Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mojtaba Khamenei : ‘अमेरिकन सैन्य फक्त कागजी शेर’ ; मोजतबा खामेनेईं यांचे खळबळजनक विधान; अमेरिकेला गंभीर इशारा, युद्ध पेटणार?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई यांनी अमेरिकेवर प्रहार केला आहे. त्यांनी अमेरिकेच्या सैन्यावर टीका केली असून ट्रम्प यांना थेट इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 02, 2026 | 02:06 PM
Donald Trump and Mojtaba Khamenei

Donald Trump and Mojtaba Khamenei

Follow Us
Follow Us:
  • मोजतबा खामेनेईं यांचे अमेरिकन सैन्याबाबत खळबळजनक विधान
  • अमेरिकेला हा गंभीर इशारा
  • युद्ध पुन्हा पेटणार?
Mojtaba Khamenei  Statement : तेहरान/वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील तणाव आता अत्यंत धोकायदायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिका इराणमधील शांतता चर्चा अनेक आठवड्यांपासून ठप्प झाली असून एकमेकांवर शाब्दिक वार सुरु आहे. नुकतेच इराणचे नव सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांचे एक खळबळजनक विधान समोर आले आहे. खामेनेईंनी अमेरिकेच्या सैन्यावर तीव्र टीका केली आहे.

US Iran Conflict : होर्मुझच्या समुद्रात इराणने आखली चक्रव्यूह रणनीती; अमेरिकेची नाकेबंदी तोडण्यासाठी ओमानची मदत घेणार?

अमेरिकन लष्करावर टीका

मोजतबा खामेनेईं यांनी अमेरिकेच्या लष्करावर टीका केली आहे. अमेरिकेच्या सैन्याला कागदी शेर म्हणत आखाती देशातील अमेरिकन लष्करी तळ केवळ एक भ्रम असल्याचे म्हटले. खामेनेईंनी पाश्चात्य देशांच्या हस्तक्षेपावर संताप व्यक्त केला. अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना इशारा देत त्यांनी, परकीय (America) लष्करी तळ स्वत:च्या संरक्षणाची हमी देऊ शकत नाही, तर ते संपूर्ण क्षेत्राचे रक्षण कसे करणार असा प्रश्न केला. तसेच बाह्यशक्तींवर अवलंबून राहणे धोक्याचे असल्याचेही म्हटले.

पर्शियन गल्फ आणि होर्मुझवर दावा

याशिवाय खामेनेई यांनी पर्शियन गल्फ डेच्या निमित्त आपल्या भाषणात म्हटले की, हा सागरी भाग इराणच्या सभ्यतेचा अविभाज्य आहे. याच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेत होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनीवरतून होणाऱ्या व्यापारावर बारीक लक्ष असून कोणत्याही शत्रूच्या हालचालींनी योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही खामेनेईंनी दिला. खामेनेईंच्या मते, अमेरिकेच्या होर्मुझमध्ये उपस्थितीमुळेच अस्थिरता निर्माण झाल्याचाही आरोप त्यांनी केली आहे.

इराणचा शांतता प्रस्ताव अन् ट्रम्प यांचा संताप

एकीकडे तणाव कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात अमेरिकेला दोन अटींचा नवा प्रस्ताव पाठवला होता. पण हा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी फेटाळला आहे. कारण या करारात इराणने अणु कार्यक्रमावर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास नकार दिला आहे.

जोपर्यंत इराणी जहाजांची नाकेंबीद थांबत नाही, तोपर्यंत अणु करारावर कोणतीही चर्चा होणारी नाही असे इराणने म्हटले आहे. तर ट्रम्प यांनी इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा ही प्रमुख अट ठेवली आहे. सध्या दोन्ही देशांमधील तणाव वाढत असून याचा जागतिक बाजारपेठेला मोठा फटका बसत आहे.

US Tariffs : ट्रम्प यांचा युरोपवर ‘टॅरिफ वॉर’! ‘या’ वस्तूंवर २५% टॅरिफ लादल्याने EU संतप्त, व्यापार युद्ध भडकणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोजतबा खामेनेई यांनी अमेरिकन लष्करावर काय टीका केली?

    Ans: मोजतबा खामेनेई यांनी अमेरिकन लष्करावर बोचरी टीका करत कागदी शेर संबोधले आहे.

  • Que: पाश्चात्य देशांना खामेनेईंनी काय इशारा दिला आहे?

    Ans: स्वत:च्या संरक्षणासाठी बाह्य देशांवर अवलंबून राहणे योग्य नाही. जो देश आपल्याच सैन्याची रक्षा करु शकत नाही, तो इतर देशांची काय करणार असे म्हटले आहे.

Web Title: Mojtaba khameni us military statement donald trump warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Mojtaba Khamenei
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.