Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Corruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Bangladesh Corruption Report : बांगलादेशातील अंतरिम सरकारचा भ्रष्ट्राचाराचा खेळ उघड झाला आहे. यामुले देशभरात खळबळ उडाली आहे. अहवालानुसार, सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 12, 2026 | 07:59 AM
Muhammad Yunus

Muhammad Yunus

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशातील अंतरिम सरकारचा भ्रष्ट्राचाराचा मोठा खुलासा
  • सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या संपत्तीत वाढ
  • धक्कादायत आकडेवारीने बांगलादेशात खळबळ
Bangladesh Corruption Report : ढाका : बांगलादेशातील (Bangladesh) निवडणुकीच्या एक दिवस आधी मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेशच्या मोहम्मद युनूस (Muhammad Yunus)  यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारवर गंभीर लुटमारीचा आरोप झाला आहे. गेल्या २४ तासांत दोन वेगवनेगळ्या अहवालांमुळे बांगलादेशचे राजकीय वातावरण तापले आहे. या अहवालानुसार, देशात भ्रष्टाचारात वाढ होत असल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये अंतरिम सरकारच्या मंत्र्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.

भारताने व्हावे सावध? निवडकीपूर्वी बांगलादेशात पाकिस्तानी फौज दाखल; युनूस सरकारने अंथरल्या पायघड्या

बांगलादेशातील भ्रष्टाराचा आलेख

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या २०२५ च्या अहवालानुसार, बांगलादेशात भ्रष्टाचारात युनूस सरकार आघाडीवर आहे. युनूस यांच्या सत्तेत आल्यानंतर देश भ्रष्ट यादीत १४व्या स्थानावरुन १३व्या स्थानी आला आहे. या अहवालानुसार, भारतात मात्र भ्रष्टाचारात घट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र बांगलादेश भ्रष्टाचाराच्या दलदलीत खोलवर गेला आहे.

अंतरिम सरकारमधील मंत्र्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ

धक्कादायक म्हणजे युनूस सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात, सरकारमधील मंत्री आणि सल्लागारांची संपत्ती लक्षणीयरित्या वाढली आहे. या अहवालानुसार, १८ सरकारी मंत्र्यांच्या संपत्तीत सरासरी ६% वाढ झाली आहे. तर मोहम्मद युनूस यांच्या संपत्तीत १६.१ दशलक्षहून टकांहून अधिक वाढ झाली आहे. तसेच सल्लागार आदिलुर रहमान यांचीही संपत्ती लक्षणीयरित्या वाढली आहे. अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, रहमान यांची संपत्ती ९८ लाख टक्यांवरुन थेट २.५२ कोटी टक्क्यावर गेली आहे. आणखी एका मंत्र्याच्या संपत्तीत १.५ कोटी टक्यांची वाढ झाली आहे.

सध्या या अहवालामुळे युनूस सरकार अडचणीत आले आहे. बांगलादेशात विरोधांनी युनूस सरकारवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीपूर्वी हा अहवाला प्रसिद्ध झाल्याने बांगलादेशात अधिकच खळबळ उडाली आहे. सरकारच्या सुधारणा आणि पारदर्शकतेच्या आश्वासनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बांगलादेशातील अस्थिरता

याच वेळी दुसरीकडे बांगलादेशातील हिंसाचार अजूनही थंड झालेला नाही. बांगलादेश नॅशनल पार्टी(BNP) आणि जमात-ए-इस्लामीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार लढत सुरु असून प्रचंड अस्थिर वातावरण आहे. नुकतेच दोन्ही पक्षांमध्ये पैसे वाटपावरुन झडप झाली होती. BNP ने जमातवर लोकांना पैसे वाटून मत मागितल्याचा आरोप केला आहे. यावरुन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. यामध्ये एका नेत्याला डोळ्याला गंभीर दुखापतही झाली आहे.

Bangladesh Elections : मोहम्मद युनूस यांचे मोठे आश्वासन; मतदानानंतर लोकशाही सरकारला सोपवणार सत्ता

Web Title: Bangladesh elections muhammad yunus government courrption ranking ministers asset increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.