Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : अमेरिकेला कोटींचा फटका! इराणने पाडले सर्वात शक्तिशाली F-15 फायटर जेट; पहा थरारक VIDEO

Iran Shot Down F-15 Fighter Jet : इराणशी युद्धा अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. या युद्धाने अमेरिकेची अनेक शस्त्रे उद्ध्वस्त झाली असल्याचा दावा इराणने केला आहे. यामुळे युद्धात इराणचा विजय निश्चित असल्याचे चिन्ह दिसत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 22, 2026 | 04:52 PM
Iran claims F-15 shot down near Hormuz Island

Iran claims F-15 shot down near Hormuz Island

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेला मोठा झटका
  • इराणने शक्तिशाली फायटर जेट पाडल्याचा दावा
  • पहा थरारक व्हिडिओ
Iran claims F-15 shot down near Hormuz Island : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील युद्ध काही थांबण्याचे नाव घेईना. मात्र या अमेरिका-इराण युद्धात (US-Israel Iran War) इराणला मोठा लष्करी विजय मिळवला असल्याचे चित्र दिसत आहे. इराणने दावा केला आहे की, त्यांच्या हवाई संरक्षण प्राणालीने होर्मुझजवळ एका शत्रू देशाचे F-15 फायटर जेट हाणून पाडले आहे. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर हे विमान पडले असल्याचे वृत्त आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने याचा एक व्हिडिओ जारी केली आहे. या व्हिडिओमधये एक विमान आगीच्या गोळ्याप्रमाणे खाली कोसळताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सध्या खळबळ उडाली आहे. परंतु अद्याप इस्रायल किंवा इराणने याची पुष्टी केलेली नाही.

Iran war strategy : खामेनेईंनी मृत्यूपूर्वीच रचले होते चक्रव्यूह? इराणच्या सूडाने ट्रम्प-नेतन्याहूंची उडाली झोप; जगाला मोठा इशारा

युद्धात अमेरिकेचे मोठे नुकासान

गेल्या २२-२३ दिवसांपासून सुरु असलेल्या अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धात अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागत आहे. या अल्प कालावधीत अमेरिका-इस्रायलची २८ पेक्षा जास्त महागडी विमाने आणि यंत्रणांचे नुकसान झाले आहे. इराणने आतापर्यंत किमान १७ अमेरिकी-इस्रायली विमाने पाडल्याचा किंवा त्याला गंभीर उद्ध्वस्क केल्याचा दावा केला आहे. यामध्ये अमेरिकेची १६ विमाने आहेत. यामध्ये 12 MQ-9 रीपर ड्रोन्सचा समावेश आहे. एका ड्रोनची किंमत सुमारे ५६.५ दशलक्ष आहे. यामुळे अमेरिकेचे जवळपास ५०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ४००० कोटींचे नुकसान झाली आहे.

रडार आणि संरक्षण प्रणाली निकामी

याशिवाय इराणने अमेरिकेच्या अत्याधुनिक मिसाइल डिफेन्स सिस्टमलाही लक्ष्य केले होते. जॉर्डन, यूएई आणि सौदी अरेबियामध्ये तैनात असलेल्या अमेरिकन THAAD सिस्टमच्या AN/TPY-2 रडारलाही निकामी करण्यात आले आहे. या रडारची किंमच ३०० ते ५०० दशलक्ष डॉलर्स आहे. कतारमधील १.१ अब्ज डॉलर्सच्या AN/FPS-132 रडारचेही नुकसानीचा दावा इराणने केला आहे.

याशिवाय अमेरिकन नौदलाची शक्ती मानल्या जाणाऱ्या ‘USS जेराल्ड आर फोर्ड’ या विमानवाहू युद्धनौकेवर आग लागल्याची वृत्त आहे. ही आग विझवण्यासाठी ३० तासांचा कालावधी गेला होता. आर्थिक दृष्ट्‍याही अमेरिकेला युद्ध महागात पडले आहे. गेल्या तीन आठवड्यात ११ ते १२ अब्ज डॉलर्सहून अधिक खर्ज झाले आहेत. इराणने १९ मार्च रोजी F-35 स्टील्थ फायटर जेटला पाडल्याचाही दावा केला होता.

#BREAKING
An enemy’s F-15 fighter jet was shot down by Iranian air defense systems near Hormuz Island after being intercepted over the country’s southern coast. pic.twitter.com/jmrFuUQKbd
— Tehran Times (@TehranTimes79) March 22, 2026


Middle East War : जगाचं लक्ष भरकटवलं! इराण युद्धाआड नेतन्याहूंचा ‘राजकीय डाव’; अमेरिकेला युद्धात खेचून साधला मोठा स्वार्थ

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने अमेरिकेबाबत काय दावा केला आहे?

    Ans: इराणने दावा केला आहे की, त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टमने होर्मुज बेटाजवळ F-15 फायटर जेट पाडले. यासंदर्भात एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे. परंतु अद्याप अमेरिकेने याची पुष्टी केलेली नाही.

  • Que: या युद्धात अमेरिकेचे किती नुकसान झाले आहे?

    Ans: इराणच्या मते, युद्धात एकट्या अमेरिकेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अमेरिका आणि इस्रायलचे अनेक विमान आणि ड्रोन नष्ट झाले आहेत, ज्यात MQ-9 Reaper ड्रोनचाही समावेश आहे. तसेच रडार सिस्टम आणि इतर महागडे लष्करी उपकरणांनाही नुकसान झाल्याचा दावा आहे.

Web Title: Middle east war us iran shot down f 15 fighter jet near hormuz island video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.