Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mosque Attack : सॅन डिएगो हादरलं! मशीदीबाहेर अंदाधुंद गोळीबारात ३ जणांचा मृत्यू; हल्लेखोरांनी स्वत:लाही संपवले

Mosque Attack San Diego : सॅम डिएगो येथे इस्लामिक सेंटरबाहेर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे दोन अल्पवीयन बंदूकधाऱ्यांनी हा हल्ला केला असून यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 19, 2026 | 10:57 AM
Mosque Attack San Diego

Mosque Attack San Diego

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेच्या सॅन डिएगो मशीदीबाहेर अंदाधुंद गोळीबार
  • ३ जण ठार
  • हल्लेखोरांनी स्वत:लाही संपवले
Mosque Attack San Diego : वॉशिंग्टन : अमेरिकेतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅलिफोर्नियाच्या सॅन डिएगो काऊंटीमध्ये एका मशिदीबाहेर अंदाधुंद गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन अल्पवीयन तरुणांनी हा हल्ला केला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी स्वत:ला गोळ्या झाडत आपले जीवन संपवले आहे. या घटनेने संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेन गुप्तचर संस्था एफबीाआय आणि स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Mexico Shooting : मेक्सिकोत गँगवॉरचा भडका! अंदाधुंद गोळीबारात एका चिमुकल्यासह १० ठार, परिसरात खळबळ

नेमकी काय घटना आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी(१८ मे) दुपारच्य सुमारास नमाजच्या आधी ही घटना घडली. मशिदीत प्रार्थनेची तयारी सुरु होती. यावेळी अचानक गोळ्यांचा आवाज येऊ लागला. या अचानक झालेल्या हल्ल्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे मशिदीत उपस्थि लोकांचीही पळापळ झाली.

सॅन डिएगोच्या पोलिस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ तीन पुरुषांचे मृतदेह आढळले आहेत. यामध्ये एका सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे.

सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेनुळे मोठा अनर्थ टळला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे हल्लेखोरांना मशिदीत जाता आले नाही. यामुळे मोठा नरसंहार टळला. सुरक्षा रक्षकांनी तातडीने मशिदीच्या आवारात सुरु असलेल्या डे-स्कूलमधील सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले असून सर्व मुले सुखरुप आहेत.

हल्लेखोरांनी गोळी झाडत संपवले जीवन

या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात नाकेंबद करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी काही अंतरावर एक संशयास्पद कार आढळली. यामध्ये एक १७ वर्षी आणि एक १९ वर्षीय अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळले. या दोघांनीच मशिदीवर हल्ला केला होता. यानंतर कारमध्ये येऊन स्वत:ला संपवले. याच वेळी जवळच काम करणाऱ्या एका माळ्यावरही गोळीबार झाला होता.

हल्ल्याचे कारण अस्पष्ट

सध्या या घटनेचा तपास एफबीआयने सुरु केला आहे. हल्लेखोरांच्या वैयक्तिक आयुष्याची पार्श्वभूमीवर तपासली जात आहे. या हल्ल्यामागचा हेतू अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने अमेरिकेतील मुस्लिम समुदायात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: सॅन डिएगो येथील मशिदीबाहेर नेमकं काय घडलं?

    Ans: अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात सॅन डिएगो काऊंटीमध्ये एका मशिदीबाहेर अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे.

  • Que: या हल्ल्यात किती जीवितहानी झाली?

    Ans: सॅन डिएगो काऊंटीत मशिदीबाहेर झालेल्या हल्ल्यात एका सुरक्षा रक्षकासह ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Que: या हल्ल्यामागचा उद्देश काय होता?

    Ans: सॅन डिएगो काऊंटीत मशिदीबाहेर झालेल्या हल्ल्यामागचा हेतू अद्याप अस्पष्ट आहे. परंतु हा हल्ला द्वेषातून झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Mosque attack in san diego 3 dead attackers found dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • America Firing News
  • Firing News
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.