Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्लॅटपासून ते रत्नांपर्यंत… मेहूल चोक्सीची ४६ कोटी रुपयांच्या संपत्तीचा होणार लिलाव ; न्यायालयाने दिली मान्यता

Mehul Choksi Property Auction : भारताची सुमारे 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक करुन फरार झालेल्या मेहुल चोक्सीच्या ४६ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. पीएमएलए न्यायालयाने यासाठी परवानगी दिलेली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 09, 2025 | 03:39 PM
Mumbai Court Allows Auction Of Rs 46 Crore's Mehul Choski's Properties

Mumbai Court Allows Auction Of Rs 46 Crore's Mehul Choski's Properties

Follow Us
Follow Us:
  • भारताचा फरार आरोपी मेहूल चोक्सीची मालमत्ता होणार लिलाव
  • ४७ कोटी रुपयांची आहे मालमत्ता
  • मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने दिली परवानगी
Mehul Choksi News in Marathi : नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंक PNB घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सीची (Mehul Choksi) संपत्ती लवकरच लिलाव होणार आहे. सुमारे ४६ कोटी संपत्तीच्या १३ मालमत्ता चोक्सीकडे आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा PMLA न्यायालयाने या मालमत्तांच्या लिलावाला मान्यता दिली आहे. चोक्सीवर PNB तून २३ हजार कोटीं रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

PNB Scam Mehul Choksi: बेल्जियमच्या न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल! फरार मेहुल चोक्सीला भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

या गोष्टींचा लिलावात समावेश

  • लिलावातील मालमत्तांमध्ये मुंबईच्या बोरीवलीमधील २.६ कोटी रुपयांचा फ्लॅट,
  • BKC मधील भारत डायमंड बोर्सचे कार्यालय आणि पार्किंग स्पेस, ज्याची किंमच सुमारे १९.७ कोटी रुपये आहे.
  • तर गोरेगावरमधील १८.७ कोटींचे सहा कारखाने यांचा समावेश आहे.
  • तसेच चांदीच्या सळ्या, मौल्यवान रत्ने आणि उद्योगदंध्यात वापरलेल्या यंत्रणांचा समावेशही करण्यात आला आहे.
या निर्णयावर न्यायमूर्ती ए. व्ही. गुजराती यांनी म्हटले होते की, संपत्ती जास्त काळ निष्क्रिय ठेवल्यास त्याची किंमत कमी होईल. यामुळे शक्यत तितक्या लवकर लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच लिक्विडेटरला संपत्तीचे नव्याने मूल्यांकन करण्याचा अधिकारही देण्यात आला आहे.

न्यायालयाने आदेश दिला आहे की, लिलावातून मिळालेल्या रक्कम ICICI बॅंकेत फिक्स डिपॉझिट स्वरुपात ठेवली जाण्याची शक्यता आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने ७ फेब्रुवारी २०२४ मध्ये लिक्विडेटरची नियुक्ती केली होती. यानंतर चोक्सी आणि नीरव मोदी यांच्या मालमत्तेच मूल्यांकन करण्यात येणार आहे. यानंतर लगेचच लिलाव केला जाणार आहे.

लवकरच होणार चोक्सीचे प्रत्यार्पण

मेहुल चोक्सी सध्या बेल्जियमच्या तुरुंगात कैद आहे. बेल्जियममधील अँटवर्प येथील न्यायालयाने शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) चोक्सीच्या प्रत्यार्पणाला (Extradition) मान्यता दिली आहे. चोक्सीची अटक वैध घोषित करत न्यायालयाने भारताच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीला मान्यता दिली. मेहुल चोक्सीला देशात परत आणून कायद्याला सामोरे जाऊ इच्छिणाऱ्या भारतासाठी हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा आहे.

परंतु चोक्सीने ३० ऑक्टोबर रोजी उच्चर न्यायालयात प्रत्यर्पणाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. अँटवर्पच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, चोक्सीचे अपील कायदेशी तत्त्वांवर आधारित आहे. निर्णय होईपर्यचंत सध्या त्याची प्रत्यर्पण प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली आहे.

फरार मेहुल चोक्सीसाठी आर्थर रोड जेलमध्ये खास व्यवस्था! आतील फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का

💡

Frequently Asked Questions

  • Que: मेहुल चोक्सीची संपत्ती किती आहे?

    Ans: पंजाब नॅशनल बॅंक PNB घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याची सुमारे ४६ कोटींची मालमत्ता आहे.

  • Que: मेहुस चोक्सीच्या मालमत्तेबाबत काय निर्णय घेण्यात आला आहे?

    Ans: मेहुल चोक्सीची ४६ कोटी रुपयांची संपत्ती लवकरच लिलावात येणार आहे. मुंबईच्या PMNL न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

Web Title: Mumbai court allows auction of rs 46 crores mehul choskis properties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • Mehul Choksi
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.