Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : इस्रायलचा भीषण प्रहार! तेहरानमधील स्पेस सेंटर अन् संरक्षण प्रकल्पांना केले उद्ध्वस्त, आता काय करणार इराण?

Israel Iran War : मध्यपूर्वेतील युद्ध सलग तिसऱ्या आठवड्यातही सुरु आहे. इस्रायल-इराण एकमेकांवर सातत्याने हल्ले करत असून प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. नुकतेच इस्रायलने इराणच्या सुरक्षा कवचावर प्रहार केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 15, 2026 | 01:16 PM
Israel Attack on Iran's Spaece Center and Air Defense Factory

Israel Attack on Iran's Spaece Center and Air Defense Factory

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलचा इराणवर प्राणघातक हल्ला
  • तेहरानमधील अंतराळ संशोधन केंद्र आणि हवाई संरक्षण कारखाना उद्ध्वस्त
  • इराणमध्ये संतापाची लाट
Israel Attack on Iran’s Spaece Center and Air Defense Factory : जेरुसलेम/तेहरान : मध्यपूर्वेतील संघर्षाला दोन आठवडे उलटून गेले आहेत. परंतु हा संघर्ष काही थांबण्याचे नाव घेईना. आज युद्धाचा १६ वा दिवस असून इस्रायल (Israel) ने इराणवर सर्वात मोठा हल्ला केला आहे. इस्रायलच्या हवाई दलाने इराणची राजधानी तेहरानमधील स्पेस रिसर्च सेंटर आणि हवाई संरक्षण प्रणाली तयार करणाऱ्या कारखान्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.

Middle East War : इराणची खतरनाक खेळी! हुथी दहशतवाद्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून साधला मोठा डाव, जगभरात खळबळ

इस्रायलच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, इराण (Iran) या स्पेस सेंटरमध्ये लष्करी उपग्रहांचे संशोधन सुरु होता. भविष्यात याद्वारे इराण मध्यपूर्वेतील इस्रायल ठिकाणांवर पाळत ठेऊ शकतो. या उपग्रहांचा वापर इस्रायल-अमेरिकेच्या लष्करी तळांवर अचूक हल्ल्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे इस्रायलने स्पेस सेंटर नष्ट केले असून आता इराणची अंतराळ संशोधन आणि गुप्तहेर संस्था खाक झाली असल्याचा दावा केला आहे.

इराणचे सुरक्षा कवच कमकुवत

याच वेळी इस्रायलने इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याच्या कारखान्यालाही नष्ट केले आहे. या कारावाईमुळे इराणची हवाई संरक्षण क्षमता कमकुवत झाली आहे. इस्रायलने स्पष्ट केले आहे की, इराणला कमकुवत करण्यासाठी आणि धोक्याला मुळापासून उपटून टाकण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे.

इराणने साधला मोठा डाव

याच वेळी इराणने आणखी एक मोठा डाव खेळला आहे. येमेनमधील हुथी बंडखोरांनी ‘बाब अल-मंडेब’ हा समुद्री मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. हा मार्ग लाल समुद्र आणि हिंद महासागराला जोडणार एकमेवर मार्ग आहे. हा मार्ग बंद करण्यामागे इराणची ‘थ्री-स्टेज’ रणनीती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असे करुन इराण पाश्चात्य देशांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक तेल बाजारात इंधन आणि गॅसच्या किमती उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.

युद्धबंदीसाठी नकार

सध्या या युद्धामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ओमान आणि इजिप्तसारख्या देशांनी अमेरिका-इराणसमोर युद्धबंदीसाठी शांतता चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळत चर्चेची वेळ निघून गेली असल्याचे म्हटले आहे. तसेच इराणनेही त्यांच्यावरील हल्ले जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत कोणत्याही चर्चेच नकार दिला आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

Iran Crisis : इराणमध्ये खळबळ! नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई गुपचूप रशियाला पळाले; पुतिन यांनी दिलं संरक्षण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलने इराणच्या कोणत्या ठिकाणांवर हल्ला केला आहे?

    Ans: इस्रायलच्या संरक्षण दलाने इराणती राजधानी तेहरान स्पेस रिसर्च सेंटर आणि हवाई संरक्षण प्रणाली तयार करणाऱ्या कारखान्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.

  • Que: इस्रायलने इराणच्या स्पेस सेंटरवर का हल्ला केला?

    Ans: इस्रायलने दावा केला आहे की, इराण या स्पेस सेंटरमध्ये लष्करी उपग्रह आणि देखरेख तंत्रज्ञान विकसित करत होता. ज्याचा वापर इस्रायलविरोधी हल्ल्यांसाठी होऊ शकतो. यामुळे इस्रायलने स्पेस सेंटरवर हल्ला केल्याचे म्हटले,

Web Title: Middle east war israel attack on irans spaece center and air defense factory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Iran News
  • Israel
  • Israel Iran war
  • World news

संबंधित बातम्या

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?
1

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
2

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
3

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
4

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.