Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Election : नेपाळच्या राजकारणात नवी लाट! बालेन शाह बनले पंतप्रधान पदाचे दावेदार

Nepal Election 2026 : नेपाळच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. दोन मधेशी पक्ष एकत्र आले आहे. तसेच काठमांडूचे महापौर बालेन शाह पंतप्रधान पदाचे दावेदार बनले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 29, 2025 | 11:07 AM
Nepal election 2026

Nepal election 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीपूर्वी नेपाळच्या राजकारणात नवा ट्विस्ट
  • दोन मधेशी पक्ष एकत्र
  • बालेन शाह पंतप्रधान पदाचे उमेदवार
Nepal Election News in Marathi : नेपाळच्या (Nepal) राजकारणात एक नवा ट्विस्ट आला आले. निवडणूकीपूर्वी दोन मधेशी पक्ष एकत्र आले आहेत. तसेच पंतप्रधान पदासाठी काठमांडूचे महापौर बालेन शाह बनले आहे. येत्या मार्च २०२६ मध्ये नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहे. सध्या नेपाळमध्ये सुशीला कार्की (Sushila Karki) यांच्या नेतृत्त्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले आहे.

Nepal Elections वर जगाचे लक्ष! ‘कार्टर सेंटर’सह 4 आंतरराष्ट्रीय संस्था करणार देखरेख; 5 मार्चला लोकशाहीचा मोठा उत्सव

काठमांडूचे महापौर पंंतप्रधान पदाच्या शर्यतीत

नेपाळमध्ये ५ मार्च २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणुका पार पडतील. सध्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान काठमांडूचे महापौर बालेन शाह पंतप्रधान पदाच्या शर्यताती उतरले आहे. रविवारी (२८ डिसेंबर) त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नामांकित करण्यात आले. बालेन शाह आणि राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (RSP) ५ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुका एकत्र लढवण्याचा करार केला आहे. यानुसार बालेन यांचा गट निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या RSP च्या चिन्हावर निवडणूक लढलणार आहेत. यानंतर बालेवनच्या संघाचे RSP मध्ये विलीनीकरण होणार आहे. केवळ पक्षाचे नाव, ध्वज आणि चिन्ह अपरिवर्तित राहील असे त्यांनी म्हटले आहे.

दोन प्रमुख मधेशी पक्षांचे विलीनिकरण

दरम्यान रविवारी (२८ डिसेंबर) दोन प्रमुख मधेशी पक्षांचे विलीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. महंत ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालीली जनता समावादी पक्ष (JSP) आणि उपेंद्र यादव यांच्या नेतृत्त्वाखालील लोकतांत्रिक समाजवादी पक्ष(LSP)यांचे एकत्रिकरण झाले आहे. दोन्ही पक्षांनी संघीय लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी विलिनीकरणाचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी निवेदनावर स्वाक्षरी करत म्हटले की, दोन्ही पक्षांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय हा संघराज्यवाद, ओळख, प्रमाणबद्ध प्रणीवर आधिरित घेण्यात आला आहे. याचा उद्देश देशात समावेशकता आणि सामाजिक न्यायांना बळकटी देणे आहे. पक्षासंबंधित आवश्कय औपचारिकतेची प्रक्रिया लवकरच पूर्ण केल्या जातील असे JSP आणि LSP ने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय संस्था करणार देखरेख

नेपाळच्या निवडणुका नेपाळसाठीच नव्हे, तर दक्षिण आशियाई राजकारणासाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. यामध्ये पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता जपण्यासाठी नेपाळ निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण चार आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संस्था करणार आहेत.

Nepal Crisis : निवडणुकीपूर्वी नेपाळमध्ये वादळी राजकारण; ओलींच्या नव्या ‘सुरक्षा पथका’मुळे देश अस्थिर अन् युद्धसदृश वातावरण

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेपाळच्या निवडणुका कधी होणार आहेत?

    Ans: नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुका ५ मार्च २०२६ रोजी होणार आहेत.

  • Que: नेपाळमध्ये कोणत्या दोन पक्षाचे विलीनीकरण करण्यात आले आहे?

    Ans: नेपाळमध्ये दोन प्रमुख मधेशी पक्ष जनता समावादी पक्ष (JSP) आणि लोकतांत्रिक समाजवादी पक्ष(LSP)यांचे एकत्रिकरण झाले आहे.

  • Que: नेपाळच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीसाठी कोणाची नियुक्त करण्यात आली आहे?

    Ans: नेपाळच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीसाठी काठमांडूचे महापौर बालेन शाह यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Nepal election 2026 kathmandu mayor balen shah become pm candidate two madhesi parties unite

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • Nepal News
  • sushila karki
  • World news

संबंधित बातम्या

रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
1

रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

मेक्सिकोत भीषण रेल्वे दुर्घटना! रुळावरुन प्रवासी ट्रेन घसरल्याने १३ जणांचा मृत्यू, भयावह VIDEO
2

मेक्सिकोत भीषण रेल्वे दुर्घटना! रुळावरुन प्रवासी ट्रेन घसरल्याने १३ जणांचा मृत्यू, भयावह VIDEO

दीपू दासच नव्हे, सहा महिन्यांत ५० हून अधिक हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार; बांगलादेशातील धक्कादायक वास्तव उघड
3

दीपू दासच नव्हे, सहा महिन्यांत ५० हून अधिक हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार; बांगलादेशातील धक्कादायक वास्तव उघड

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली
4

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.