी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी इराण आणि ओमानचे अधिकारी एक यंत्रणा विकसित करण्यावर काम करत आहेत.

US Iran War : अमेरिका-इराण युद्ध थांबणार? पाकिस्तानची मध्यस्थी अन् ‘तो’ १० कलमी प्रस्ताव जगाला वाचवणार?

Web Title: Middle east us iran war war donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या
1

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा
2

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा
3

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा
4

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.