Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताने व्हावे सावध? निवडकीपूर्वी बांगलादेशात पाकिस्तानी फौज दाखल; युनूस सरकारने अंथरल्या पायघड्या

Bangladesh Elections 2026 : बांगलादेशात उद्या संसदीय निवडणुका होणार आहे. यापूर्वी पाकिस्तानने मोठ्या हालचाली सुरु केल्या आहे. ३० पत्राकारांची एक टीम बांगलादेशला पाठवली आहे. ही बाबा भारतासाठी चिंतेची मानली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2026 | 04:52 PM
Pakistani journalists in Bangladesh to Cover Elections

Pakistani journalists in Bangladesh to Cover Elections

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशच्या निवडणुकीपूर्वी पाकिस्तानची मोठी हालचाल
  • बांगलादेशला पाठवली ४० पत्रकारांची टीम
  • भारताने व्हावे सावध ?
Pakistani journalists in Bangladesh to Cover Elections : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) गुरुवारी (१२ फेब्रुवारी २०२६) संसदीय निवडणुका पार पडणार आहेत. यापूर्वी पाकिस्तानने एक मोठे राजनैतिक पाऊल उचलले आहे. पाकिस्तानने पत्रकार आणि नागरि समाज कार्यकर्त्यांची मोठी टीम बांगलादेशला पाठवली आहे. विशेष म्हणजे या टीमचे बांगलादेशचे अंतरिम सरकारने भव्य स्वागत कले आहे. मात्र ही बाब भारतासाठी चिंतेची बाब मानली जात आहे.

भारताविरोधात शेजारील देशांचा शिजतोय कट; पाकिस्तान आणि बांगलादेशला पडला 1971 चा विसर

पाकिस्तानने ३० पत्रकारांची आणि १० नागरी समाज कार्यकर्त्यांची टीम बांगलादेशला पाठवली आहे. त्यांचे बांगलादेश सरकार आणि निवडणूक आयोगाने भव्य स्वागत केले आहे. पत्रकारांच्या व्हिसा आणि निवासस्थानाचीही सर्व व्यवस्था, पत्रकारांच्या स्वागतासाठी खास डिनरनेचे आयोजनही करण्यात आले आहे. यामुळे पाकिस्तानसाठी ही भेट राजकीय दृष्टीकोनातून महत्वाचा ठरत आहे. शिवाय पाकिस्तानी पत्रकारांना बांगलादेश निवडणुकांबाबत, पाकिस्तान-बांगलादेश संबंधावर सकारात्मक आणि संतुलित वृत्तांकन करण्यास सांगण्यात आले आहे. याचा हेतू पाकिस्तान-बांगलादेश राजकीय संबंध मजबूत करण्याचा आणि जागतिक पातळीवर प्रतिमा वाढविण्याचा आहे.

भारताने व्हावे सावध?

सध्या पाकिस्तानच्या या हालचालीने भारताची चिंता वाढली आहे. बांगलादेशात पाकिस्तान (Pakistan) नेमका कोणता नरेटिव्ह गेम खेळत आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाकिस्तानला गेल्या अनेक दशकांपासून  कथा मांडण्याचे ढोंग करत आला आहे. पाकिस्तानला हा नरेटिव्ह खेळ उत्तम प्रकारे समजलाही आहे. परंतु भारताने या पैलूकडे पुरुसे लक्ष दिलेले नाही. यामुळे ही बाब भारतासाठी चिंतेची असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

  • शेख हसीनाच्या पतनानंतर पाकिस्तानने बांगलादेशात राजकीय उपस्थिती वाढविण्यास सुरुवात केली आहे. आता पुन्हा पत्रकारा पाठवून आपली प्रतिमा सुधारण्याचाही प्रयत्न पाकिस्तानन करत आहे. यामुळे भारताच्या नेबरहुड फर्स्ट धोरणासमोर सध्या अनेक आव्हाने आहेत.
  • पाकिस्तानी पत्रकारांना त्यांच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बांगलादेश-पाकिस्तान संबंधावर सकारात्मक वृत्तांकन करण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीत हे पत्रकार याचा वापर भारताबद्दल अपप्रचार करण्यासाठी करु शकतात.
  • याशिवाय पाकिस्तान-बांगलादेशातील वाढत्या लष्करी आणि राजकीय संबंधामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान बांगलादेशच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या अंतर्गत सुरक्षेलाही धक्का पोहचवू शकतो.
  • याशिवाय पाकिस्तान आणि चीनचे (China) संबंध मजबूत असताना यामध्ये बांगलादेशचा सहभाग देखील भारतासाठी चिंतेची बाब आहे.
  • बांगलादेशातील बदलती राजकीय परिस्थिती, पाकिस्तान आणि चीनचा वाढता राजकीय हस्तक्षेप भारतासाठी मोठे आव्हान निर्माण करत आहे.
A group of 40 Pakistani journalists representing the country’s print, broadcast and digital media is visiting Bangladesh to cover the 13th Parliamentary Elections/Referendum scheduled for 12 February 2026. @ForeignOfficePk pic.twitter.com/MAap3RPpkF— Pakistan High Commission Bangladesh (@PakinBangladesh) February 10, 2026


‘भारताविरुद्ध बांगलादेश युनूस सरकार षड्यंत्र रचत असल्याचा पाकिस्तान तज्ञांचा दावा म्हणाले…

Web Title: Bangladesh elections 2026 pakistans 30 journalist team in dhaka india concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

आम्हाला टॉयलेट पेपर सारखं वापरलं…! भारत-अमेरिकेच्या वाढत्या जवळीकतेने पाकिस्तानचा जळफळाट
1

आम्हाला टॉयलेट पेपर सारखं वापरलं…! भारत-अमेरिकेच्या वाढत्या जवळीकतेने पाकिस्तानचा जळफळाट

ट्रम्प यांचा दुटप्पी चेहरा! अमेरिकेने Pok आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवणारा नकाशा गुपचूप हटवला; ड्रॅगनला घाबरली महासत्ता?
2

ट्रम्प यांचा दुटप्पी चेहरा! अमेरिकेने Pok आणि अक्साई चीन भारताचा भाग दाखवणारा नकाशा गुपचूप हटवला; ड्रॅगनला घाबरली महासत्ता?

पाकिस्ताननंतर आता बांगलादेशने घेतला यू-टर्न, T20 World Cup मधून माघार घेत खेळाडूंना बनवले खलनायक
3

पाकिस्ताननंतर आता बांगलादेशने घेतला यू-टर्न, T20 World Cup मधून माघार घेत खेळाडूंना बनवले खलनायक

Bangladesh Elections : मोहम्मद युनूस यांचे मोठे आश्वासन; मतदानानंतर लोकशाही सरकारला सोपवणार सत्ता
4

Bangladesh Elections : मोहम्मद युनूस यांचे मोठे आश्वासन; मतदानानंतर लोकशाही सरकारला सोपवणार सत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.