Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Elections : निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेशचे हिंदू कार्ड? Dipu Das च्या कुटुंबाला मदत म्हणून लाखांचे पॅकेज

Bangladesh Elections : बांगलादेशच्या निवडणुकीपूर्वी अंतरिम सरकारने हिंदूंना खुश करण्यासाठी मोठा डाव खेळला आहे. सरकारने मॉब लिचिंगमध्ये हत्या झालेल्या दिपू दासच्या कुटुंबासाठी लाखांचे पॅकेज मदत म्हणून जाहीर केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2026 | 08:20 PM
Muhammad Yunus

Muhammad Yunus

Follow Us
Follow Us:
  • निवडणुकीपूर्वी सरकाने मॉब लिंचिंगमध्ये मारल्या गेलेल्या दिपू दासच्या कुटुंबाला जाहीर केली लाखोंची मदत
  • विरोधकांच्या मते, हिंदू अल्पसंख्याकांना आकर्षित करण्याचा डाव
  • नेमकं काय प्रकरण?
Bangladesh Government announces 30 Lakh Aid to Dipu Das Family : ढाका :  बांगालदेशच्या (Bangladesh) सार्वत्रिक निवडणुकांना आता काही तासाच उरले आहे. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी बांगलादेशच्या निवडणुका होणार आहे. सध्या देशातीव वातावरण शिगेले पोहोचले आहे. निवडणुकीच्या एक दिवस आधीच सरकराने एक मोठी घोषणा केली आहे. सरकारने मॉब लिचिंगचा बळी ठरलेला दीपू चंद्रक दास यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे.

Bangladesh Election : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्तरंजित खेळ! प्रचारादरम्यान BNP नेत्याचा डोळाच काढला, देशभरात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने दीपू चंद्र दासच्या कुटुंबाल ५० लाख टका मदत जाहीर केली आहे. गेल्या वर्षी दीपू दासचा मॉब लिंचिंगमध्ये जिवंत जाळून हत्या करण्यात आली होती. दरम्यान काही लोकांनी सरकारच्या या निर्णयाला समर्थने केले आहे. परंतु काही विरोधकांनी मात्र यावर टीका केली आहे. विरोधकांच्या मते, हा निर्णय हिंदू सुमुदायाला शांत करण्यासाठी घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने ही मदत मुख्य सल्लागार कार्यालय (CAO) अंतर्गत जाहीर केली आहे. याचा हेतू दिपू चंद्र दासच्या कुटुंबाला आर्थिकत स्थिरता प्रदाचा करण्याचा आहे.

दिपू दासच्या कुटुंबाला नेमकी काय मदत मिळणार?

बांगलादेश सरकारने जाहीर केलेल्या योजनेनुसार, दिपू दासच्या कुटुंबासाठी २५ लाख टका घर खर्चासाठी, वडिलांना आणि पत्नीला प्रत्येकी १० लाख थेट रोख मदत त्याच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ५ लाख टकाची घोषणा केली आहे. सरकारचे म्हणेणे आहे की, दिपू दास (Dipu Das Murder) कुटुंबातील एकमेव कमवता सदस्य होता यामुळे त्याच्या अनुपस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

डिसेंबरमध्ये दिपू दासची हत्या दिपू चंद्र दास याची गेल्या वर्षी १८ डिसेंबर २०२५ मध्ये मॉब लिंचिमध्ये हत्या करण्यात आली होती. मैमनसिंगच्या भालुका उपजिल्हाय येथील स्क्वेअर मास्टरबारी भागात जमावाने दिपूला मारहाण करुन, झाडावर लटकवून जिंवात जाळले होते. या घटनेने संपूर्ण बांगलादेशातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाअतंर्गत १२ जणांना अटक झाली असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

मावतावादी मदत की निवडणूक रणनीती?

सध्या निवडणुकीच्या केवळ एक दिवस आधी जाहीर झालेल्या या मदतीने बांगलादेशात राजकीय वाद सुरु झाला आहे. विरोधकांच्या मते, सरकार अल्पसंख्याकांच्या पाठिशी उभे राहम्याचे ढोंग करत आहे. तर काहींच्या मते पीडीतेच्या कुटुंबाला न्याय मिळत आहे. सध्या बांगलादेशातील परिस्थिती अस्थिरतेची बनली आहे.

Bangladesh Elections : मोहम्मद युनूस यांचे मोठे आश्वासन; मतदानानंतर लोकशाही सरकारला सोपवणार सत्ता

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशच्या अंतरिम सरकारने काय घोषणा केली?

    Ans: बांगलादेशच्या अंतरिम सरकारने मॉब लिचिंगमध्ये मारला गेलेल्या दिपू दासच्या कुटुंबाला मदत जाहीर केली आहे.

  • Que: बांगलादेशने दिपू चंद्र दासच्या कुटुंबाला किती मदत जाहीर केली आहे?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने दीपू चंद्र दासच्या कुटुंबाल ५० लाख टका मदत जाहीर केली आहे.

  • Que: दिपू चंद्र दासच्या कुटुंबाला मदत कोणत्या स्वरुपात दिली जाणार आहे?

    Ans: दिपू चंद्र दासच्या कुटुंबाला २५ लाख टका घर खर्चासाठी, वडिलांना आणि पत्नीला प्रत्येकी १० लाख थेट रोख मदत त्याच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ५ लाख टकाची दिले जाणार आहेत.

Web Title: Bangladesh elections 2026 interim government announces 30 lakh aid to dipu das family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.