Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नासातील भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याने गमावली नोकरी; ट्रम्प यांच्या आदेशाचा परिणाम

सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत आहेत. त्यांनी त्यांच्या अनेक निर्णयाने जगाला हादरवून टाकले आहे. सध्या त्यांच्या टॅरिफच्या धोरणामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 16, 2025 | 08:20 PM
NASA's Indian-Origin DEI Chief Sacked After Trump's Executive Order

NASA's Indian-Origin DEI Chief Sacked After Trump's Executive Order

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत आहेत. त्यांनी त्यांच्या अनेक निर्णयाने जगाला हादरवून टाकले आहे. परंतु यामुळे अनेकजण त्यांच्या विरोधात गेले आहेत. तसेच ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे अमेरिकेतील लोकांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेक अमेरीकी ट्रम्प विरोधात रस्त्यावर होते. ट्रम्प विरोधात ‘Hands Off’ आंदोलन देखील काढण्यात आले होते.

ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका नासाच्या महिला अंतराळवीरला

दरम्यान ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका केवळ सामान्य नागरिकांना नाहीच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना देखील बसला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकन अंतराळ संस्थाने भारतीय वंशाच्या नीला राजेंद्र यांना पदावरुन काढून टाकले आहे.  त्या नासाच्या विविधता, समता आणि समावेशनाच्या प्रमुख होत्या. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, ज्यामध्ये देशभरातील सर्व विविधता कार्यक्रम बंद करण्याचे आणि अशा नियुक्त्या तत्काळ संपुष्टात आणण्याचे निर्देश आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- हिंदी-चीनी भाई-भाई! चीनने भारतासमोर केला मैत्रीचा हात पुढे; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नीला राजेंद्र यांना वाचविण्याच्या प्रयत्नात नासाने त्यांचे पद बदलून ‘टीम एक्सलन्स अँड एम्प्लॉयी सक्सेस ऑफिसचे प्रमुख’ असे ठेवले.तथापि, त्यांची भूमिका तशीच राहिली. मार्चमध्ये नासाने त्यांचा विविधता विभाग बंद केला, परंतु त्यावेळी नीला राजेंद्र या कारवाईतून वाचल्या.

९०० कर्मचाऱ्यांना नारळ

अर्थसंकल्पीय संकटामुळे नासाने गेल्या वर्षी सुमारे ९०० डीईआय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्यावेळी नीला राजेंद्र यांना काढून टाकण्यात आले नव्हते. पण एप्रिलमध्ये ट्रम्प प्रशासनाने कडक कारवाई केल्यानंतर त्यांनाही पदावरून काढून टाकण्यात आले. नीला राजेंद्र यांनी अनेक वर्षे नासामध्ये नेतृत्वाच्या भूमिका बजावल्या आणि स्पेस वर्कफोर्स २०३० सारख्या उपक्रमांना चालना दिली, ज्याचा उद्देश नासामध्ये महिला आणि अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व वाढवणे हा होता.

ट्रम्प यांचे काही महत्वपूर्ण निर्णय-

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024 च्या निवडणूकीमत विरोधी पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांचा पराभव करत जोरदार विजय मिळवला.
  • त्यानंतर त्यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.
  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा आगमन केल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केल्या.
  • त्यानी अमेरिकेच्या जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या धोरणांमध्ये बदल केले आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर हाकलण्यास सुरुवात केली.
  • तसेच ट्रम्प यांनी अमेरिकेला नासाच्या सदस्यात्वातून बाहेर काढले.
  • तसेच ट्रम्प यांनी अमेरिकेत फक्त स्त्री आणि पुरुष या दोन लिंगाला मान्यता दिली.
  • त्यांनी ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला कोट्यातून बाहेर काढण्याचे तसेच लष्करातून बाहेर काढण्याचे आदेश जारी केले.
  • आणि त्यांच्या सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे इतर देशांवर परस्पर कर लादण्याचा. या निर्णयाने जागतिक व्यापर क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
  • सध्या चीनसोबत मोठे व्यापार युद्ध सुरु असून चीनवर 245% टॅक्स लाग केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेच्या न्यायालयाचा ट्रम्प प्रशासनाला दणका! भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्यासंबंधी घेतला ‘हा’ निर्णय

Web Title: Nasas indian origin dei chief sacked after trumps executive order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
2

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
3

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
4

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.