Minneapolis school shooting : गोळीबारातील बंदुकीवर यहूदीविरोधी, ट्रम्पविरोधी आणि इतर चिथावणीखोर संदेश लिहिलेले होते. घटनेपूर्वी, त्याने सोशल मीडियावर शस्त्रे आणि चिथावणीखोर संदेश दाखवणारे व्हिडिओ देखील पोस्ट केले होते.
US School Shooting: बुधवारी ( दि. 27 ऑगस्ट 2025 ) सकाळी अमेरिकेतील मिनियापोलिस येथील कॅथोलिक शाळेत झालेल्या गोळीबारात हल्लेखोरही ठार झाला. ही घटना प्रार्थना सभेदरम्यान घडली.
US Shooting: गुरुवारी( दि. 17 एप्रिल 2025) अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी (FSU) मध्ये झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला. या गोळीबारात किमान पाच जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समध्ये नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करणाऱ्या गर्दीत ट्रक घुसवत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यात १२ जण ठार झाले असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिसिसिपीमधील टेनेसी स्टेट लाईनजवळील एका छोट्या ग्रामीण शहरात सहा जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एक पुरुष संशयित कोठडीत आहे आणि अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की त्याने एकट्याने काम…