Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅनडात गँगवॉरचा थरार! भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या; प्रकरणाची चौकशी सुरु 

Canada Gang Violence : कॅनडात पुन्हा एकदा भारतीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. गॅंगच्या वादातून ही हत्या झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 25, 2026 | 04:37 PM
Canada Crime

Canada Crime

Follow Us
Close
Follow Us:
  • कॅनडात भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
  • गॅंगवॉशी संबंध असल्याचा पोलिसांचा दावा
  • प्रकरणाची चौकशी सुरु
Canada Crime News in Marathi : ओटावा : एक मोठे वृत्त समोर आले आहे. कॅनडात (Canada) एका भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कॅनडाच्या बर्नाबी येथे ही घटना घडली असून पोलिसांनी याचा संबंध गॅंगवॉरशी असल्याचे म्हटले आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : कॅनडात भारतीय तरुणीवर प्राणघातक हल्ला ; चाकूने तीव्र वार अन्…

रुग्णालयात नेण्यापूर्वी तरुणाचा मृत्यू

बर्नाबीच्या पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिलराज सिंग गिल (वय २८) अशी या तरुणाची ओळख पटवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. कॅनडा वेच्या ३७०० ब्लॉकजवळ एक तरुण जखमी अवस्थेत असल्याची तक्रार पोलिसांनी मिळाली होती. यानंतर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

घटनेचा तपास सुरु

पोलिसांनी या प्रकरणाचा संबंध गँगवॉरशी असल्याचा दावा केला आहे. कारण पोलिसांनी दिलराज ज्या ठिकाणी सापडला तिथे एक जळलेली कारही आढळली आहे. पोलिसांच्या मते, या जळलेल्या कारचा आणि दिलराजच्या हत्येचा संबंधआहे. सध्या इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीम (IHIT) या हत्येचा तपास करत आहे. सध्या फॉरेन्सिक टीम आणि तपास अधिकारी पुरावे गोळा करत आहेत.

गँगवॉरशी संबंध असल्याचा दावा

प्राथमिक तपासानुसार, टोळीशी भांडण झाल्याच्या वादातून दिलराजची हत्या झाली आहे. दिलराजच्या सिंग गिलची हत्या इंडो-कॅनेडियन व्यक्ती नवप्रीत धालीवालच्या हत्येशी जोडली जात आहे. जानेवारी २०२६ च्या सुरुवातील नवप्रीतची ॲबॉट्सफोर्डमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हा हल्ला देखील गॅंगवॉरशी संबंधित असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. यामुळे दिलराजच्या प्रकरणाचा देखील गँगवॉरशी संबंध अल्याचे म्हटले जात आहे.

कॅनडात भारतीयांवरील हल्ल्याच्या घटनेत वाढ

गेल्या काही वर्षात कॅनडात भारतीयांविरोधात हिंसक घटनां प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे कॅनडाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच कॅनडातील भारतीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

हे देखील वाचा : कॅनडात प्रशिक्षणादरम्यान दोन विमानांची जोरदार टक्कर; भारतीय वंशाच्या विद्यार्थी पायलटचा अपघातात मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: कॅनडात भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या कधी व कुठे करण्यात आली?

    Ans: कॅनडाच्या बर्नाबी येथे भारतीय वंशाच्या तरुणाची २२ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५.३० सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

  • Que: कॅनडात भारतीय वंशाच्या तरुणाची ओळख काय आहे?

    Ans: बर्नाबीच्या पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिलराज सिंग गिल (वय २८) अशी या तरुणाची ओळख पटवण्यात आली आहे.

  • Que: दिलराज सिंग गिलच्या हत्येचा संबंध कोणाशी जोडला जात आहे?

    Ans: दिलराज सिंग गिल हत्येचा संबंध गँगवॉरशी जोडला जात आहे.

Web Title: Ndian origin man killed in gangwar in canadas burnaby

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Canada
  • World news

संबंधित बातम्या

India-Canada: मार्क कार्नी आणि ट्रम्प यांच्यात मतभेदांचे रण पेटले; US च्या 100% टॅरिफवर कॅनडाचे ‘Buy Canadian’ने प्रतिउत्तर
1

India-Canada: मार्क कार्नी आणि ट्रम्प यांच्यात मतभेदांचे रण पेटले; US च्या 100% टॅरिफवर कॅनडाचे ‘Buy Canadian’ने प्रतिउत्तर

Afghanistan वर ओढावलं भीषण संकट; मुसळधार पाऊस आणि तीव्र बर्फवृष्टीमुळे परिस्थिती बिकट 
2

Afghanistan वर ओढावलं भीषण संकट; मुसळधार पाऊस आणि तीव्र बर्फवृष्टीमुळे परिस्थिती बिकट 

Russia Ukraine मध्ये युद्धबंदी नाहीच! अबू धाबीतील शांतता बैठक निष्फळ; आता पुढे काय होणार?
3

Russia Ukraine मध्ये युद्धबंदी नाहीच! अबू धाबीतील शांतता बैठक निष्फळ; आता पुढे काय होणार?

Pakistan Press Freedom: पाकिस्तानात ‘कलम’ बनली गुन्हेगार! प्रेस स्वातंत्र्याची गळचेपी; पत्रकारांविरुद्ध 12,000 खटले दाखल
4

Pakistan Press Freedom: पाकिस्तानात ‘कलम’ बनली गुन्हेगार! प्रेस स्वातंत्र्याची गळचेपी; पत्रकारांविरुद्ध 12,000 खटले दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.